Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
अलंकार.pdf
133.9 KB
IBPS TSC cha आवडता टॉपिक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6239874709790394789.pdf
153.4 KB
#official ✅
♦️तलाठी परीक्षा वेळापत्रक - 2023 अधिकृत नोटिफिकेशन..


♦️तलाठी भरती 2023 वेळापत्रक. अधिकृत घोषणा.🔥🔥


👉तलाठी पदभरती 2023 पुढीलप्रमाणे पार पडेल :-

👉 पहिला टप्प्पा – १७ ऑगस्ट ते 22 ऑगस्ट

👉 दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

👉 तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
❇️ खुशखबर, तलाठी पदाच्या जागा वाढल्या!

👉 जळगाव : 33 ने वाढ 241 रिक्त पदांसाठी भरती होणार..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉वखार महामंडळाच्या कर्मचारी भरतीची प्रक्रिया 2 ते 4 दिवसात सुरु होणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
वाढत्या इंधन संकटाला एक पर्याय हरित हायड्रोजन....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
mains book list.pdf
429 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा बुकलिस्ट
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
SPELLINGS MISTAKE_edited.pdf
4 MB
#Vocab

आयोगाने विचारलेले  Spelling Mistakes सन (1989-2022)..

👉 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा👍

👉 Nipun Sir (ACST 2020)🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
All TCS Idioms Smart Book.pdf
28.8 MB
#Vocab

All TCS Idioms and Phrases Smart Book

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
S.P Bakshi Vocabulary.pdf
10.7 MB
#Vocab #English

S.P. Bakshi सर यांच्या पुस्तकातील Vocabulary घटक...

👉 TCS-IBPS परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤1
Part - B.pdf
1010.5 KB
#Vocab #English

• Homophones
• Synonyms
• Antonyms

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤1
तलाठी भरती 2023 ची हॉल तिकिटे 10 ऑगस्ट रोजी उपलब्ध होतील, तुम्ही ती खालील लिंकवरून डाऊनलोड करू शकता.

https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🛑चांद्रयान-3 चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचलं आहे. आता ते 174 किमी x 1437 किमीच्या कक्षेत फिरत आहे. यानंतर 14 आणि 16 रोजी कक्षा बदलली जाईल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
नगरपरिषद_अभ्यासक्रम_2023_1.pdf
657.3 KB
🛑नगरपरिषद अभ्यासक्रम 2023

👉केवळ कर निर्धारण व प्रशासकीय सेवा चा दिलेला आहे.🔥

👉झेरॉक्स काढण्यासाठी सोपे करून दिले आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
Nagarparishad (1).pdf
3.2 MB
🛑#Booklist
👉नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पदाकरिता आवश्यक संपूर्ण Booklist आणि Syallbus.

👉 by The Achievers Mentorship

👉 नगरपरिषदेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त Share करा🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🛑 सहकार विभाग भरती...

👉 परीक्षा TCS घेणार आहे.

👉 सोमवार 14/08/2023 आणि बुधवार 16/08/ 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
♦️संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या Response Sheets परिक्षेनंतर 5 कार्यालयीन दिवसात उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येतील व सदर Response Sheets उमेदवारांच्या खात्यात 30 दिवसांपर्यंत उपलब्ध असतील...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023