Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️स्वातंत्र्यादिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणासाठी मंत्र्याची यादी जाहीर.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
24%
वैनगंगा
49%
पैंगनगा
14%
वर्धा
13%
इंद्रावती
🔥1
भारताचा पहिला लोहमार्ग ...........सुरू झाला.
Anonymous Quiz
12%
1863
21%
1865
60%
1853
8%
1858
❤1🥰1
सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?
Anonymous Quiz
14%
1922
32%
1924
21%
1925
33%
1927
👍6
5_6249016667939015456.pdf
466.5 KB
♦️ नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत..

👉  शिपाई (गट-ड) १२५ पदे संपुर्ण जाहिरात..
🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ महाराष्ट्रातील पंचायतराज ❇️

👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
- स्थानिक स्वराज्य संस्था

◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
- 2 ऑक्टोबर 1953

◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
- 16 जानेवारी 1957

◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
- वसंतराव नाईक समिती

◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
- 27 जून 1960

◆ वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
- महसूल मंत्री

◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
- 226

◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
- जिल्हा परिषद

◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
- तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
- 1 मे 1962

◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
- 7 ते 17

◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
- जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
- 5 वर्षे

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
- पहिल्या सभेपासून

◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
- तहसीलदार

◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
- विभागीय आयुक्त

◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- सरपंच

◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- पंचायत समिती सभापती

◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
- दोन तृतीयांश (2/3)

◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
- तीन चतुर्थांश (3/4)

◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- पंचायत समिती सभापती

◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- संबंधित विषय समिती सभापती

◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- विभागीय आयुक्त

◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
- ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
- जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
- जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
- ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
- शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
- विस्तार अधिकारी

◆ गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
- ग्रामविकास खाते

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
- जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
- जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
- दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
- स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
- वसंतराव नाईक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍24❤2👏1
मराठी व्याकरण नोट्स
(TCS, IBPS पॅटर्न च्या धर्तीवर)

तलाठी, वनरक्षक, नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग,TCS - IBPS घेणाऱ्या सर्व भरती परीक्षांसाठी मराठीच्या 25 प्रश्नांच्या तयारीसाठी अंत्यत उपयुक्त नोट्स.
समानार्थी, विरुद्धार्थी,म्हणी, वाकप्रचार,विविध शब्द संग्रहासहित.

🍁पेजेस - 212
🦋शुल्क - 99₹
(ऑफर कमी कालावधी साठी)

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/c77073bb25
https://link.qoohoo.in/c77073bb25
https://link.qoohoo.in/c77073bb25

💚 काही अडचण असेल तर 💚
Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752

Telegram
t.me/vision_mpsc_admin
👍2
marathi notes ad.pdf
1.2 MB
मराठी व्याकरण नोट्स
(TCS, IBPS पॅटर्न च्या धर्तीवर)

Sample file

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/c77073bb25
https://link.qoohoo.in/c77073bb25
https://link.qoohoo.in/c77073bb25
👍2👎1
BDL Advt 2023-5 (1).pdf
1.1 MB
🛑BDL 2023 MT FULL NOTIFICATION 2023 OUT

👉Online Starts from 21 Aug to 20 Sept

👉Online Fees -500

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🔸नगररचना शिपाई अभ्यासक्रम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🔸Mahajyoti_MHT-CET-JEE_2025-
मुदतवाढ.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🔸सारथी शिष्यवृत्ती योजना.

▪️ अर्ज सादर करण्याचा कालावधी
14 ऑगस्ट 2023 ते 1 सप्टेंबर 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔸तलाठी भरती २०२३

गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने तलाठी भरतीसाठी प्रवास करणाऱ्या उमेदवारांना एसटी मधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करावी

निवडलेले एकही केंद्र न देता ५०० किमी लांबचे केंद्र दिलंय

१००० रु घेऊनही ही गैरसोय करण्याचे लॉजिक काय?

सिरीयसनेस...?

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍5
♦️तलाठी भरती पहिल्या टप्पा मध्ये मुलांनी जे फॉर्म भरताना 3 परीक्षा जिल्हे टाकले त्यापेक्षा वेगळे जिल्हा परीक्षा केंद्र खूप जणांना आले आहेत..😒😒
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1😢1
✅ महसूल विभागातील गट - क संवर्गातील तलाठी भरती सन - 2023 बाबत

📌 तलाठी परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍3
दिव्यांग_उमेदवार_लेखनिक_व_अनुग्रह_कालावधी_बाबत_मार्गदर्शन_सूचना.pdf
2.3 MB
💥 तलाठी दिव्यांग उमेदवार लेखनिक व अनुग्रह कालावधी बाबत मार्गदर्शन सूचना.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1
200.pdf
1.6 MB
✅ मुंबई पोलीस शिपाई (चालक ) २०२१

📌 मुंबई पोलीस शिपाई (चालक ) २०२१ कागदपत्र पडताळणीबाबत सुचना व तात्पुरती यादी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍2
कनिष्ठ सहायक (लिपिक).pdf
1.4 MB
जिल्हा परिषद भरती 2023

या PDF मध्ये सर्व जिल्ह्यांच्या कनिष्ठ सहायक (लिपिक) या पदांच्या जागा एकत्रित करून दिल्या आहेत.

Save करुन ठेवा👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1
7507.pdf
372.4 KB
⭕️♦️⚠️साक्षांकन नमुना.. GR

👉 पूर्ण
#PDF पाहून घ्या.. शिफारस पत्र आल्यावर हे भरून द्वाव लागत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
1575.pdf
65 KB
⭕️♦️⚠️लहान कुटुंब प्रमाणपत्र..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
ReplyDocument.pdf
378.4 KB
⭕️♦️⚠️#MPSC Waiting List कालावधी बाबत मार्गदर्शक सूचना..

👉 एका waiting ला असलेल्या
#STI उमेदवार ने #RTI टाकला होता त्याला हे उत्तर आले.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1