Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔥 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)🔥

◆ आंबोली (सिंधुदुर्ग)

◆ खंडाळा (पुणे)

◆ लोणावळा (पुणे)

◆ भिमाशंकर (पुणे)

◆ चिखलदरा-गाविलगड (अमरावती)

◆ जव्हार (पालघर)

◆ तोरणमाळ (नंदुरबार)

◆ पन्हाळा (कोल्हापूर)

◆ महाबळेश्वर (सातारा)

◆ पाचगणी (सातारा)

◆ कोयनानगर (सातारा)

◆ माथेरान (रायगड)

◆ मोखाडा(ठाणे)

◆ सूर्यामाळ (ठाणे)

◆ म्हैसमाळ (औरंगाबाद)

◆ येडशी (उस्मानाबाद)

◆ रामटेक (नागपूर)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍6❤1
🔥संस्था आणि वित्तीय वर्ष 🔥

◆ RBI    : 1जुलै - 30 जून .

◆ IMF   : 1मे - 30 एप्रिल .

◆ सहकारी संस्था :- 1 एप्रिल -31 मार्च.

◆ WORLD BANK :  1जुलै - 30 जून .

◆ शासनाचे वित्तीय वर्ष :-  1एप्रिल -31 मार्च.

◆ महाराष्ट्र शासनाचे महसुली वर्ष :- 1ऑगस्ट -31 जुलै...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍5❤1
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्र
श्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752
👍3
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
👍4
🔸पुणे विभागात होणार ५२९ कोतवालांची भरती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔸कोतवाल साठी

🌐 100 गुणांची परीक्षा
👉 50 प्रश्न असतील (1 प्रश्न, 2 गुण)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
DOC-20230403-WA0086-Copy.pdf
281.5 KB
🔸 RAILWAY PROTECTION FORCE (RPF) सुरक्षा बल 12000+ जागा.

✅ लवकरच सविस्तर जाहिरात येईल.

👉
#RPF परीक्षा अभ्यासक्रम-

1)सामान्य ज्ञान(GK) - 50 गुण
2)गणित - 35 गुण
3)बुद्धिमत्ता - 35 गुण

🌐 एकूण - 120 गुण

✴️ अगोदर लेखी परीक्षा आणि नंतर होणार मैदानी चाचणी..

👉 वयोमर्यादा -
खुला - 18 ते 25
OBC - 28
SC/ST - 30 वर्ष.

🎯 जाहिरात अजून आलेली नाही.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️

★ परीक्षेसाठी महत्वाचे ★


◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन

◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन

◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन

◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन

◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन

◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन

◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4❤1
❇️ शास्त्रीय उपकरणे व वापर ❇️

★ परीक्षेसाठी महत्वाचे ★

◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5❤1
#GGFACTS

☯ वारेन हेस्टिंग( 1773-1785)

🔖 SC स्थपना

🔖 कलेक्टर नेमणूक

🔖 हिंदू मुस्लिम कायद्याचे संकलन ( कोड of जेंटू law)

🔖 प्रथम इंग्रज मराठा युद्ध

🔖 कलकता मदरसा स्थपना

🔖 सन्याशाच्या बंडावर नियंत्रण ( आनंदमठ )

🔖 कर समिती स्थापना

🔖 बनारस राजा चेतसिह, अवध बेगम, नंदकुमार प्रकरण

🔖 दुसरे मैसूर युद्ध व मंगलोर करार

🔖 रोहीला युद्ध

🔖 हिशेब तपासण्यासाठी राव रयत असा भारतीय पदाधिकारी नेमला ( राजा राजवल्लब पहिला असा पदाधिकारी )
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4🥰1
7259.pdf
35.5 KB
🔸जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 करिता दिनांक 26 व 27 जून 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🛑चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचे :-

➡️ महाराष्ट्र राज्याचा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल ॲम्बेसिडर कोण आहे ?

👉 सचिन तेंडुलकर

➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 888

➡️ भारताच्या नवीन संसदेत राज्यसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 384

➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण आसन किती आहे ?

👉 1272

➡️ समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा कोणता सुरू करण्यात आला आहे ?

👉 शिर्डी ते भरवीर

➡️ जी - 20 अंतर्गत आपत्ती धोका निवारण कार्य गटाची बैठक कोठे पार पडले ?

👉 मुंबई

➡️ जागतिक अथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

👉 नीरज चोप्रा

➡️ कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत ?

👉 सिद्धरामय्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
🛑 current_affair :-

✅️ नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव आता पंतप्रधान मेमोरियल म्युझियम म्हणून ओळखले जाणार.

✅️ महाराष्ट्रात प्रत्येक एसटी डेपोत शंभर आसने चित्रपटगृह होणार

✅️ भारतातील पहिले खाजगी रेल्वे स्थानक मध्यप्रदेशातील हबीबगंज ( राणी कमलापती ) येथे सुरू होणार आहे.

✅️ 1 जुलै वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा करणार.

✅️ पुण्यात पहिल्यांदाच 18 जून रोजी आदिवासी साहित्य संमेलन पार पडले.
➖━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
❇️ लक्षात ठेवा ❇️

1) कंपायमान ताऱ्यास ------------ अशी संज्ञा आहे.
- पल्सर

2) ताऱ्यांची प्रतवारी लावण्याचा पहिला प्रयत्न ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात ------ या शास्त्रज्ञाने केला.
- हिप्पार्कस

3) हवाई पर्वतरांग आणि अल्बेट्रॉसचे पठार कोणत्या महासागरात आहे ?
- पॅसिफिक

4) नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये ------------ हा तारा सर्वाधिक तेजस्वी आहे. ठळकपणे दिसणाऱ्या या ताऱ्यास 'डॉगस्टार' किंवा 'सिरियस' म्हणूनही ओळखले जाते.
- व्याध

5) 21 मार्च व 23 सप्टेंबर हे दिवस ---------- म्हणून ओळखले जातात.
- विषुव दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
❤1
❇️ भूगोल प्रश्न व उत्तरे ❇️

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍4
Budget & survey by MpscGuidance .pdf
23.6 MB
एकाच PDF मध्ये

📌भारताची आर्थिक पाहणी 2022-23
📌भारताचा अर्थसंकल्प 2023-24
📌महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23
📌महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
♦️MPSC Technical Assistant 2021 - 2nd Waiting List
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1