Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
8.99K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑औरंगाबाद महापालिका भरती news

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन : @mega_zp_bharti
🔷 जॉईन : @mega_zp_bharti
🔷 जॉईन : @mega_zp_bharti
🛑ज्यांच्याकडे Marathi 30 & English 40 चे Certificates आहेत त्यांना चांगले दिवस आले आहेत🔥🔥

२०२१ - ११००+
२०२२- ६४०+
२०२३- ७०००+

👉एवढे सारे लिपिक पदे भरली जाणार आहेत🔥

स्पर्धा परिक्षा अपडेट्स ©


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑सेट परीक्षा 1 लाख 10 हजार अर्ज
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🛑माजी सैनिक 1405 रिक्त पदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔹⭕️उपसर्ग जोडून येणारे शब्द ⭕️

मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात.

(१) अ + चूक = अचूक

(२) अ + मर = अमर

(३) अ +पार =अपार

(४) अ + नाथ = अनाथ

(५) अ + पात्र = अपात्र.

(६) अ + चल = अचल

(७) अ + शांत = अशांत

(८) अ +ज्ञान = अज्ञान

(९) अ + माप = अमाप

(१०) अ +शुभ = अशुभ

(११) अ + सत्य = असत्य

(१२) अ + बोल = अबोल

(१३) अ + खंड =अखंड

(१४) अं + धार = अंधार

(१५) अ + समान = असमान

(१६) अ + स्थिर = अस्थिर

(१७) अ + न्याय = अन्याय

(१८) अ + पचन = अपचन

(१९) अ + जय = अजय

(२०) अ + प्रगत = अप्रगत

(२१) अ + मोल = अमोल

(२२) अ + योग्य = अयोग्य

(२३) कु + रूप = कुरूप

(२४) सु + काळ = काळ

(२५) सु + गंध = सुगंध

(२६) सु + पुत्र = सुपुत्र

(२७) सु + मार्ग = सुमार्ग

(२८) सु + यश = सुयश

(२९) सु + योग्य = सुयोग्य

(३०) वि + नाश = विनाश

(३१) आ + मरण = आमरण

(३२) ना + खूष = खूष

(३३) ना + पसंत = नापसंत

(३४) ना + पास = नापास

(३५) ना + बाद = नाबाद

(३६) बिन + चूक = बिनचूक

(३७) बिन + पगारी = बिनपगारी

(३८) गैर + हजर = गैरहजर

(३९) अप + मान = अपमान

(४०) अप + यश अपयश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🟢🔰75k भरती अर्हता 🔰🟢


1)वन रक्षक
पात्रता - 12th pass with भूगोल, science subject

2) ZP आरोग्य सेवक
पात्रता - एवढ्या जाहिराती पुरती जुनीच पात्रता राहील दहावी

3) कर निर्धारण नगर परिषद  
पात्रता - any graduate

4) विस्तार अधिकारी पंचायत
पात्रता - any graduate

5) विस्तार अधिकारी statistics
पात्रता - graduate with Mathematics or account as main subject

6) ग्रामसेवक
पात्रता - 12th with 60%

7) तलाठी
पात्रता - any graduate

8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ZP)
पात्रता - जुनी पात्रता ह्या वेळेस असेल
डिग्री विथ chemistry, physics or DMLT

9) पुरवठा निरीक्षक
पात्रता - any graduate

10) SID
पात्रता - any degree
Age limit - 28 year for open
Corona mule 2 वर्ष वाढवून मिळेल

11) लेखा व कोषागारे संचालनालय
पात्रता -  Commerce degree with 55%

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
मराठी व्याकरण प्रश्न

1) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा.

1) पाय घसरला म्हणून पडलो 2) पाय घसरून पडलो
3) पाय घसरला व पडलो 4) यापैकी नाही

उत्तर :- 2

2) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

1) विलासरावांचा थोरला 2) मुलगा
3) क्रिकेटचा सामना 4) चांगला खेळला

उत्तर :- 4

3) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्मणी प्रयोग 2) कर्तरी प्रयोग 3) भावे प्रयोग 4) संकरित प्रयोग

उत्तर :- 2

4) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव .............

1) कर्मधारय 2) व्दंव्द 3) व्दिगू 4) अव्ययीभाव

उत्तर :- 1

5) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले –
‘केवढयाला झाली ही खरेदी ....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ?

1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह 2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह
3) स्वल्पविराम वा पूर्णविराम 4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्ह

उत्तर :- 2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🛑लिपीक टंकलेखक ( मराठी 510)+इंग्रजी 31.

👉कालच्या
#Notification मध्ये बदल झालेला आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️18000 साठी 18,00000 फॉर्म आलेले आहेत.....

◆ कॉम्पिटिशन तुम्ही बघू शकता भयंकर आहे त्यामुळे timepass, आळस थोडं दिवस side ला ठेवा...

◆ प्रत्येक टॉपिक प्रत्येक subject प्रत्येक पुस्तक,ग्राउंड वरील प्रत्येक इव्हेंट परफेक्ट करा... कशातही मागे पडायचं नाही..असं ठरवा नक्की तुमचा अंगावर यावर्षी वर्दी दिसेलच .

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
♦️ #PSI शारीरिक चाचणी बाबतीत कंपनी टेंडर ला 21 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ..🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
6457.pdf
797.3 KB
🔸Advt No 67/2022 - Maharashtra Agriculture Services Main Examination 2021 -Paper I and Paper II - Final Answer Key.
---------------------------------------

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ #MPSC मार्फत उद्या होणाऱ्या तांत्रिक पूर्व परीक्षा साठी सर्वाना शुभेच्छा 💐💐

👉 परीक्षा साठी लागणारे सर्व साहित्य आज आणलेले असुद्या.. वेळ पाहून जा.. जागरण टाळा.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🛑 गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई व पोलिस शिपाई चालक भरती-2021

👉 2 जानेवारी पासून मैदानी🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
👍2
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
😍 तलाठी भरती परीक्षा संपुर्ण तयारीसाठी खाली काही लिंक दिल्या आहेत त्यावर जाऊन नक्कीच सर्व माहिती पहा

✅  माहिती साठी खालील लिंक वरती Click करा आणि Update राहा

👇👇👇👇👇👇👇

⭕️ तलाठी भरती प्रकिया 2022 ⭕️

╔══════════════════╗
▒   तलाठी भरती  BookList         ▒
╚══════════════════╝

╔══════════════════╗
▒  तलाठी भरती अभ्यासक्रम       ▒
╚══════════════════╝

╔══════════════════╗
▒  तलाठी भरती मागील पेपर्स  ▒
╚══════════════════╝

╔══════════════════╗
▒  तलाठी भरती संपूर्ण Notes  ▒
╚══════════════════╝

╔══════════════════╗
▒  तलाठी पदाबाबत संपूर्ण माहीती   ▒
╚══════════════════╝

✅ संपूर्ण माहितीसाठी वरील ग्रुप जॉईन करा

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
❤2👍1
🌐 *IDIOMS AND PHRASES*

🎯 A snake in the grass - A lurking foe/ a hidden enemy (लपलेला शत्रू)

🎯 A left handed compliment an unlucky piece of flattery (कुचेष्टायुक्त प्रशंसा)

🎯 A bad egg - A bad person (at ), a worthless fellow (नालायक व्यक्ती)

🎯 A baker's dozen - Thirteen (तेरा)

🎯 A bed of roses - A state of luxury ( आरामाची गोष्ट)

🎯 A bed of thorns - Full of sorrows and sufferings ( मोठे संकट)

🎯 A big wig - A man of importance (मोठी व्यक्ती)

🎯 A bird in hand - A thing that is in actual possession (प्रत्येक हातातील गोष्ट)

🎯 A bird of passage - A migratory bird (भटकणारा प्राणी)

🎯 A bitter pill to swallow - A hard fact to face (सहन करण्यास अवघड अशी गोष्ट)

🎯 A blue moon - A moment that takes place very rarely
(कपिलाषष्ठीचा योग)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
तलाठी जागा ..

(2020 पर्यंत रिक्त 1012+नवीन पदे 3110 +2021-22 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांच्या 80% जागा.)

100% जागा वाढ....
जानेवारी मध्ये Fix जाहिरात..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
😍संपूर्ण गट क मधील सर्वात वजनदार पद...तलाठी.

मोठी संधी ,पारदर्शक भरती ,स्वप्नपूर्ती ...

Do ur study...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
तलाठी_पदभरतीबाबत_महत्वाचे.pdf
300.2 KB
तलाठी_पदभरतीबाबत_महत्वाचे.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👮‍♀👮पोलीस भरती प्रश्नसंच - PDF
{मागील वर्षाच्या 76 प्रश्नपत्रिका}

📚2016 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका

📄समाविष्ट पेपर 👇
जिल्हा पोलिस शिपाई
पोलीस आयुक्तालय
कारागृह शिपाई
चालक
S.R.P.F.

एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+ 
किंमत - 99/-
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://rigi.club/courses/1AgxaPut2M
https://rigi.club/courses/1AgxaPut2M
https://rigi.club/courses/1AgxaPut2M

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
    http://wa.me/+917385137752