Talathi Bharti
9.49K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️  भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे 👇👇👇

♻️ भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे.

♻️ डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. (बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले - डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे.

♻️ नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.

♻️ राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.
राज्यघटनेत - एकूण - 389 सदस्य होते.
त्यातील ब्रिटिश प्रांत - 292 सदस्य
भारतीय संस्थाने - 93 आणि
चीफ कमिशनर - 04 (दिल्ली,अजमेर/मारवाड,कूर्ग व बलुचिस्तान)
एकूण - 15 महिला
सर्वाधिक संयुक्त प्रांत..
महत्त्वाची कलमे..👇👇👇

◆ कलम 2 - नवीन राज्यांची निर्मिती

◆ कलम 3 - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

◆ कलम 14 - कायद्यापुढे समानता

◆ कलम 17 - अस्पृशता पाळणे गुन्हा

◆ कलम 18 - पदव्या संबंधी

◆ कलम 21-अ. - 6-14वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

◆ कलम 23 - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

◆ कलम 32 - घटनात्मक उपायाचा अधिकार.

◆ कलम 40 - ग्रामपंचायतीची स्थापना

◆ कलम 44 - समान नागरी कायदा

◆ कलम 48 - पर्यावरणाचे सौरक्षण

◆ कलम 49 - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

◆ कलम 50 - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

◆ कलम 51 - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

◆ कलम 52 - राष्ट्रपती पदाची निर्मिती

◆ कलम 53  - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

◆ कलम 58 - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

◆ कलम 59 - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

◆ कलम 60 - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

◆ कलम 61 - राष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 63 - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

◆ कलम 66 - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

◆ कलम 67 - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 71 - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

◆ कलम 72  - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

◆ कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

◆ कलम 75 - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

◆ कलम 76 - भारताचा महान्यायवादी

◆ कलम 77 - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

◆ कलम 78 - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

◆ कलम 79 - संसद

◆ कलम 80 - राज्यसभा

◆ कलम 80 - राष्ट्रपती 12 सभासद राज्यसभेचे निवडतील

◆ कलम 81 - लोकसभा

◆ कलम 85 - संसदेचे अधिवेशन

◆ कलम 97 - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

◆ कलम 100 - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

◆ कलम 101 - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

◆ कलम 108 - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

◆ कलम 110 - अर्थविधेयाकाची व्याख्या

◆ कलम 112 - वार्षिक अंदाज पत्रक

◆ कलम 123 - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

◆ कलम 124 - सर्वोच न्यायालय

◆ कलम 129 - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

◆ कलम 143 - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

◆ कलम 148 - नियंत्रक व महालेखा परीक्षक

◆ कलम 153 - राज्यपालाची निवड

◆ कलम 154 - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

◆ कलम 157  - राज्यपालाची पात्रता

◆ कलम 165  - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

◆ कलम 169 - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

◆ कलम 170 - विधानसभा

◆ कलम 279 - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

◆ कलम 202 - घटक राज्याचे अंदाजपत्रक

◆ कलम 213 - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

◆ कलम 214 - उच्च न्यायालय

◆ कलम 233 - जिल्हा न्यायालय

◆ कलम 241 - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

◆ कलम 248 - संसदेचे शेशाधिकार

◆ कलम 262 - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

◆ कलम 263 - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

◆ कलम 280 - वित्तआयोग

◆ कलम 312 - अखिल भारतीय सेवा

◆ कलम 315 - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

◆ कलम 324 - निवडणूक आयोग

◆ कलम 330 - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

◆ कलम 343 - केंद्राची कार्यालयीन भाषा

◆ कलम 350 - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

◆ कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी

◆ कलम 356 - राज्य आणीबाणी

◆ कलम 360 - आर्थिक आणीबाणी

◆ कलम 368 - घटनादुरुस्ती

◆ कलम 371 - वैधानिक विकास मंडळे

◆ कलम 373 - प्रतिबंधात्मक स्थानबधता

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬

❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️

🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

🔸 भिमा : पंढरपुर

🔸 मिठी : मुंबई.

🔸 मुळा - मुठा : पुणे

🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु

🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर

🔸 पाझरा : धुळे

🔸 कयाधु : हिंगोली

🔸 पंचगंगा : कोल्हापुर

🔸 धाम : पवनार

🔸 नाग : नागपुर

🔸 गिरणा : भडगांव

🔸 वशिष्ठ : चिपळूण

🔸 वर्धा : पुलगाव

🔸 ईरई : चंद्रपूर

🔸 वेण्णा : हिंगणघाट

🔸 कऱ्हा : जेजूरी

🔸 सीना : अहमदनगर

🔸 बोरी : अंमळनेर

🔸 सिंधफणा : माजलगांव

🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🎯 पंडिता रमाबाई महत्वाची माहिती सदन

1.कृपासदन -   पतित स्त्रीयांसाठी

2.बातमीसदन -    अंधांसाठी

3.सदानंद सदन -  अनाथ बालकांसाठी

4.शारदा सदन -    बाल विधवांसाठी

5.मुक्तीसदन -      ख्रिस्ती संस्थेची स्थापना

6.प्रीती सदन - अपंग मुलासाठी.

7.मुक्ती मिशन. - अनाथ महिलांसाठी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
6376.pdf
292.7 KB
क्लार्क निकाल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
कट ऑफ मराठी क्लार्क 🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6375.pdf
73.6 KB
क्लार्क निकाल ENGLISH

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
कट ऑफ  ENGLISH क्लार्क 🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6388.pdf
1.3 MB
#syllabus

🔸महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा अभ्यासक्रम..

👉 राज्यसेवा 2023 पूर्व साठी अभ्यासक्रम..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
202212071736126019.pdf
158.5 KB
#GR
⭕️♦️⚠️तलाठी भरती 2022..

👉  3110 तलाठी + 518 मंडळ अधिकारी पदे मान्यता...🔥🔥

👉 जाहिरात डिसेंबर end किंवा जानेवारी महिन्यात अपेक्षित..🙏

लागा अभ्यासाला.. 🔥🔥👍

👉अभ्यासक्रम, education qualification, व इतर बाबतीत माहिती मागे टाकलेली आहे.. 

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
तलाठी 🔥🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️संपूर्ण तलाठी जाहिरात 2022 साठी..

👉 पाहिले मंजूर पदे 1012 पदे + आज Gr ने मान्यता दिलेली पदे 3110 असे
👉 एकूण = 4122 पदासाठी होईल.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
1) नेटवर्क रेडीनेस निर्देशांक 2022 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे : 61

2) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हर घर गंगाजल प्रकल्प लाँच केले आहे : बिहार

3) Para Sports Person of Year award 2022 हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे : अवनी लेखरा

4) भारतीय ऑलिम्पिक संघटनाची पहिली महिला अध्यक्ष कोण बनणार आहे : पी टी उषा

5) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यांची निक्षय मित्रचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे : दीपा मलिक

6) खालीलपैकी कोणती कंपनी भारतातील सर्वात मोठी कंपनी पॅकेज्ड पेयजल कंपनी, बिस्लेरी विकत घेणार आहे : Tata Consumer Products

7) भारत आणि कोणत्या देशाच्या लष्कराच्या तुकड्या दरम्यान द्विपक्षीय प्रशिक्षण सराव ऑस्ट्रा हिंद 22 राजस्थान मधील महाजन फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी सुरु झाला : ऑस्ट्रेलिया

8) कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार 2022 साठी कोणाची निवड झाली आहे : व्ही अन्नमालाई

9) खालीलपैकी कोणत्या राज्यात स्कायरूट एरोस्पेस द्वारे देशातील पहिले एकात्मिक रॉकेट डिझाइन, उत्पादन आणि चाचणी सुविधा केंद्र असेल : तेलंगणा

10) खालीलपैकी कोणत्या महिला संघाने अड्यार ट्रॉफी 2022 जिंकली आहे : मद्रास बोट  क्लब

11) NCC नॅशनल कॅडेट कॉर्प्स 2022 मध्ये कितवा स्थापना दिवस साजरा करत आहे
: 74

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
विद्यार्थी आक्रमक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ लक्षात ठेवा

1) मोठ्या आकाराचा पक्षी -------------- हा पक्षी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय आहे.
- इमू

2) भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील वनस्पतिजीवनात ओक, बूच व कॉर्क या वृक्षांचा समावेश होतो -----------  हा या प्रदेशातील विशेष प्रकारचा वृक्ष होय.
- ऑलिव्ह

3) आफ्रिकेत लेक व्हिक्टोरियातून उगम पावून भू-मध्य समुद्राला जाऊन मिळणारी 'नाईल' ही जगातील सर्वांत लांब नदी कोणकोणत्या देशातून वाहते?
- युगांडा, सुदान व इजिप्त

4) सहारा वाळवंट व अरबस्तान येथील भटकी जमात --------
- बदाऊनी

5) हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे ----------
- आर्क्टिक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️#ITI इंस्ट्रक्टर केस अपडेट

👉 सर्व पक्षकारांनी बाजू मांडल्यानंतर याचिकेत इंटरवेंशन करणाऱ्या विद्यार्थांच्या वकिलांनी एफिडेविट फाईल केले आहे. मॅटरची अर्जन्सी बघता आज पुन्हा सुनावणी होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️TIME चा 2022 पर्सन ऑफ द इयर

👉 व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे ❇️

❇️ सती बंदीचा कायदा कुणी केला ?
1)  म. फुले
2) राजा राममोहन रॉय
3) म. कर्वे
4) लॉर्ड विल्यम बेंटिक ✅

❇️ बलुतं हे पुस्तक कोणी लिहीले ?
1) ना ग गोरे
2) दया पवार ✅
3) नामदेव ढसाळ
4) प्रदिप दळवी

❇️ कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?
1) अनंत कान्होरे
2) खुदीराम बोस
3) मदनलाल धिंग्रा ✅
4) दामोधर चाफेकर

❇️ आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
1) सावित्रीबाई फुले
2) वि. रा. शिंदे
3) लोकमान्य टिळक
4) महात्मा फुले ✅

❇️ एक दोरी 6 ठिकाणी कापली असती तिचे किती तुकडे होतील?
1)6
2)5
3)8
4)7 ✅

❇️ तंबाखुमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता ?
1)टॅनिन
2)निकोटीन ✅
3)सायकोसीन
4)कायथीन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
नगरपरिषद भरती जाहिरात डिसेंबर-जानेवारी

वन भरती जाहिरात 20 डिसेंबर

तलाठी भरती जाहिरात डिसेंबर/जानेवारी

आरोग्य भरती जाहिरात 1-7 जानेवारी

COMBINE Group B
/Group C जाहिरात जानेवारी पहिला आठवडा

ZP भरती जाहिरात 1-7 फेब्रुवारी


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#Alert ...
🛑 आतापर्यंत
#typingcertificate नसलेल्या अन आता अचानक नव्याने टायपिंग प्रमाणपत्रे प्राप्त करून घेतलेल्या संशयित उमेदवारांची पडताळणी होऊ शकते.

👉 पडताळणीच्या वेगवेगळ्या वाटा उपलब्ध...

😳प्रशासनाची बारीक नजर...

👉माहितीसाठी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2