वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
वनरक्षक_भरती_संपूर्ण_माहिती_1.pdf
7.6 MB
🔥 वनरक्षक_भरती_संपूर्ण_माहिती_

वनरक्षक भरती संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे सर्वांनी share करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
MPSC PRE 2023 GS PEPAR.pdf
16.8 MB
⭕️♦️⚠️ आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

👉  GS PAPER 1

👉 परीक्षा दिनांक ४ जून २०२३

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️ बुध


2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️ गुरू


4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र


5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी


6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी


7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध


9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन


10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण


11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू


12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध


13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस


15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ


16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने


17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू


18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु


19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि


20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती


21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति


22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून


23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष


24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी - 01
✅️ मंगळ - 02
✅️ गुरु - 79
✅️ शनि - 82
✅️ युरेनस - 27
✅️ नेपच्यून - 14


25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र


26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ


27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.


28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.


29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद


30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद


31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c


32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र


33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे


34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %


35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)


38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍10
महाराष्ट्र_सर्व_नकाशे_.pdf
17 MB
#Notes #Geography

महाराष्ट्र रंगीत नकाशे नोट्स

By mpscofficers

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
२_प्रशासकीय_विभाग_नकाशे.pdf
7.2 MB
#Notes #Geography

प्रशासकीय विभाग नकाशे

By Sachin Shinde Sir

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
sachin dhawales math and resoning acadamy - maths pdf (2).pdf
10 MB
#eBooks
Maths book PDF
Sachin Dhawle sir
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
sachin dhawales math and resoning acadamy - resoning pdf (2).pdf
10.2 MB
#eBooks
Reasoning book PDF
Sachin Dhawale sir
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1😁1
CamScanner 06-04-2023 17.28.pdf
15.4 MB
⭕️♦️⚠️ आज झालेला #CSAT पेपर

👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

👉 प्रश्नपत्रिका ४ जून २०२३

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍🏻 GS च्या पेपर झाला आता घेऊन येतोय CSAT चा पेपर, त्यासाठी पेपर झाला की लगेच भेटूयात परीक्षेचे विश्लेषण सोबत Answer key discussion आपल्या MPSC Wallah चॅनेल वर ठीक ⏱️LIVE NOW

🔗 Link : https://www.youtube.com/watch?v=hz0wVEm9Hs4
#PCMC
♦️ पिंपरी चिंचवड भरती बद्दल..

👉 राहिलेल्या 83 जणांची परीक्षा अंदाजित येत्या आठवड्यात होऊन सर्व पदांचा निकाल 15 दिवसात घोषित होईल...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🎯 जून 2023 ,चालू घडामोडी 🎯

1) ब्लूमर्ग बिलीनियर्स च्या यादीत १६८ दिवसांनी पुन्हा एकदा कोण जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत?
✅ एलॉन मस्क

2) सेलचे नविन अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला?
✅ अमरेंदू प्रकाश

3) नुकतेच प्रकाशित झालेल्या "रिंगसाइड” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ डॉ. विजय दर्डा

4) दरवर्षी तेलंगणा स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो?
✅ 2 जुन

5) अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयात वाढ होऊन किती रुपयावर स्थिरावला आहे?
✅ ८२.४२

6) इंटरब्रँड या जागतिक कंपनीने जाहीर केलेल्या देशातील मौल्यवान ५० ब्रँड च्या यादीत कोणती कंपनी प्रथम क्रमांकावर आहे?
✅ TCS

7) न्यायाधीश सरसा व्यंकटरमना भट्टी यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशपदी नियुक्ती झाली आहे?
✅ केरळ

8) पुष्पकमल दहल हे भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
✅ नेपाळ

9) रामायनाशी संबंधीत यात्रा ठिकाण जोडनारा रामायण परीक्रमा मार्ग प्रकल्प कोणत्या दोन देशाचा आहे?
✅ भारत आणि नेपाळ

10) देशातील आगामी लोकसभा निवणुकीत दिव्यांग व किती वर्षावरील वृद्धाना घरातून मतपत्रिकेवर मतदान करण्याची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे?
✅ ८० वर्ष

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
👍2
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
👍1
⭕️♦️⚠️ #OMR मध्ये जर आयोगाने सांगितले त्या प्रमाणे कोणत्या चुका झाल्या तरीही OMR चेक होते,एकदा पाहून घ्या..

⚠️ परीक्षेत चुका झालेले मेसेज येत आहेत त्यासाठी पुह्ना टाकले आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
वनरक्षक_भरती_संपूर्ण_माहिती_1.pdf
7.6 MB
⭕️📌 वनरक्षक भरती संपूर्ण सविस्तर माहिती

📌 वयोमर्यादा
📌 शारीरिक पात्रता
📌 परिक्षाशुल्क
📌 अर्ज करण्याची पध्दत
📌 लेखी परीक्षा अभ्यासक्रम

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨4 June Update 🚨

📌 तलाठी भरती जागा.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8999

📌 राज्यघटनेतील अकरावी अनुसूचित मधील विषय
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9016

📌 TCS , IBPS ने विचारलेले सामान्यज्ञान चे संपूर्ण प्रश्न
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9017

📌 वनरक्षक भरती संपूर्ण माहिती
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9018

📌 आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023👉  GS PAPER 1
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9019

📌 सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9022

📌 महाराष्ट्र रंगीत नकाशे नोट्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9023

📌 आज झालेला #CSAT पेपर
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9033

📌 जून 2023 ,चालू घडामोडी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9038
👍2👏1😁1