Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Circular.pdf
1.5 MB
🔸वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023

✅ रिक्त पदे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔷 लवकरच 18,000 पोलीस भरती.

👉 सध्या महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच 18,000 पदांची पोलीस भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
⚜️🔸 भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची (🕺💃) यादी🔸⚜️

● सोनल मानसिंग-भरतनाट्यम आणि ओडिसी
● गुरु बिपिन सिंग – मणिपुरी
● केलुचरण महापात्रा – ओडिसी
● पंडित बिरजू महाराज- कथ्थक
● गुरु वेंपती चिन्ना सत्यम- कुचीपुडी
● शोवना नारायण – कथ्थक
● पद्मा सुब्रह्मण्यम – भरतनाट्यम
● रुक्मिणीदेवी अरुंदले – भरतनाट्यम
● श्रीमंत शंकरदेव – सत्तरिया
● मृणालिनी साराभाई – भरतनाट्यम आणि कथकली
● कलामंडलम कल्याणीकुट्टी अम्मा – मोहिनीअट्टम
● यामिनी कृष्णमूर्ती – कुचीपुडी आणि भरतनाट्यम
● वि.सत्यनारायण सरमा- कुचीपुडी
● तंजोर बालसरस्वती- भरतनाट्यम
● कुमारी कमला- कथ्थक
● अलारमेल वेल्ली - भरतनाट्यम
● मल्लिका साराभाई- कुचीपुडी आणि भरतनाट्यम


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍8
5_6219658934383283083.pdf
778.7 KB
🛑 राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई व राज्य सेवा हक्क आयोग कार्यालयांमधील कक्ष अधिकारी संवर्गातील रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकारी यांच्याकडून इच्छुकता मागविण्याबाबत...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
🛑 सावधान !

“वन विभागात नोकरी लावून देतो, मी अधिकारी आहे, कुणाचा तरी नातेवाईक आहे” असे भासवून संपर्क साधत असल्यास उमेदवारांनी त्यांच्याजवळून सावध राहण्याचे आणि तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे...🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🚨2 August Update🚨

📌 विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना
https://telegram.me/mega_talathi_bharti/13048

📌 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
https://telegram.me/mega_talathi_bharti/13050

📌 कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखा परीक्षक झालेला पेपर
367+136

https://telegram.me/mega_talathi_bharti/13059

📌 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय
https://telegram.me/mega_talathi_bharti/13069

📌 नदी आणि त्यांची उगमस्थान
https://telegram.me/mega_talathi_bharti/13085

📌 FIRST IN INDIA 2023
https://telegram.me/mega_talathi_bharti/13094

📌 शब्दसंग्रह
https://telegram.me/mega_talathi_bharti/13100

📌 सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे
https://telegram.me/mega_talathi_bharti/13102

📌 सध्या चालू असलेल्या वन विभागच्या सर्व SHIFT MOST REPEATED TOPICS मधील प्रश्न .
https://telegram.me/mega_talathi_bharti/13103

📌 SSC CGL 2023 all 39 shift paper हिंदी मधून...
हे सर्व paper TCS 14 ते 27 जून

2023 ने घेतले आहेत..
https://telegram.me/mega_talathi_bharti/13122

📌 वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023
https://telegram.me/mega_talathi_bharti/13123

📌 भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची
https://telegram.me/mega_talathi_bharti/13125
👍5👏1
5_6219857877268433772.pdf
2.1 MB
♦️ #STI TO #STO PROMOTION PDF
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔥भारतातील महत्वाची सरोवरे 🔥

1) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

2)  वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

3) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

4) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

5) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

6) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍10❤1
🛑कालचा वनरक्षक शिफ्ट 3
2/8/23

मराठी:
समानार्थी शब्द 2
विरुद्धार्थी शब्द 1
शब्द समुहाबद्दल एक शब्द 2
वाक्यप्रचार 2
म्हणी 2
विशेषण ओळखा 1
सर्वनाम ओळखा 1
क्रियापद ओळखा 1
नामायेवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
अज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी करा
बरोबर वाक्य कोणते?
Passage No

इंग्लिश :
Synoms 2
Antynoms 2
Idioms phrases 3
Error 1
Proverb 2
Para jumbled 2
Article 2
Filler 1
Passage No

Reasoning:
Coding decoding 4
Bodmas rule 2
Number series 2
Alphabetical series 2
Kagdachi ghadi 1
Math problems ...No

GS:
प्राचीन इतिहास 2
महाराष्ट्राचा इतिहास 2
महाराष्ट्र भूगोल 2
Polity 2
All GS medium to hard

__ प्रतिक (विद्यार्थी)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️जगात सर्वात अवघड परीक्षा कोणती?

👉 टॉप १० मध्ये भारतातल्याही तीन परिक्षा...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️कुनोतील चित्त्याचा मृत्यू

👉 आतापर्यंत एकूण नऊ चित्ते दगावले...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
⭕️♦️⚠️परीक्षेत सलग दोन वेळा गोंधळ होऊनही करावाई का नाही?

👉 विद्यार्थ्यांचा सवाल :
'महाज्योती'कडून कारणे दाखवा नोटीस.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️वनविभागाच्या पदभरतीतील गैरप्रकाराचे लोण राज्यभर!

👉 आरोपीचे 'अकॅडमी'कडे परीक्षा केंद्राची जबाबदारी...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
Final_Notice-Steno-2023_02082023.pdf
3 MB
♦️ SSC #Stenographer 2023 Notification Out....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

📰 1920 : मूकनायक सुरु

🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु

🔱 1927 : समता समाज संघ

📰 1928 : समता पाक्षिक सुरु

📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु

🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा

📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
📕 भारतातील विविध प्रदेशांमधून उद्भवलेल्या सात उत्पादनांवर भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाले.

▪️चेन्नई येथील भौगोलिक संकेत नोंदणीने अलीकडेच राजस्थानमधील चार पारंपारिक हस्तकलेसह भारतातील विविध प्रदेशांतील सात उत्पादनांना भौगोलिक संकेत (GI) टॅग प्रदान केले आहेत.

✅ GI टॅग मिळालेले उत्पादने

▪️जलेसर धातू शिल्प,
▪️गोवा मानकुरड आंबा,
▪️गोआन बेबिंका,
▪️उदयपूर कोफ्टगरी मेटल क्राफ्ट,
▪️बिकानेर काशीदकारी क्राफ्ट,
▪️जोधपूर बांधेज क्राफ्ट आणि
▪️बिकानेर उस्ता कला क्राफ्ट
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
🎯भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार, इ.स.१९९१
जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार, पुणे २०१५
कृषीभूषण (महाराष्ट्र शासन) इ.स. १९८५
'वनश्री' पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल. इ.स १९९१
'कृषिरत्न' शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्द्ल सुवर्ण्पदक इ.स. २००४
डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार इ.स. २००४
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९
साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - 'पानझड'
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (महाराष्ट्र शासन) (२०१२)
'मराठवाडा भूषण'
महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार (२०१७)
अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार.
जळगाव येथील भॅंवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन सर्वोत्कृष्ट गद्य लेखनासाठी ना.धों. महानोर पुरस्कार देते. २०१६-१७चा हा पुरस्कार किरण गुरव यांना मिळाला होता.
सदानंद देशमुख यांनाही निसर्गकवी ना.धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्य लेखन पुरस्कार (जळगाव) मिळाला होता.
इ.स. १९९३ सालापासून सेवा संघाच्या माध्यमातून सु.ल. गद्रे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ साहित्य, कला आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत पुरस्कार ठेवले आहेत. ना.धों. महानोर यांनाही हा पुरस्कार मिळाला होता.
अनुराधा पाटील यांना 'दिवसेंदिवस'ला बहिणाबाई प्रतिष्ठान, पुणे या संस्थेकडून १९९३ साली उत्कृष्ट काव्यलेखनासाठी कवी ना.धों. महानोर काव्य पुरस्कार मिळाला होता.
रणधीर शिंदे यांनाही २०१४ साली जालना येथे ना.धों. महानोर पुरस्कार मिळाला होता.
औदुंबर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
प्रकाश होळकर यांनी 'रानगंधाचे गारूड' नावाचा ना.धों.महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथ लिहिला आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील फलटण या गावी, २५ ते २७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी यशवंतराव चव्हाण स्मृति साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे व फलटण शाखा आणि सातारा जिल्हा परिषद यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी ना.धों. महानोर होते.
भालचंद्र वनाजी नेमाडे यांना ’देखणी’साठी १९९२ साली ना.धों. महानोर पुरस्कार मिळाला होता.
मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात २२ फेब्रुवारी २०१२ रोजी झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
१ले जलसाहित्य संमेलन नागपूरमध्ये २००३मध्ये झाले होते . संमेलनाध्यक्ष - श्री. ना.धों. महानोर होते. हे संमेलन नागपूरच्या महिला पाणी मंचाच्या सहकार्याने पार पडले होते.
नंदुरबारचे पहिले जिल्हा साहित्य संमेलन, १४ जानेवारी २००९ रोजी नंदुरबार येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष रानकवी ना. धों. महानोर होते.
यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईचा ३ रा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार २०१५
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍10👎1
नगरपरिषद_2018_पूर्व_परीक्षा_PSI_BABA.pdf
10.8 MB
♦️👉नगरपरिषद पूर्व परीक्षा 2018 ला झालेले सर्व पेपर एकाच file मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत

♦️👉 आत्ताच save करा आणि मित्रांना पण share करा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
नगरपरिषद_मुख्य_परीक्षा_2018_PSI_BABA.pdf
14.3 MB
♦️👉नगरपरिषद मुख्य परीक्षा 2018 ला झालेले सर्व पेपर एकाच file मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत

♦️👉 आत्ताच save करा आणि मित्रांना पण share करा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3