वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔸महाज्योती सुधारित परिपत्रक..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
TCS_56_PYQ_Topic_3_Letters_Symbols_Numbers_Based_Questions.pdf
319.8 KB
बुद्धिमत्ता मधला मुलांना अवघड जाणारा टॉपिक Letter - Symbol - Number Based Questions. सर्व प्रश्न सोडवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
TPA_12.30 shift.pdf
735 KB
TPA Shift - 1 Paper (TCS)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
TPA_4.30 shift.pdf
7.5 MB
TPA Shift - 2 Paper (TCS)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
TCS_Pattern_तलाठी_भरती_2023_डिटेल_अभ्यासक्रम_By_TCS_Expert_Anand.pdf
776.2 KB
TCS Pattern तलाठी भरती 2023 डिटेल अभ्यासक्रम ✅️.
(Micro Analysis)

या 9 पानांची प्रिंट मारा आणि नेहमी सोबत ठेवा. ज्या टॉपिक चा अभ्यास झाला त्यासमोर ✅️ करत जा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
TCS_56_PYQ_Topic_3_Letters_Symbols_Numbers_Based_Questions.pdf
319.8 KB
बुद्धिमत्ता मधला मुलांना अवघड जाणारा टॉपिक Letter - Symbol - Number Based Questions. सर्व प्रश्न सोडवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
5_6280784157320675381.pdf
16.5 MB
🔸आयोगाच्या सर्व Marathi-English  Paper च्या उत्तरतालिका एकाच ठिकाणी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️सरळसेवा भरती साठी TCS आणी IBPS यापैकी कोणती कंपनी कोणत्या परीक्षा घेणार याचा एक अंदाज..

🔥TCS🔥

👉 वनविभाग भरती,
👉 तलाठी भरती,
👉 आरोग्य विभाग गट क आणि ड

🔥IBPS🔥

👉 जिल्हा परिषद,
👉 नगरपरिषद
👉 पुरवठा निरीक्षक
👉 कृषी विभाग
👉 पशुसंवर्धन

⚠️ मागील आपण चॅनेल वर टाकलेल्या प्रत्येक सरळसेवा परीक्षा च्या प्रश्न पत्रिका पाहिल्या असता तसेच बँकिंग च्या होणाऱ्या परीक्षा बाबतीत मुलांकडून विचारलं असता असं समजत आहे
#TCS कंपनी चा भर #Reasoning वर जास्त असतो आणि #IBPS कंपनी चा भर #Math प्रश्न विचारण्यावर.. त्यामुळे तुम्ही कोणत्या सरळसेवा परीक्षा ची तयारी करत आहात त्यानुसार प्रॅक्टिस करा.. वर फक्त आम्ही मागील विश्लेषण वरून अंदाज सांगितला आहे. कोणत्याही विषयाला skip करू नका. 🙏🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
All PYQ mar eng.pdf
32.9 MB
🔸आयोगाचे सर्व  Marathi-English Paper एकाच ठिकाणी

🔸Combine मुख्य आणि राज्यसेवा मुख्य साठी अतिशय उपयुक्त.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨18 June Update🚨

📌 आयोगाचे सर्व  Marathi-English Paper एकाच ठिकाणी
https://telegram.me/mega_zp_bharti/10041

📌 बुद्धिमत्ता मधला मुलांना अवघड जाणारा टॉपिक Letter - Symbol - Number Based
https://telegram.me/mega_zp_bharti/10036

📌 TCS Pattern तलाठी भरती 2023 डिटेल अभ्यासक्रम
https://telegram.me/mega_zp_bharti/10034

📌 RTI ACT & RTS ACT NOTES
https://telegram.me/mega_zp_bharti/10027

📌 भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प
https://telegram.me/mega_zp_bharti/10022

📌 DMER Exam
lab technician and lab assistant
Technical 40 प्रश्न साठी उपयुक्त

https://telegram.me/mega_zp_bharti/10019

📌 TCS PYQ Subject:- Marathi
https://telegram.me/mega_zp_bharti/10018

📌 TCS PYQ Subject:- math and reasoning
https://telegram.me/mega_zp_bharti/10017

📌 TCS PYQ Subject:- Gs
https://telegram.me/mega_zp_bharti/10016

📌 TCS PYQ Subject:- English
https://telegram.me/mega_zp_bharti/10015

📌 तलाठी 2019 online exam English 500 PYQ
https://telegram.me/mega_zp_bharti/10014

📌 तलाठी Math & reasoning PYQ 2019 online
https://telegram.me/mega_zp_bharti/10013

📌 1000 MCQ Subject:- GS
https://telegram.me/mega_zp_bharti/10012

📌 Combine मुख्य, राज्यसेवा मुख्य आणि इतर परीक्षांसाठी महत्वाच्या असलेल्या Computer या VIMP Topic च्या STATEBOARD मधील Chapter ची pdf.
https://telegram.me/mega_zp_bharti/10004

📌 चालू घडामोडी :- 16 जून 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/10003

📌 विविध क्षेत्रांचे जनक
https://telegram.me/mega_zp_bharti/9993

📌 महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम.
https://telegram.me/mega_zp_bharti/9992
👍1
❇️ “डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या” ❇️

◆ डाॅ. आंबेडकर 1 समितीचे अध्यक्ष तर एकुण 10 समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.

◆ 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.

❇️ खालील 10 समित्यांचे ते सदस्य होते -

1) ध्वज समिती
2) मुलभूत हक्क उपसमिती
3) अल्पसंख्यांक उपसमिती
4) संघ राज्य घटना समिती
5) घटना सुधारणा उपसमिती
6) नागरिकत्व तदर्थ समिती
8) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
8) सल्लागार समिती
9) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या समस्येवरील उपसमिती
10) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

◆ जुलै 1946 च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

◆ देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

◆ मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍6
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖  हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी  ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी  ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆  बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी  ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖  सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी  ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖  मानववंश शास्त्र
◆  एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆  एण्टॉमॉलॉजी  ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
तलाठी_भरती_अभ्यासक्रम1_1_2.pdf
757.7 KB
#syllabus

🔸महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..

🔸 मागे झालेल्या परीक्षा नुसार अभ्यासक्रम दिलेला आहे..

👉 अभ्यासक्रम मित्रांना Share करा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
परिशिष्ट-1.pdf
810.1 KB
✅♦️⭕️⚠️ तलाठी भरती जागा. ✌️

👉 आधी प्रसिद्ध केलेल्या जिल्ह्यांनुसार तलाठी पदाच्या रिक्त पदांचा तपशील यातल्या 20% जागा 12 जून च्या पत्रक नुसार अनुकंपासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत असं समजत आहे. जाहिरात आल्यावर सविस्तर समजेल..🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्र
श्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752
👍2
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
👍2