वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️देशभरात 9 लाख मुले-मुली शाळाबाह्य..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️युक्रेन धान्य करारातून बाहेर पडण्याची रशियाची धमकी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️मनोज सोनी यांनी स्वीकारली #UPSC अध्यक्ष पदाची सूत्रे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️सोलापूर जिल्हापरिषद भरती..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बनणार..

👉 डी‌ के शिवकुमार उपमुख्यमंत्री..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
♦️कोतवाल पद साठी..

👉 100 गुणांची परीक्षा
50 प्रश्न असतील (1 प्रश्न, 2 गुण)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
♦️कोतवाल पदभरतीला 80% मान्यता..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️♦️⚠️ #UPSC 2024 वेळापत्रक जाहीर..

👉 CSE पूर्व 2024 साठी 14 फेब्रुवारी रोजी जाहिरात होणार प्रसिद्ध.
26 मे 2024ला होणार पूर्व परीक्षा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
#tax
♦️जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️ #Tax Asst. #Cut Off 2022.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
7107 (1).pdf
152.7 KB
♦️जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 full PDF
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️डॉ मनोज सोनी यांनी #UPSC अध्यक्षपदाची शपथ घेतली..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1🥰1
7109.pdf
56.5 KB
🔸जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021ची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 19 ते 25 मे 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
7111.pdf
211 KB
♦️जा.क्र.06/ 2022 विधि अधिकारी,नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, गट-अ संवर्गाच्या मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांची यादी/मुलाखत कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
✴️ आयपीएल 2023 मध्ये पहिले शतक करणारा क्रिकेटर.
👍 Harry Brook

✴️ IPL 2023 सर्वात महागडा क्रिकेटर.
👍 सॅम करण

✴️ IPL मधील सर्वात महागडा भारतीय क्रिकेटर.
👍 मयंक अग्रवाल

✴️ महिला आयपीएल 2023 मधील सर्वात महागडी क्रिकेटर.
👍 स्मृती मानधना

✴️ 2023 मध्ये शतक करणारे 4 क्रिकेटर.
👍 Harry Brook
👍 Yashaswi Jaiswal
👍 Vyanktesh Ayyr
👍 Suryakumar Yadav

✴️ 2023 सर्वाधिक अर्थशतक करणारा क्रिकेटर.
👍 Yashaswi Jaiswal
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023.pdf
5.1 MB
⭕️♦️⚠️नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.

एकूण जागा 1983

👉 #updated #syllabus नगरपरिषद पदभरती 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
पिंपरी चिंचवड महानगरपालिका‌ भरती प्रवेशप्रमाणपत्र लिंक

https://g26.tcsion.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html
TCS & IBPS Pattern Topics.pdf
135.1 KB
🔸सरळसेवा भरतीसाठी महत्वाचे टॉपिक

👉TCS & IBPS Pattern...

सर्व टॉपिक महत्वाचे असले तरी अगोदर हे टॉपिक करा. कारण यावरच वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
गती,गतीविषयक_नियम,_गतीविषयक_समीकरणे_Numericals.pdf
802.4 KB
गती,गतीविषयक नियम, गतीविषयक समीकरणे Numericals.pdf [Questions with Explanation ]
For all Science Numericals pdf सरावासाठी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔥🔥महत्वाचे दहा प्रश्न  🔥🔥

प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
उत्तर - लॉर्ड पामर्स्
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1🥰1