Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्र
श्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
❇️भारताची गुप्तचर संस्था रॉ चे प्रमुख 🟰रवी सिन्हा

➡️ रवी सिन्हा हे 1988 च्या बॅचचे कॅडरचे अधिकारी आहेत

➡️ RAW चे जुने प्रमुख 🟰 सामंत गोयल होते

➡️ RAW FULL FROM🟰Research and Analysis Wing.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
Final_Prospectus_2024.pdf
1.5 MB
🔸जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा 2024

✅ इयत्ता 6वी साठी अर्ज करण्यास सुरुवात

👉शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2023

🌀Link
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
#RAW
⭕️♦️⚠️रवी सिन्हा 'रॉ'चे नवे प्रमुख...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
constitution all amendments.pdf
227.8 KB
🔸आत्तापर्यंतच्या सर्व घटनादुरुस्त्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🚨आनंदाची बातमी 🚨
महाभरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाभरती सोबतच लाखो रुपये कमविण्याची सुवर्णसंधी,💵💰

✒️फक्त 99 रुपयांच्या अविश्वसनीय किंमतीमध्ये मिळवा, 😱
🎯तलाठी भरतीच्या - 11 टेस्ट
🎯जिल्हा परिषद भरतीच्या - 11 टेस्ट
🎯वनरक्षक भरतीच्या - 11 टेस्ट
🎯परीक्षेच्या अंतिम तारखेपर्यंत दररोज एक लाईव्ह प्रॅक्टिस टेस्ट @7pm daily

✒️लाईव्ह टेस्टच का❓
🎯सर्व टेस्ट संपूर्णपणे TCS/IBPS पॅटर्न वर आधारित
🎯प्रत्येक टेस्ट सोडविल्यानंतर तुमच्या कामगिरीचे अचूक विश्लेषण
🎯सर्व टेस्ट वेबसाईट व ॲप्लीकेशन दोन्हीवर उपलब्ध
🎯TCS/IBPS काठीण्यपातळीचा परिपूर्ण समावेश

✒️यासोबतच आणखी काय❓
🎯अभ्यासाबरोबरच लाखो रुपयांची बक्षिसे कमवण्याची संधी
🎯स्पर्धेमध्ये आपले स्थान नक्की कोठे याचे अचूक विश्लेषण
🎯परीक्षेचा वास्तविक अनुभव घेण्यासाठी TCS/IBPS सारखाच एक्झाम पोर्टल

✒️एखाद्या विद्यार्थ्याला संधी मिळण्यापेक्षा, समोर असलेली संधी ओळखणे सगळ्यात महत्त्वाचं असतं, तर आलेली संधी ओळखा आणि आजच डाऊनलोड करा लाईव्ह टेस्ट ॲप्लीकेशन.

✒️Application link: https://play.google.com/store/apps/details?id=com.livetest
👍2
LiveTest Exam Portal

Link: https://www.live-test.in/

For any queries or concern, WhatsApp us on
8668943727
👍1
आर्थिक_पाहणी_अहवाल_सार्वजनिक_वित्त_आणि_करप्रणाली_घटक_संयुक्त_मुख्य.pdf
15.1 MB
आर्थिक पाहणी अहवाल
(केंद्र आणि राज्य)
सार्वजनिक वित्त आणि करप्रणाली घटक
संयुक्त मुख्य आणि राज्यसेवा मुख्य महत्त्वाचीआकडेवारी नोट्स
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❤1👍1
❇️ 20 जून; चालू घडामोडी ❇️

1) 45 व्या मिसेस युनिव्हर्स सौन्दर्य स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्ट पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले?
✅ डॉ. जान्हवी राणे

2) तिलारी अंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प हा कोणत्या दोन राज्याचा जल प्रकल्प आहे?
✅ महाराष्ट्र व गोवा

3) महाराष्ट्राच्या सातारा जिल्यातील कोणत्या नगरपरिषदेला उत्कृष्ट नागरी स्थानिक संस्था या गटात तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे?
✅ मलकापूर

4) राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये ग्रामपंचायत गटात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे?
✅ जालना

5) पाकिस्तान देशातील सत्ताधारी मुस्लिम लीग नावाज गटाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
✅ शाहबाज शरीफ

6) कोणत्या भारतीय बॅडमिंटन जोडीने इंडोनिशिया ओपन 1000 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे?
✅ चिराग सेट्टी व सात्विकसाईराज

7) गोवा व महाराष्ट्र बार कोंन्सिल च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
✅ विवेक घाटगे

8) इंटरकॉन्टीनेंटल कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
✅ भारत

9) भारताच्या अभिषेक वर्मा याने कोलंबीया येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
✅ सुवर्णं

10) भारतात कुठे सॅफ या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे?
✅ बंगळूरू

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
♻️ नगर परिषद/ नगर पंचायत गट क गट ड भरती 2023 अभ्यासक्रम🔥🔥
👉 विविध पद आणि त्यांचा सविस्तर अभ्यासक्रम🔥
👉 जपून ठेवा प्रिंट काढून त्यानुसार स्टडी सुरू ठेवा नंतर वेळ मिळणार नाही.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
⭕️♦️⚠️तलाठी भरतीत राज्यासाठी एकच प्रश्नपत्रिका...

👉 राज्यातील साडेचार हजार पदांसाठी होणार परीक्षा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2👏1