Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔴 रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे _______ उत्सर्जित करतात.
Anonymous Quiz
3%
ओझोन
10%
नायट्रोजन
11%
नायट्रस ऑक्साईड
76%
कार्बन डायऑक्साइड
🥰3👍1😁1
'डाटा कम्युनिकेशन रेट' हा कसा मोजतात?
Anonymous Quiz
14%
डेसिबल्स
17%
हर्टस्
18%
मायक्रॉन
51%
बीट्स पर सेकंद
👏3
▪️लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात❓
Anonymous Quiz
6%
गाळाचे खडक
17%
रूपांतरित खडक
74%
अग्निजन्य खडक
3%
यापैकी नाही
👍3😁2
▪️खालीलपैकी आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहेत❓
Anonymous Quiz
17%
आशिया
25%
अमेरिका
37%
आफ्रिका
21%
युरोप
👍3
▪️भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण धोरण स्वीकारले❓
Anonymous Quiz
8%
1949
24%
1950
24%
1989
44%
1991
👏2😁2👍1
♦️शिक्षक पदभरतीला सुरुवात..

👉 स्वप्रमाणपत्र तयार करण्याच्या उमेदवारांना सूचना..

👉 टीईटीत गैरप्रकार केलेल्यांना संधी नाही..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
♦️आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेचा आढावा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️सूर्याच्या अभ्यासासाठी भारताची पहिली मोहीम 'आदित्य एल - १'चे आज प्रक्षेपण.. 🌞🚀

👉 वेळ :- आज दुपारी ११ : ५० वा.
👉 ठिकाण :- सतीश धवन अवकाश केंद्र, शार, श्रीहरीकोटा..

👉
#ISRO Ytube Link :- 👇
https://www.youtube.com/live/_IcgGYZTXQw?si=glGhFJGzvxzcqy88
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
♦️उपराष्ट्रपतींच्या हस्ते स्वदेशी बनावटीच्या आयएनएस महेंद्रगिरी युद्धनौकेचे जलार्पण..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️'एफटीआयआय' च्या अध्यक्षपदी आर. माधवन यांची निवड..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🏐✅♦️#MIDC अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 अर्ज कालावधी - 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर

👉 Link
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

👉 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी व सरळसेवा परीक्षा माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून चॅनेल जॉईन करा..
👇👇👇

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4
DocScanner Sep 2, 2023 1-08 AM.pdf
3.8 MB
♦️👉दुसऱ्या टप्प्यातील 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान झालेल्या तलाठी परीक्षेच्या सर्व 18 ही Shift च्या प्रत्येक Daywise आणि Shiftwise प्रश्नपत्रिका compile करून देत आहोत. प्रश्न Memory Based आहेत.

♦️👉 तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण.. आपल्या मित्र - मैत्रिणींना share करा आणि pdf save करून ठेवा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3🥰1
🔸सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई जाहिरात.

▪️परीक्षा IBPS घेणार

▪️अर्ज - ३१ ऑगस्ट ते २१ सप्टेंबर

🔸Link 👇👇
🌐
https://ibpsonline.ibps.in/ibpsjan23/
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
📕 महत्त्वाचे 5 ऑपरेशन

▪️ऑपरेशन गंगा -
युक्रेन व रशिया युद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राबवलेली मोहीम

▪️ऑपरेशन देवी शक्ती -
तालिबान व अफगान संघर्षात भारतीयांना मायदेशी आणण्यासाठीची मोहीम

▪️वंदे भारत मिशन -
कोविड साथीत प्रदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठीची मोहीम

▪️ऑपरेशन कावेरी -
सुदान मधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठीची मोहीम

▪️ऑपरेशन करून -
म्यानमार ला मदत करण्यासाठी भारताने राबवलेली मोहीम

(लक्षात ठेवा ! महत्त्वाचे आहे)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍3👏1
जिल्हा परिषद जाहिरात 2023
• एकूण संवर्ग - 30
• एकूण जागा - 19460

सर्वात जास्त जागा असणारे जिल्हे
1) नाशिक - 1038(संवर्ग - 20)
2) पुणे - 1000(संवर्ग - 21)
3) पालघर - 991(संवर्ग - 25)
4) सातारा - 972(संवर्ग - 21)
5) अहमदनगर - 937(संवर्ग - 19)

विभागानुसार सर्वात जास्त जागा
1) पुणे विभाग :- 4128 जागा
2) छ. संभाजीनगर‌ विभाग :- 3529 जागा
3) नाशिक विभाग :- 3428 जागा
4) कोकण विभाग :- 3135 जागा
5) नागपूर विभाग :- 2687 जागा
6) अमरावती विभाग :- 2553 जागा

        एकूण - 19,460 जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
◾ चांगदेव या तीर्थक्षेत्र जवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे ? (जळगाव जिल्हा पो. भ.2018)
Anonymous Quiz
29%
तापी - पूर्णा
40%
तापी - पांझरा
23%
तापी - गोमई
8%
तापी - मुळा
👍3👏2😁2
▪️कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्यांशी संबंधीत आहे❓ (गोंदिया पोलीस भरती 2017)
Anonymous Quiz
30%
बैल
20%
घोडा
44%
म्हैस
6%
हत्ती
▪️महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली❓ (ठाणे पोलीस भरती 2016)
Anonymous Quiz
3%
15 ऑगस्ट 1947
9%
26 जानेवारी 1950
84%
1 मे 1960
4%
1 नोव्हेंबर 1956
▪️उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे❓(गोंदिया पोलीस भरती 2017)
Anonymous Quiz
14%
परमाणू
55%
विद्युत
18%
पाणी
14%
कृषी
👍1
पनवेल_महानगरपालिका_मार्क_system.pdf
375.1 KB
✔️पनवेल महानगरपालिका गुण विषयक माहिती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti