🎇 टोपण नावे - कवी / साहित्यिक 🎇
1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti

👍1
❇️ भारतातील महत्वाचे धबधबे ❇️
1) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.
2) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी
3) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी
4) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी
5) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी
6) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी
7) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी
8) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti

👍4
❇️ चालू घडामोडी :- 02 सप्टेंबर 2023
◆ उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते ओडिशातील उत्केला विमानतळाचे उद्घाटन.
◆ ASI ने “अॅडॉप्ट अ हेरिटेज 2.0” इंडियन हेरिटेज अँप आणि ई-परवानगी पोर्टल लाँच केले.
◆ इंडो-यूएस टास्क फोर्सचे 2033 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स व्यापार $100 अब्ज पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
◆ सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत थर्मन षणमुगरत्नम विजयी झाले.
◆ जॉर्जियाने ऑक्टोबर हा ‘हिंदू वारसा महिना’ म्हणून घोषित केला.
◆ मनीष देसाई यांनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा (पीआयबी) पदभार स्वीकारला.
◆ आर माधवन यांची FTII पुणेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
◆ भारताच्या UPI ने ऑगस्टमध्ये 50% पेक्षा जास्त वार्षिक वाढ दर्शवत 10 अब्ज मासिक व्यवहार पार करत ऐतिहासिक टप्पा गाठला.
◆ RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्टमध्ये ‘A+’ रेटिंग प्राप्त केले.
◆ CCI ने एअर इंडिया-विस्तारा विलीनीकरण मंजूर केले.
◆ राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला.
◆ शांता थौतम यांना ब्रिक्स इनोव्हेशन फोरममध्ये जागतिक इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
◆ दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिवस साजरा केला जातो.
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

👍3😁1
कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचिन दरम्यानचे अंतर ............की.मी.ने कमी झाले.
Anonymous Quiz
52%
513
27%
213
15%
102
6%
302
👍2😁2🥰1👏1
महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो?
Anonymous Quiz
73%
औष्णिक विद्युत ऊर्जा
13%
जल विद्युत ऊर्जा
12%
आण्विक ऊर्जा
1%
यापैकी नाही
👍2😁2
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान ..........खिंड आहे.
Anonymous Quiz
9%
धळघट
42%
पालघाट
33%
फोंडाघाट
16%
कुंभार्ली घाट
👍1
लोकायुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
Anonymous Quiz
30%
1) राष्ट्रपती
16%
2) मुख्यमंत्री
50%
3) राज्यपाल
3%
4) पंतप्रधान
👎1🥰1😁1
खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने दोनवेळा राष्ट्रपतीपद भुषवले आहे ?
Anonymous Quiz
5%
प्रतिभा पाटील
23%
एपीजे अब्दुल कलाम
70%
डॉ राजेंद्र प्रसाद
2%
द्रौपदी मुर्मू
👍3❤1
दोन ग्रामसभांमधील अंतर किती महिण्यापेक्षा अधीक असू नये ?
Anonymous Quiz
26%
सहा
17%
दोन
19%
चार
38%
तीन
👍2❤1👏1
गावच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ?
Anonymous Quiz
26%
ग्राम पंचायत
17%
ग्रामसेवक
18%
सरपंच
39%
ग्राम सभा
👍2
द्रौपदी मुर्मू यांनी खालिलपैकी कोणते पद भूषवलेले नाही ?
Anonymous Quiz
13%
नगरसेवक
11%
आमदार
33%
मत्स्य व्यवसाय आणि पशुसंसाधन विकास राज्यमंत्री
44%
महापौर
👏2👍1
ढालगाव, मेंढेगिरी, गुढेपाचगणी इ. पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Anonymous Quiz
24%
सातारा
39%
सांगली
29%
कोल्हापूर
8%
सोलापूर
खालील पैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते?
Anonymous Quiz
32%
ताडोबा राष्ट्रीय उद्यान
16%
गुगामल राष्ट्रीय उद्यान
41%
चांदोली राष्ट्रीय उद्यान
11%
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
👏2👍1
📣 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली 73 व्या स्वातंत्र्यदिनी भाषण करताना
📣 "एक देश एक निवडणूक" या संकल्पनेबाबत पहिल्यांदा भाष्य केले होते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
📣 "एक देश एक निवडणूक" या संकल्पनेबाबत पहिल्यांदा भाष्य केले होते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
ONGC-Apprentice-Recruitment-2023-Notification-PDF.pdf
748.6 KB
📣 ONGC-Apprentice-Recruitment-
2023-Notification-PDF
➗➗➗➗➗➗➗➗➗
◾️ अर्ज सुरवात : 1/ 09/ 2023
◾️ शेवटची तारीख : 20/09/2023
🔥 एकूण : 2500 जागा
🔥 पात्रता : 10 वी , डिप्लोमा , पदवी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
2023-Notification-PDF
➗➗➗➗➗➗➗➗➗
◾️ अर्ज सुरवात : 1/ 09/ 2023
◾️ शेवटची तारीख : 20/09/2023
🔥 एकूण : 2500 जागा
🔥 पात्रता : 10 वी , डिप्लोमा , पदवी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
MIDC Clerk Typist 23 Aug 08-30 AM Set 1(1).pdf
8 MB
◾️ MIDC clerk paper-1 (2021)
◾️ MIDC 2023 भरती मध्ये हाच अभ्यासक्रम आहे त्यामुळे हा paper उपयुक्त आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
◾️ MIDC 2023 भरती मध्ये हाच अभ्यासक्रम आहे त्यामुळे हा paper उपयुक्त आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
MIDC Clerk Typist 23 Aug 12-45 PM Set 2(1).pdf
8 MB
◾️ MIDC clerk paper-2 (2021)