Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🌺मराठी व्याकरण-समानार्थी शब्द🌺

कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज, अंभोज, अरविंद, राजीव, अब्ज
कपाळ = ललाट, भाल, कपोल, निढळ, अलिक
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक, एकाक्ष, वायस
कालांतराने = दिसामासा
काष्ठ = लाकूड
कासव = कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कार्यक्षम = कुशल, दक्ष, निपुण, हुशार
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा
खल = नीच, दुष्ट, दुर्जन
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी, विहंग, व्दिज, अंडज, शकुन्त
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खाटा करणे = आंबवणे
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🔴मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ🔴

1)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे


2)धिंडवडे निघणे - फजिती होणे


3) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे


4)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे


5) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे


6)हातपाय गाळणे - धीर सोडणे


7) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

काम न करता कागदी पराक्रम गाजविणे


8) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4
2020010397.pdf
4.1 MB
⭕️♦️⚠️ CONSTABLE, STATE EXCISE SOLAPUR मागील जाहिरात 2020.

👉 या PDF मधून
#Excise constable साठी physical criteria, education, syllabus,payment, कागदपत्रे व इतर गोष्टी मागील जाहिरात मधून पाहून घ्या..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ उत्तीर्ण उमेदवार मुलाखती च्या प्रतीक्षेत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑🔰 महत्वपूर्ण दिवस🔰 : -

1) महाराष्ट्र पोलीस  वर्धापन दिन - 2 जानेवारी

2) भूदल दिवस - 15 जानेवारी

3) एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च

4) वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर

5) पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर 

6) आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर

7) बि.एस.एफ दिवस - 1 डिसेंबर

8) नौदल दिवस - 4 डिसेंबर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️🔰विभाजतेच्या कसोट्या🔰⭕️ :

2 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
- उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.

3 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.

4 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
- उदा. 3568912
- शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.

5 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
- उदा. 3725480, 58395, 5327255 इ.

6 ची कसोटी :
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.

9 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.

10 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
- उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.

11 ची कसोटी :
- ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
- उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
- 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
- 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.

12 ची कसोटी :
- ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.

15 ची कसोतो :
- ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.

16 ची कसोटी :
- ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.

18 ची कसोटी :
- ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
State Board 6 to 10 science Book PDF.pdf
45.9 MB
#All_in_One

#Science
#StateBoard
#Book

📒सामान्य विज्ञान - इयत्ता 6 ते 10 पाठ्यपुस्तके एकाच PDf file मध्ये

✍संकलन-Ritesh Dhande

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
♦️गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️समृद्धी महामार्ग वर किती लागेल टोल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
🦋 Instamojo Link -
🌀
https://imojo.in/11FNELZ

🦋 Whatsapp Link -
   
http://wa.me/+917385137752
http://wa.me/+917385137752
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙋‍♂महत्वाची सूचना 👇👇👇

1⃣ 𝐁𝐮𝐲 𝐍𝐨𝐰 वर क्लिक करून 𝐏𝐚𝐲𝐦𝐞𝐧𝐭 𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬 पूर्ण झाली की लगेच 𝙿𝚍𝚏 ᴅᴏᴡɴʟᴏᴀᴅ करता येईल आणि  रजिस्टर्ड 𝐄𝐦𝐚𝐢𝐥 𝐈𝐃 वर लगेच 𝐏𝐃𝐅 पाठवली जाते...
👍1
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
🦋 Instamojo Link -
🌀
https://imojo.in/11FNELZ

🦋 Whatsapp Link -
   
http://wa.me/+917385137752
जाहिरात क्रमांक 020/2022 सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट अ संदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
appoiment.pdf
655.7 KB
🛑जिल्हा परिषदाकडून कंपनी select करन्याची process सुरू झाली आहे.

👉जिल्हा परिषद गोंदिया तर्फे IBPS ला (जिल्हा परिषद) आरोग्य विभाग आणि इतर पदाच्या परीक्षा घेण्याबाबत  पत्र पाठवले आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
पुरुष व महिला उमेदवार ग्राउंड events 👆👆🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️ marks distribution

🛑पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी बाबत महिला उमेदवारांना दिलासा🔥


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👮‍♀👮पोलीस भरती प्रश्नसंच - PDF
{मागील वर्षाच्या 76 प्रश्नपत्रिका}

📚2016 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका

📄समाविष्ट पेपर 👇
जिल्हा पोलिस शिपाई
पोलीस आयुक्तालय
कारागृह शिपाई
चालक
S.R.P.F.


एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+ 
किंमत - 99/-

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

🦋 Instamojo Link -
🌀
https://imojo.in/1KeeIYx
🌀
https://imojo.in/1KeeIYx

🦋 Whatsapp Link -
   
http://wa.me/+917385137752

🔸𝐖𝐡𝐚𝐭𝐬𝐚𝐩𝐩 ग्रुप 𝐋𝐢𝐧𝐤 👇
https://chat.whatsapp.com/F4TJOxnGyTHIbHPqcjnA1n
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙋‍♂महत्वाची सूचना 👇👇👇

1⃣ 𝐁𝐮𝐲 𝐍𝐨𝐰 वर क्लिक करून 𝐏𝐚𝐲𝐦𝐞𝐧𝐭 𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬 पूर्ण झाली की लगेच 𝙿𝚍𝚏 ᴅᴏᴡɴʟᴏᴀᴅ करता येईल आणि  रजिस्टर्ड 𝐄𝐦𝐚𝐢𝐥 𝐈𝐃 वर लगेच 𝐏𝐃𝐅 पाठवली जाते...
👍1
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
🦋 Instamojo Link -
🌀 https://imojo.in/vF9q0s
🌀 https://imojo.in/vF9q0s

🦋 Whatsapp Link -
    http://wa.me/+917385137752
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙋‍♂महत्वाची सूचना 👇👇👇

1⃣ 𝐁𝐮𝐲 𝐍𝐨𝐰 वर क्लिक करून 𝐏𝐚𝐲𝐦𝐞𝐧𝐭 𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬 पूर्ण झाली की लगेच 𝙿𝚍𝚏 ᴅᴏᴡɴʟᴏᴀᴅ करता येईल आणि  रजिस्टर्ड 𝐄𝐦𝐚𝐢𝐥 𝐈𝐃 वर लगेच 𝐏𝐃𝐅 पाठवली जाते...
✅ सर्वाधिक  रामसरस्थळे - ( ब्रिटन  ) युनायटेड किंगडम

✅ सर्वाधिक वारसास्थळे - इटली

⭐️ दोन्हीतला फरक लक्षात घ्या.

✅ भारतात सध्या 75 रामसर स्थळे आहेत.

✅ भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे हे तामिळनाडू(14) राज्यात आहे 

✅ महाराष्ट्रात 3 रामसर स्थळे आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
रेल्वे ग्रुप D निकाल 24 डिसेंबर पर्यंत लागेल
👉 PET जानेवारीमध्ये..


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti