Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️वनरक्षक भरती 2022 वेळापत्रक.. 🌳🌳🌴🌴

👉जाहिरात प्रसिद्ध – 20/12/2022 पर्यंत

👉अर्ज स्वीकारणे – 31/12/2022

⚠️ वनरक्षक भरती जाहिरात लवकरच..
झाला तर वेळापत्रक मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
आदिवासी_विकास_भरती_प्रक्रिया_2023.pdf
1.7 MB
🔸आदिवासी_विकास_भरती_प्रक्रिया_2023.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
5_6118555039163222179.pdf
20.6 MB
🔸तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

🔸 आज 17 डिसेंबर 2022 रोजी झालेला संपूर्ण पेपर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
● भारतीय वन अनुसंधान संस्थान → देहरादून

● भारतीय वन्य जीव अनुसंधान संस्थान → देहरादून

● केन्द्रीय पक्षी शोध संस्थान → इज्जतनगर

● राष्ट्रीय पर्यावरण शोध संस्थान → नागपुर

● राष्ट्रीय ऊँट अनुसंधान संस्थान → बीकानेर

● राष्ट्रीय भू-भौतिकी अनुसंधान संस्थान → हैदराबाद

● राष्ट्रीय पर्यावरण अभियान्त्रिकी शोध संस्थान → नागपुर

● भारतीय कृषि अनुसंधान परिषद → नई दिल्ली

● भारतीय मृदा विज्ञान संस्थान → प्रयागराज

● केन्द्रीय मृदा एवं लवणता अनुसंधान संस्थान → करनाल

● भारतीय बागवानी अनुसंधान संस्थान → बंगलौर

● भारतीय वन सर्वेक्षण केन्द्र → देहरादून

● प्राकृतिक इतिहास का राष्ट्रीय संग्रहालयनई → दिल्ली

● सलीम अली पक्षी विज्ञान तथा प्रकृतिक इतिहास → केन्द्र कोयम्बटूर

● भारतीय वनस्पति सर्वेक्षण → कोलकाता

● भारतीय प्राणी सर्वेक्षण → कोलकाता

● राष्ट्रीय वानिकी अनुसंधान संस्थान → झाँसी

● केन्द्रीय मरूक्षेत्र अनुसंधान संस्थान → जोधपुर

● भारतीय मौसम विज्ञान संस्थान → नई दिल्ली

● भारतीय मौसम वेधशाला → पूना

● जीवाणु प्रौद्योगिकी संस्थान → चण्डीगढ़

● राष्ट्रीय वनस्पति विज्ञान संस्थान → लखनऊ

● केन्द्रीय खनन अनुसंधान केन्द्र → धनबाद (झारखण्ड)

● भारतीय रासायनिक जैविकी संस्थान → कोलकाता
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात
Anonymous Quiz
21%
अॅमीटर
39%
अल्टीमीटर
26%
बॅरोमीटर
14%
यापैकी नाही
खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा.
Anonymous Quiz
23%
दूधगंगा
12%
पंचगंगा
31%
गिरणा
34%
सीना
👍3
. 🟠 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🟠

🔹वायव्य:-सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

🔸उत्तर :-सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

🔹ईशान्य :-दरकेसा टेकड्या

🔸पूर्व :-चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

🔹दक्षिण :-हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

🔸पश्चिम :-अरबी समुद्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
Technical preliminary paper 17 December @officer_club.pdf
14 MB
#technical paper today's
⭕️♦️⚠️
तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

👉  आज 17 डिसेंबर 2022 रोजी झालेला संपूर्ण पेपर...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#MPSC
⭕️♦️⚠️वय वाढतंय!
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर चक्रव्यूह...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
★ महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे ★

★ विद्यापीठाचे नाव - स्थळ - स्थापना ★

◆ मुंबई विद्यापीठे - मुंबई - १८५७

◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे - नागपूर - 1923

◆ पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) - पुणे -1949

◆ डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद - 1958

◆ शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर - 1962

◆ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती - 1983

◆ Y. C. M. मुक्त विद्यापीठ - नाशिक - 1989

◆ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव - 1990

◆ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड - 1993

◆ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे - 1921

◆ सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) - सोलापूर - 2004

◆ गौंडवाना विद्यापीठ - गडचिरोली - 2011

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ शासनाच्या महत्वाच्या योजना ❇️

◆ प्रधानमंत्री जन धन योजना - 28 ऑगस्ट 2014

◆ स्वच्छ भारत मिशन - 2 ऑक्टोबर, 2014

◆ मिशन इंद्रधनुष्य - 25 डिसेंबर 2014

◆ बाटी बचाओ बेटी पढाओ - 22 जानेवारी 2015

◆ अटल निवृत्तीवेतन योजना - 9 मे 2015

◆ डी.डी. किसान चॅनेल - 26 मे 2015

◆ स्मार्ट सिटी प्रकल्प - 25 जून 2015

◆ प्रधानमंत्री आवास योजना - 25 जून 2015

◆ डिजिटल इंडिया - 1 जुलै 2015

◆ स्टॅन्डस अप इंडिया - 5 एप्रिल, 2016

◆ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना - 1 मे, 2016

◆ आयुष्मान भारत योजना - 23 सप्टेंबर, 2018

◆ सवामित्व योजना - 24 एप्रिल 2020

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🔴 बीजेपी नेते भूपेंद्र पटेल गुजरात राज्याचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

▪️गुजरात राज्याविषयी महत्त्वाचे :

✅ राज्यपाल: आचार्य देवव्रत

✅ विधानसभा सदस्य :182

✅ लोकसभा सदस्य :26

✅ राज्यसभा सदस्य :11

✅ जिल्हे : 33

✅ राज्य निर्मिती : 1 मे 1960

✅  राज्याचे पहिले मुख्यमंत्री :  डॉ. जीवराज नारायण मेहता

✅ राजधानी : गांधीनगर

🔴 गुजरात राज्याचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री : भूपेंद्र पटेल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️

★ परीक्षेसाठी महत्वाचे ★


◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन

◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन

◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन

◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन

◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन

◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन

◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🌐 *महाराष्ट्रातील महानगरपालिका*

🎯 *कोकण प्रशासकीय विभाग*

1. बृहन्मुंबई महानगरपालिका
2. ठाणे महानगरपालिका
3. कल्याण - डोंबिवली महानगरपालिका
4. मीरा - भाईंदर महानगरपालिका
5. भिवंडी - निजामपूर महानगर पालिका
6. नवी मुंबई महानगर पालिका
7. उल्हास नगर महानगरपालिका
8. पनवेल महानगरपालिका
9.वसई - विरार महानगरपालिका

🎯 *पुणे प्रशासकीय विभाग*

1. पुणे महानगरपालिका
2. पिंपरी - चिंचवड महानगरपालिका
3. सोलापूर महानगरपालिका
4. कोल्हापूर महानगरपालिका
5. सांगली - मिरज - कुपवाडा महानगरपालिका

🎯 *नाशिक प्रशासकीय विभाग*

1. नाशिक महानगरपालिका
2. मालेगाव महानगरपालिका
3. अहमदनगर महानगरपालिका
4. धुळे महानगरपालिका
5. जळगाव महानगरपालिका

🎯 *औरंगाबाद प्रशासकीय विभाग*

1. औरंगाबाद महानगरपालिका
2. परभणी महानगरपालिका
3. लातूर महानगरपालिका
4. नांदेड - वाघाळा महानगरपालिका

🎯 *अमरावती प्रशासकीय विभाग*

1. अमरावती
2. अकोला

🎯 *नागपूर प्रशासकीय विभागात*
1. नागपूर
2. चंद्रपूर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4
❇️ अग्निशमन दलात भरती...

👉 तातडीने नियुक्ती

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️


1)" जमाव व जत्रा " या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत ?

1) तालव्य

2) दंततालव्य✅

3) दंत्य

4) कंठतालव्य


2) " झरा व झाड " या शब्दातील पहीली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत ?

1) तालव्य

2) दंततालव्य✅

3) दंत्य

4) कंठतालव्य


3) कर्ता हा नेहमी प्रथमान्त आणि कर्म हे प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते तेव्हा त्या प्रयोगास -------- म्हणतात .

1) कर्तरी प्रयोग✅

2) शक्य कर्मणी प्रयोग

3) भावे प्रयोग

4) कर्मणी प्रयोग


4) " मन वढाय वढाय I उभ्या पिकातल ढोर II किती हाकला हाकला I फिरी येतं पिकांवर II वरील काव्यपक्तीतील वृत्त कोणते ?

1) ओवी✅

2) पादाकुलक

3) भुजंगप्रयाग

4) नववधू


5) चाफा बोलेना ,चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलना. या काव्यपक्तीतील अंलकार कोणता आहे.

1) चेतनागुणोक्ती✅

2) उत्प्रेक्षा

3) भ्रांतीमान

4) स्वाभावोक्ती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
🔬 परिक्षेत विचारले जाणारे मुलद्रव्य आणि संज्ञा

1️⃣ सोडियम - Na

2️⃣ फॉस्फरस - P

3️⃣ आयर्न - Fe

4️⃣ कॉपर - Cu

5️⃣ टंगस्टन - W

6️⃣ टिन - Sn

7️⃣ लेड - Pb

8️⃣ मर्क्युरी - Hg

9️⃣ गोल्ड - Au

🔟 आयर्न - Fe
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
🔴 महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण 🔴

🌀 विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान

✅ मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई

✅ पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे

✅ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (१९२५)- नागपूर

✅ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (१९८३)- अमरावती

✅ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (१९५८)- औरंगाबाद

✅ शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर

✅ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक (१९८८)

✅ नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक

✅ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (१९८९)- लोणेरे (रायगड)

✅ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव

✅ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (१९९८)- रामटेक (नागपूर)

✅ स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड

✅ महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान
विद्यापीठ (२०००) -
नागपुर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)🛑

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी✅
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार✅
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड✅
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान✅
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश✅
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन✅
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद✅
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन✅
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य✅
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन..✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
❇️ प्रो कब्बडी 2022 हंगाम 9 विजेता ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 विजेता - जयपूर पिंक पँथर्स
🏆 उपविजेता - पुणेरी पलटण
🤼‍♂ टॉप रेडर  -  अर्जुन देस्वाल
🤼‍♂ टॉप डिफेंडर  - अंकुश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti