Talathi Bharti
9.49K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️आदिवासींची 3,898 पदे वर्षभरात भरणार.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#MUHS exam.
⭕️♦️⚠️आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती परीक्षेत गैरप्रकार..

👉 चौकशी समिती स्थापन..

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ #MPSC परीक्षा केंद्रासाठी शाळा द्या..

👉 जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश.. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 21 जानेवारी ते 23 जानेवारी असे तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर करा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️नवीन वर्षात 30 हजार शिक्षक-शिक्षकेतर पदभरती...

👉 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत माहिती..

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑#MPSC परीक्षा केंद्रासाठी शाळा द्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑नवीन वर्षात 30 हजार शिक्षक- शिक्षकेतर पदभरती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑ऑस्कर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🛑 इंग्रज अधिकारी व कामगिरी 🛑

🔶 रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

🔶 वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट

🔶 लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

🔶 लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

🔶 लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

🔶 लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

🔶 चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता

🔶 लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

🔶 लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

🔶 लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

🔶 सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

🔶 लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

🔶 लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

🔶 लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022
              महत्वाचे प्रश्न उत्तरे

Q.1 FIFA फुटबॉल विश्वचषक  2022 विजेता संघ कोणता?
उत्तर अर्जेंटिना

Q.2 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 आयोजन कोणत्या तारखेस करण्यात आले होते?
उत्तर 20 नोव्हेंबर, 18 Dec 2022

Q.3 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 मध्ये किती संघाने सहभाग घेतला होता?
उत्तर 32

Q.4 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 एकूण किती मॅच खेळवण्यात आले?
उत्तर 64

Q.5 फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 पहिली मॅच कोणत्या तारखेस खेळवण्यात आली?
उत्तर 20 नोव्हेंबर

Q.6 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 चा शुभंकर काय होता?
उत्तर La'eeb

Q.7 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 विजेता संघ कोणता?
उत्तर अर्जेंटिना

Q.8 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 उपविजेता संघ कोणता?
उत्तर फ्रान्स

Q.9 याआधी अर्जेंटिना या देशाने फिफा फुटबॉल विश्वचषक केव्हा जिंकला होता?
उत्तर 1986

Q.10 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर लियोनेल मेसी.

Q.11 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बूट चा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर किलियन मबापे

Q.12 फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022  तिसऱ्या क्रमांकावर ती कोणता देश आहे?
उत्तर क्रोशिया

Q.13 2018 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकला होता?
उत्तर फ्रान्स

Q.14 2026 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित केला जाणार आहे?
(1) अमेरिका
(2) मेक्सिको
(3) कॅनडा
(4) वरील सर्व.

Q.15 पहिल्या फिफा विश्व कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केव्हा करण्यात आले?
उत्तर 1930
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
❇️ पोलीस भरती सराव प्रश्न संच ❇️

Q1. राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्यसंख्या किती?

(a) 238 ✅

(b) 250

(c) 245

(d) 248

Q2. पृथ्वीवर येणार्‍या सूर्यकिरणांना काय म्हणतात?

(a) पृथक्करण ✅

(b) तेजस्वी ऊर्जा

(c) सूर्यप्रकाश

(d) स्थलीय विकिरण

Q3. कोणाच्या राजवटीत प्रथमच भारतात जनगणना सुरू करण्यात आली?

(a) लॉर्ड मेयो ✅

(b) लॉर्ड लिटन

(c) लॉर्ड रिपन

(d) लॉर्ड कर्झन

Q4. भारताच्या समुद्रकिनाऱ्याची अंदाजे लांबी किती आहे?

(a) 6,000 किमी

(b) 5,500 किमी

(c) 6,500 किमी

(d) 7,500 किमी ✅

Q5. सर मायकेल ओडवायर यांची 13 मार्च 1940 रोजी लंडनमध्ये गोळ्या झाडून हत्या कोणामार्फत करण्यात आली होती?

(a) मदन लाल धिंग्रा

(b)एम.पी.टी. आचार्य

(c) व्ही. डी. सावरकर

(d)उधम सिंग ✅

Q6. एमएसपी आणि चालू किमतींची शिफारस कोण करतो?

(a) कृषी मंत्रालय

(b) नियोजन आयोग

(c) कृषी खर्च आणि किंमतींसाठीचा आयोग ✅

(d) नाबार्ड

Q7. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते?

(a) राष्ट्रपती ✅

(b) पंतप्रधान

(c) अर्थमंत्री

(d) लोकसभा

Q8. खालीलपैकी कोणत्या देशाला ‘मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी’ असे म्हणतात?

(a) स्वीडन

(b) नॉर्वे ✅

(c) डेन्मार्क

(d) फ्रान्स

Q9. भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (D.A.) निर्धारित करण्यासाठी कोणता आधार आहे?

(a) राष्ट्रीय उत्पन्न

(b) ग्राहक किंमत निर्देशांक ✅

(c) राहणीमानाचा दर्जा

(d) दरडोई उत्पन्न

Q10. खाली दिलेल्या वाऱ्यांपैकी कोणत्या वाऱ्यांना व्यापार विरोधी वारे असे म्हणतात?

(a) चक्रीवादळ

(b) चिनूक

(c) टायफून

(d) वेस्टर्लीज
✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
🔰RRC Group D 2019  Result For PET Update 🔰

✅1. Ahmedabad [Western Railway Mumbai]
✅2.  Bhopal (West Central Railway Jabalpur)
✅3.  Bhubaneswar ( East Coast Railway )
✅4.  Chennai (Southern Railway Chennai )
✅5. Guwahati (Northeast Frontier Railway )
✅6.  Kolkata (Eastern Railway Kolkata)
✅7   Secunderabad ( South Central Railway )

✅8. Ajmer [North Western Railway Jaipur]
✅9.  Allahabad (North Central Railway Allahabad)
✅10.  Patna ( East Central Railway Patna)
✅11.  Ranchi (South Eastern Railway Kolkata)

❌12.  Bangalore (South Western Railway Hubli)
❌13.  Bilaspur (South East Central Railway )
❌14.  Chandigarh (Northern Railway New Delhi)
❌15. Gorakhpur (North Eastern Railway Gorakhpur)
❌16.  Mumbai ( Central Railway Mumbai)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
जाहिरात 2023

• तलाठी - जानेवारी शेवटचा आठवडा
(तलाठी 5000+ पदे)

• कंबाईन - जानेवारीचा पहिला आठवडा
(लिपिक - 7000+ पदे)

लावा ताकत💪

━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
https://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
Mumbai Roll No Level 1.pdf
1.2 MB
🔶 मुंबई सेंट्रल ग्रुप ड निकाल 🔶

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
❇️⭕️ विभक्ती ⭕️❇️

❇️ नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.

❇️ वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

❇️⭕️🔰 विभक्त्यार्थ दोन प्रकार :-

1) कारकार्थ - कारक व कारकार्थ
2) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म

❇️ 🟢⭕️विभक्तीची आठ नावे :-

1) प्रथमा
2) द्वितीया
3) तृतीया
4) चतुर्थी
5) पंचमी
6) षष्ठी
7) सप्तमी
8) संबोधन

❇️ 🔰🟢विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा

◆ विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)

1) प्रथमा - प्रत्यय नाही - प्रत्यय नाही
2) द्वितीया - स, ला, ते - स, ला, ना, ते
3) तृतीया - ने, ए, शी - नी, शी, ही
४) चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते
5) पंचमी - ऊन, हून - ऊन, हून
6) षष्ठी - चा, ची, चे - चे, च्या, ची
7) सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ
8) संबोधन - प्रत्यय नाही - नो

❇️ ⭕️विभक्तीतील रूपे⭕️

विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)

1) प्रथमा - फूल - फुले
2) द्वितीया - फुलास, दुलाला - फुलांस,
फुलांना
3) तृतीया - फुलाने, फुलाशी - फुलांनी,
फुलांशी
4) चतुर्थी - फुलास, फुलाला - फुलांस,
फुलांना
5) पंचमी - फुलातून, फुलाहून -
फुलांतून, फुलांहून
6) षष्ठी - फुलाचा, फुलाची, फुलाचे -
फुलांचा, फुलांची, फुलांचे
7) सप्तमी - फुलात - फुलांत
8) संबोधन - फुला - फुलांनी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
♦️सॅम करन IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे... 🏏🏏

पंजाब किंग्सने 18.50 कोटींची बोली लावून त्याला विकत घेतले...


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️दि.२३/११/२०२२. विषय 30 हजार पदे शिक्षक भरती विधानपरिषद लक्षवेधी प्रश्न बद्दल उत्तर देताना सांगितले..

👉 शिक्षक भरती प्रक्रिया 17-02-2023 ते 28-02-2023 या दरम्यान आयोजित केली असून 5 मार्च 2023 पर्यंत निकाल येणार अस वेळापत्रक कोर्टाला पण दिल आहे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
WR-IFSM2022-Eng_23122022.pdf
272 KB
#UPSC #main
IFoS Mains Result 2022..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6488.pdf
486.3 KB
#answer key #technical

जा.क्र.87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि. 28 डिसेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti