वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
२.७३ लाख रिक्तपदे, तरीपण मेगाभरती होईना! दरवर्षी ३ ते ५ टक्के कर्मचारी सेवानिवृत्त; बेरोजगारीत वाढ..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती कडून वर्ष 2023 - 24 वर्षाकरिता  राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण परीक्षा नोंदणी अर्ज करण्याकरिता आज शेवटची तारीख होती पण महाज्योती कडून आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

नवीन शेवटची तारीख 20-4-2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
GR.dt. 12.02.2019.pdf
312 KB
EWS शासन निर्णय
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती कडून वर्ष 2023 - 24 वर्षाकरिता  राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण परीक्षा नोंदणी अर्ज करण्याकरिता आज शेवटची तारीख होती पण महाज्योती कडून आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

नवीन शेवटची तारीख 20-4-2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🚨10 April Update🚨

📌 महाराष्ट्रचा भूगोल  नोट्स
https://telegram.me/mega_zp_bharti/6062

📌 भारताचा भूगोल  नोट्स
https://telegram.me/mega_zp_bharti/6063

📌 रिक्त-जागा शिक्षक रत्नागिरी-पालघर..
https://telegram.me/mega_zp_bharti/6069

📌 Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित...
https://telegram.me/mega_zp_bharti/6070

📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_zp_bharti/6074

📌 Opposite words
https://telegram.me/english_grammer_katta/7310

📌 THE HINDU IDIOMS
https://telegram.me/english_grammer_katta/7309

📌 संपूर्ण मराठी व्याकरण : समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8273

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8269
👍1
5_6260334735692662141.pdf
199.6 KB
🟢तलाठी भरती GK पेपर 10 जानेवारी

१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6264618789476763281.pdf
204.5 KB
🟢तलाठी भरती GK पेपर 12 जानेवारी

१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Talathi Bharti 2022 Paper 1.pdf
977.6 KB
🟢तलाठी भरती 2022 सराव प्रश्नसंच - 1

१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 महात्मा ज्योतिराव फुले 🛑

◆ जन्म: 11 एप्रिल 1827 

◆ जन्म ठिकाण : सातारा, महाराष्ट्र 

◆ पालक : गोविंदराव फुले (वडील) आणि चिमणाबाई (आई)

◆ जोडीदार : सावित्री फुले

◆ मुले : यशवंतराव फुले (दत्तक पुत्र)

◆ शिक्षण : स्कॉटिश मिशन हायस्कूल, पुणे

◆ संघटना : सत्यशोधक समाज

◆ विचारधारा :  उदारमतवादी , समतावादी,  समाजवाद

◆ धार्मिक श्रद्धा : हिंदू धर्म

◆ प्रकाशन : तृतीय रत्न (1855);  पोवाडा : छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा (1869);  शेतकऱ्यांचा आसूड (1881)

◆ निधन : 28 नोव्हेंबर 1890

◆ स्मारक : फुले वाडा, पुणे, महाराष्ट्र
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
5_6143048898349892721.pdf
23.3 MB
🛑#Economics #notes #part 1 #by #dc #samadhan #sir .pdf.❣❣

♻️अर्थशास्त्र
#Notes
♻️
#Part 1
By :
#DC समाधान सर.

जय हिंद 🇮🇳

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
5_6143048898349892722.pdf
22 MB
🛑#Economics #notes #part 2 #by #dc #samadhan #sir .pdf.❣❣

♻️अर्थशास्त्र
#Notes
♻️
#Part 2
By :
#DC समाधान सर.

जय हिंद 🇮🇳

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
202304101229096728 (1).pdf
3.3 MB
🔸पाणीपुरवठा विभागातील आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ चालू घडामोडी :- 10 एप्रिल 2023

◆ भारत, बांगलादेश, जपान त्रिपुरामध्ये कनेक्टिव्हिटी बैठक घेणार आहेत.


◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2022 रोजी कर्नाटक दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) लाँच केले.

◆ भारताच्या राष्ट्रपतींनी सुखोई 30 MKI लढाऊ विमानात ऐतिहासिक उड्डाण घेतले.

◆ उत्तर प्रदेश गंभीरपणे धोक्यात असलेल्या आशियाई राजा गिधाडांसाठी क्रांतिकारी संरक्षण केंद्र सुरू करत आहे.

◆ भारताने सोमालियातील आफ्रिकन युनियन संक्रमण मिशनला $2 दशलक्ष दिले.

◆ प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) योजनेने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

◆ इंटरनॅशनल प्राईझ ऑफ स्टॅटेस्टिक 2023 जो सांख्यिकीतील नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानला जातो, कॅल्यमपुडी राधाकृष्ण राव या भारतीय-अमेरिकन सांख्यिकीशास्त्रज्ञ यांना प्रदान करण्यात आला आहे.

◆ भारत बायोटेकने जागतिक लस काँग्रेस 2023 मध्ये पुरस्कार जिंकला.

◆ नासाचे हाय-रिझोल्यूशन एअर क्वालिटी कंट्रोल इन्स्ट्रुमेंट लॉन्च झाले.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ताज्या व्याघ्रगणनेच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये भारतात वाघांची संख्या 3,167 वर पोहोचली आहे.

◆ INS विक्रांतला त्याची 'ओरिजिनल' 1961 ची बेल परत मिळाली.

◆ जागतिक होमिओपॅथी दिन 10 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
👩‍🦰 WOMEN SPECIAL  👩‍🦰

◆ लांस नाईक मंजू - भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला स्कायड्राइवर

◆ अभिलाषा बराक - लष्करात कॉम्बट  एव्हीएटर  म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला

◆ शिवानी सिंग  - राफेल विमानाचे फायटर पायलट होण्याचा मान

◆ अन्यना शर्मा - वडिलांसोबत लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला

◆ मायवा सुदान - J&K मधील पहिल्या लढाऊ वैमाणिक

◆ अंतरा मेहता - वायुसेनेत लढाऊ पायलट म्हणून शामिल होणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला ( नागपूरच्या आहेत )

◆ सृष्टी बक्षी - UN- SDG चेंजमेकर  पुरस्कार

◆ पौर्णिमा देवी बर्मण - चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार

◆ रंजना प्रकाश देसाई  - प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष

◆ रितू खंदुरी - उतराखंड विधानसभा पहिल्या महिला अध्यक्ष

◆ सुशिबेन शहा - महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
New Doc 2023-04-11 16.01.47.pdf
2.6 MB
30 एप्रिल combine साठी
दारिद्य्र आणि बेरोजगारी short notes
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
New Doc 2023-04-11 16.06.57.pdf
9.1 MB
30 एप्रिल combine साठी
व्यापारी बँका, पैसा, RBI ,सहकार याचे short notes
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
New Doc 2023-04-11 16.17.12.pdf
6.2 MB
30 एप्रिल combine साठी
सार्वजनिक वित्त, कर संरचना,चलनवाढ याचे short notes
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
◾️अलिकडील झालेल्या व्याघ्रगणनेत वाघाच्या संख्येत 200 ने वाढ

👉2018 च्या गणनेनुसर 2967 एवढे वाघ होते.

👉2022 च्या गणनेनुसर 3167 एवढी संख्या झाली.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
आता देशात ६ राष्ट्रीय पक्ष-

भाजप, काँग्रेस, माकप, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, आप या सहा पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.

राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी कोणत्या अटी आहेत?

१. संबंधित पक्षाला चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा असायला हवा.

२. लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत किमान सहा टक्के मतं मिळायला हवी.

३. निवडणुकीतील सहा टक्के मतं चार राज्यांतील असायला हवीत.

४. देशातील कोणत्याही राज्यात चार खासदार असायला हवेत.

५. मिळालेल्या एकूण मतांपैकी दोन टक्के जागांवर पक्षाचा विजय झालेला असावा

६. विजयी उमेदवार चार वेगवेगळ्या राज्यातील असावेत.

राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे :

१. राखीव निवडणूक चिन्ह मिळते

२. पक्षाच्या कार्यालयासाठी अनुदान दरांमध्ये जमीन मिळते.

३. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण होते.

४. निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण होते.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1