वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 राज्यसेवा पूर्व परीक्षा ४ जून. पेपरला जाताना घ्यावयाची काळजी🙏

👉 हॉल तिकीट Print.

👉 Original ID आणि त्याचे 2 Xerox (GS साठी 1 आणि CSAT साठी 1)

👉Black Ball Point  2 पेन.

👉 साधे मनगटाचे घड्याळ (Digital नाही)

👉 केंद्रावर वेळेत पोहोचा...(इतर जिल्ह्यात सेंटर आलेल्या लोकांनी आज रात्री तिथे पोहोचा कारण पेपरच्या दिवशी पळापळ नको...)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
राज्य_उत्पादन_शुल्क_विभाग_जवान_आणि_चालक_पद_परिपत्रक.pdf
3.3 MB
राज्य_उत्पादन_शुल्क_विभाग_जवान_आणि_चालक_पद_परिपत्रक.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
Forwarded from Talathi Bharti
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
⭕️♦️⚠️ मतदार यादीतून सहा लाख नावे वगळली ; पाच लाख नावांची भर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ आज जागतिक सायकल दिन : 3 जून 2023🚲🚲🚲🚲🚲

👉 प्रथम साजरा : 3 जून 2018

👉 2023 सालासाठीची थीम :- “Riding Together for a Sustainable Future.”

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️ वंदे भारताचा 'मुंबई-गोवा' सर्वात लांबपल्ल्याचा मार्ग

👉 सर्वात मोठा बोगदा आणि उंच पुलावरून धावणार महाराष्ट्राची पाचवी वंदे भारत....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ १५१ विध्यार्थी ना १००% मार्क्स.

👉 दहावीचा निकाल ९३.८३ टक्के...

👉 दहावीचा जिल्हानिहाय निकाल...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
♦️ओडीशात रेल्वे अपघात; आत्तापर्यंत मृतांचा आकडा २३३ वर तर ९०० हुन अधिक जण जखमी.
Source : Z24 तास

RIP 💐💐💐💐

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
DMPS.pdf
2 MB
⭕️♦️⚠️ #CSAT decision making...

👉 CSAT decision making...
MPSC CSAT Decision making and Problem solving 2013 TO 2019.....with final answer key....✔️

(राज्यसेवा पूर्व 2013 ते 2019 csat मधील "निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण .... सोबत आयोगाची अंतिम उत्तरतालिका)

⚠️परीक्षेला जाण्याचा आधी एकदा सर्व प्रश्न उत्तर वाचून जा.. decision making CSAT.. 👆👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
csat strategy.pdf
2.2 MB
⭕️♦️⚠️#CSAT स्ट्रॅटेजि by प्राणिल गिल्डा सर (DY.sp/ACP)

👉 4 जून 2023 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी नक्कीच वाचून जा.. ✔️

👉 गेल्या वर्षी पासून म्हणजेज 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या परीक्षा पासून
#CSAT MPSC मध्ये #qualify झालेलं आहे 66 मार्क्स घ्यायचे आहे 200 पैकी...

👉 राज्यसेवा पूर्व निकाल cut off मध्ये या CSAT विषय चे मार्क्स considered होणार नाहीत.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 तलाठी जाहिरात आली 🔥🔥🔥🔥

एकूण 4625 पदे

परीक्षा कालावधी - 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6330206045348039275.pdf
564.2 KB
तलाठी भरती 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 (संभाव्य दिनांक)

Draft advertisement
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
✅♦️ तलाठी भरतीसाठी वरील कागदपत्रे तयार असुद्या..

👉 जाहिरात वेबसाईट वर लवकरच येईल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️तलाठी भरती अर्ज कोणत्याही एकाच जिल्ह्यात भरता येईल..

👉 जिल्हा नुसार जागांची Pdf मागे टाकलेली आहे, नीट पाहून विचार करून जिल्हा निवडा फॉर्म भरताना..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti