वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🎯🎯कौस्तव चॅटर्जी भारताचा .........वा ग्रँडमास्टर ठरला आहे
Anonymous Quiz
16%
७६ वा
35%
७७ वा
35%
७८ वा
13%
७९ वा
कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला उघड्यावरील शौचमुक्त म्हणून घोषित करण्यात आले?
Anonymous Quiz
31%
लडाख
26%
अंदमान निकोबार
34%
दादरा आणि नगर हवेली
8%
जम्मू आणि काश्मीर
👍1😁1
कोणत्या जागतिक संघटनेला 2023 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहे?
Anonymous Quiz
8%
ILO
39%
Interpol
34%
UNESCO
19%
WHO
👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
  🔴 तलाठी परीक्षेत वारंवार आलेले प्रश्न 🔴

१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
------------------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?*
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
------------------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
------------------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
------------------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
पशुधन पर्यवेक्षक जाहिरात 2023 आलेली आहे.
(पात्रता,अभ्यासक्रम इ)

👉पशुधन पर्यवेक्षक:-376

👉वरिष्ठ लिपिक:-44

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
⭕️♦️⚠️भारत जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️♦️⚠️ इचलकरंजीत स्वतंत्र RTO MH-51 हा नोंदणी क्रमांक..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️♦️⚠️नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद सुप्रीम कोर्टात...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️♦️⚠️४०० डॉलरसाठी चोरला MPSC चा डेटा..

👉 हॉल तिकीट लीक करणारा सायबर पोलीसांकडून गजाआड..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
AHD-Maharashtra-Pashudhan-Paryavekshak-Recruitment-2017.pdf
1.5 MB
♦️पशुसंवर्धन विभाग भरती 2023 जाहिरात सविस्तर येणे बाकी आहे..🙏

👉 तुम्हाला कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक आहर्ता लागते..

👉 यासाठी 2017 साली आलेली पशुसंवर्धन ची जाहिरात ची PDF टाकत आहे..

👉 या pdf मध्ये सर्व आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
हॉलतिकीट बाबतीत...
♦️जा क्र ०११/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांना प्रस्तुत परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
♦️हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
CamScanner 05-24-2023 10.58.46.pdf
648.5 KB
समाज कल्याण आयुक्त नवीन GR
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
बृहन्मुंबई_महानगरपालिका.pdf
1.3 MB
बृहन्मुंबई महानगरपालिका.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔸शिक्षक भरती update...

🔸5 जून नंतर 30 हजार शिक्षकांची पदभरती...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad