Talathi Bharti
9.44K subscribers
14.2K photos
232 videos
9.04K files
12.4K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
तलाठी_भरती_अभ्यासक्रम1_1_3.pdf
757.7 KB
⭕️♦️⚠️ महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..

✅ मित्रांना शेअर करायला विसरु नका....

#Syllabus #Talathi_Syllabus
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👇👇 Imp one liner 👇👇

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल


1) 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात जिल्हे व तालुक्यांची संख्या - 26 जिल्हे व 229 तालुके


2) टेकड्या /डोंगर - जिल्हे
दरेकसा - गोंदिया
तोरणमाळ डोंगर - नंदुरबार
चिकोडी - कोल्हापूर


3) प्रशासकीय विभागात जास्त जिल्हे - औरंगाबाद ( संभाजीनगर )


4) प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम -
- औरंगाबाद
- नाशिक
- पुणे
- नागपूर
- अमरावती


5) सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी - 440 किमी


6) महाराष्ट्र पठार.... खडकापासून निर्माण - असिताश्म खडक


7) पूर्वेकडील जिब्राल्टर - रायगड किल्ला


8) महाराष्ट्राच्या उत्तरेस - सातपुडा पर्वतरांगा
पूर्वेस - गावीळगड टेकड्या


9) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प - कोयना
◾️ भिरा जलविद्युत प्रकल्प - रायगड जिल्हा
◾️ वीर जलविद्युत प्रकल्प - पुणे जिल्हा
◾️ भंडारदरा जलविद्युत प्रकल्प - अहमदनगर जिल्हा
◾️ उजनी जलविद्युत प्रकल्प - सोलापूर जिल्हा


10) महाराष्ट्रातील खचदरीतून वाहणारी नदी - तापी


11) महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक - सह्याद्री पर्वत


12) कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये - हनुमंत घाट


13) महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर - अस्तंभा


14) आंबोली हे थंड हवेचे ठिकाण - सिंधुदुर्ग
तोरणमाळ - नंदुरबार
माथेरान - रायगड
चिखलदरा - अमरावती


15) मध्य सह्याद्री व दक्षिण सह्याद्री यांच्या ◾️ दरम्यान - पालघाट
◾️ फोंडा घाट - कोल्हापूर - पणजी
◾️खंबाटकी घाट - पुणे - सातारा
◾️आंबोली घाट - बेळगाव - सावंतवाडी
◾️माळशेज घाट- ठाणे - अहमदनगर


16) तापी आणि गोदावरी मधील जलविभाजक - सातमाळ - अजिंठा रांगा


17) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी - पुणे


18) रंधा धबधबा - अहमदनगर
चिंचोली धबधबा - ठाणे जिल्हा
आंबोली - सिंधुदुर्ग जिल्हा
लिंगमळा - सातारा जिल्हा


19) शिखर - उंची
कळसुबाई -1646 m
हरिश्चंद्र उंची - 1424 m
तोरणा उंची - 1404 m
महाबळेश्वर उंची - 1438 m
कुंभार्ली घाट उंची - 1050 m
फोंडा घाट उंची - 900 m


20) त्सुनामी म्हणजे - बंदर लाट
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍20
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल


1) गोंडवाना श्रेणीचे खडक - यवतमाळ , गडचिरोली
◾️ विंध्य श्रेणीचे खडक - चंद्रपूर
◾️ आर्कियन श्रेणीचे खडक - सावंतवाडी, वेंगुर्ला
◾️ धारवाड श्रेणीचे खडक - भंडारा, गोंदिया


2) दख्खनच्या पठारावरील भू-गर्भीय हालचालींचे पुरावे - गरम पाण्याचे झरे


3) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना - 1 नोव्हेंबर 1956


4) महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत टेकड्या - दरेकसा


5) खलाशी - कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सखल भाग


6) मोमिनाबाद - आंबेजोगाई


7) औरंगाबाद - वेरूळ टेकड्या
◾️ नांदेड - मुदखेड टेकड्या
◾️ गडचिरोली - सुरजागड टेकड्या
◾️ धुळे - गाळणा डोंगर


8) कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त - पश्चिमेकडील


9) दुधा-तुपाचा जिल्हा - धुळे


10) भारतातील सर्वात प्राचीन लेणी - पितळखोरा


11) सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा - नांदेड आणि यवतमाळ


12) महाराष्ट्र पठाराची निर्मिती - भ्रूश्यमूलक उद्रेक


13) जोगेश्वरी लेणी - मुंबई उपनगर


14) महाराष्ट्र सीमेलगत राज्य - 6 ( गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक , गोवा व दादर आणि नगर हवेली
◾️ केंद्रशासित प्रदेश - 1


15) अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर - वैराट


16) कृष्णा व भीमा जलविभाजक - शंभू महादेव डोंगररांग


17) मांजरा पठार - मराठवाडा


18) महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी 52 - 60 km


19) भामरागड टेकड्या - गडचिरोली जिल्हा


20) अजिंठा लेणी - वाघुर नदीच्या तीराव
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍8
TOP 100 Wrong Number Series.pdf
1.1 MB
# IBPS / TCS NUMBER SERIES

TOP १००
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
❇️ हे माहीत आहे का :- देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे

● भारत - सिंहस्थ राजमुद्रा

● रशिया - विळा हातोडा

● इराण - गुलाब

● जर्मनी - मक्याचे कणीस

● इंग्लंड - गुलाब

● श्रीलंका - सिंह

● इटली - पांढरी लिली

● स्पेन - गरूड

● ऑस्ट्रेलिया - कांगारू

● पाकिस्तान - चंद्रकोर व तारा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍6
♦️महाज्योती मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये बदलाबाबत..🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
5_6235349459232885438.pdf
337.3 KB
♦️#UPSC Central Armed Police Forces (ACs) Examination, 2022 Final result.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
♦️ महाज्योती परिपत्रक, जिल्हा केंद्र बाबतीत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
♦️ #STI 546 रिक्त पदाबाबतीत ची पोस्ट आपण 2 जुलै रोजी टाकलेली आहे.. हे रिक्त पदे 2023 च्या पूर्व परीक्षा मध्ये ADD होण्याची शक्यता आता वाटत नाही.. 2024 मध्ये #STI होण्याची सुवर्णसंधी आहे मौका सोडू नका.. काहीही झाले तरी #STI 400+ जागा ची जाहिरात असेल.. 🔥🔥

👉 2 जुलै ची पोस्ट लिंक : 👇

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
❇️ मराठीतील विशेष.

✅ मराठीतील पहिले नाटक : सीतास्वयंवर (विष्णुदास भावे )

✅मराठी भाषेचे निबंधमालाकार/शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर

✅मराठीतील भावकवी : संत नामदेव

✅मराठी विडंबन काव्याचे जनक : प्रल्हाद केशव अत्रे

✅आधुनिक मराठी काव्याचे जनक : केशवसुत

✅ मराठी नवकाव्याचे जनक : बा. सी.मर्ढेकर

✅अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा

✅ भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी

✅ देवनागरी लिपीचे पहिले निर्माते : आर्य

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍7
❇️ महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन

◆ 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन

◆ 13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन

◆ 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन

◆ 11 एप्रिल : सुरक्षित मातृत्व दिन

◆ 28 मे : आं. महिला आरोग्य कृती दिन

◆ 23 जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन

◆ 1 - 7 ऑगस्ट : स्तनपान सप्ताह

◆ 11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन

◆ 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन

◆ 15 ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन

◆ ऑक्टोबर " ब्रेस्ट कॅन्सर " जनजागृती महिना

◆ 1975 हे " आंतरराष्ट्रीय महिला वर्ष " होते

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही चतुःश्रुत्री कोणाची आहे ?
Anonymous Quiz
19%
महात्मा गांधी
14%
सेनापती बापट
66%
लोकमान्य टिळक
2%
यापैकी नाही
👍6
भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली ?
Anonymous Quiz
58%
गहू
21%
ज्वारी
14%
ऊस
6%
कापूस
5_6235349459232885438.pdf
337.3 KB
🔸UPSC Central Armed Police Forces (ACs) Examination, 2022 Final Results
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
WR-ESEM-23-engl-NameList-070823-watermarked.pdf
608.2 KB
🔸UPSC ESE Mains Result declared
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
1)खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीला डाव्या बाजूकडून येऊन मिळते?
Anonymous Quiz
24%
वेण्णा
21%
सरस्वती
27%
भोगावती
28%
येरळा
👍3👏3😁3🥰1
भारताला सर्वात जास्त सीमा खालीलपैकी कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
11%
म्यानमार
22%
चीन
21%
पाकिस्तान
46%
बांगलादेश
सूर्यमालेतील सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह कोणता?
Anonymous Quiz
18%
शनी
51%
गुरू
19%
मंगल
12%
युरेनस
👏1
♦️#PCMC निकाल #Update 🔥🔥

👉 पिंपरी चिंचवड महानगरपालिका..

✅
#ZP PDF जाहिराती व इतर सरळसेवा माहिती आपल्या खालील चॅनेल वर आहे.. नक्की जॉईन करा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
559232801691416066.pdf
9.1 MB
#PCMC score 👍👍👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
✅♦️तलाठी #Update..

👉 तलाठी भरती चा अभ्यास चालू राहूद्या. कारण काही परीक्षा केंद्राची परीक्षा घेण्यासाठी ची तयारी झालेली आहे असं समजत आहे..
परीक्षा ही निश्चित कधी होईल हे सांगता येईना.. पण लवकर परीक्षा होण्याची शक्यता आहे.. अधिक माहिती मिळाली तर या चालू आठवड्यात नक्की कळवू.. 🙏🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4👏1