Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔰तलाठी जाहिरात 15 ते 20 फेब्रुवारी मध्ये येणार

🔹विभागानुसार तलाठी जागा

कोकण :-  731
नाशिक :- 1035
औरंगाबाद :-  847
अमरावती :- 183
पुणे :- 746
नागपूर :- 580

एकूण :- 4122
❤2
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
👍3
🚨7 February Update🚨

📌 पुणे लोहमार्ग लेखी परीक्षा साठी पात्र विद्यार्थ्यांची यादी👆
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4010

📌 मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2021 ग्राउंड मार्क
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4011

📌 SARTHI UPSC 2023 NOTIFICATION..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4020

📌 GCC-TBC & GCC-SSD-CTC :  शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अँड स्टुडन्टस् (GCC-SSD- CTC) परीक्षा फेब्रुवारी/मार्च - २०२३ प्रवेशपत्राबाबत
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4026

📌 ग्रॅमी पुरस्कार :-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4033

📌 आयोगाच्या संयुक्त पूर्व परिक्षेतील फक्त अंकगणित आणि बुध्दीमत्ता प्रश्न (२०१२-२२)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4036

📌 TAIT परीक्षा प्रसिध्दपत्रक.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4037

📌 तलाठी जाहिरात 15 ते 20 फेब्रुवारी मध्ये येणार
🔹विभागानुसार तलाठी जागा

https://telegram.me/mega_saralseva_bharti/4057

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4604

📌 One Word Substitutions
https://telegram.me/english_grammer_katta/4382
तलाठी जागा जिल्हा निहाय

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
Union-Budget-2023-24-in-Marathi.pdf
1.8 MB
भारताचा अर्थसंकल्प 2022-23 मराठी मध्ये..✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
https___pib.gov.in_PressReleasePage.aspx_PRID=1895023.pdf
3.6 MB
भारताची आर्थिक पाहणी 2023
मराठी मधून
#PIB

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
6वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था (SAI) च्या नेत्यांची बैठक लखनौ येथे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) द्वारे आयोजित केली जात आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
नेपाळ क्रिकेट असोसिएशनने माजी भारतीय क्रिकेटपटू मॉन्टी देसाई यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
❇️ सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली.

✅ पाच न्यायाधीश....
१) न्यायमूर्ती पंकज मिथल
२) न्यायमूर्ती संजय करोल
३) न्यायमूर्ती पी. व्ही. संजय कुमार
४) न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला
५) न्यायमूर्ती मनोज मिश्रा

❇️ पाच न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या ३२ वर गेली आहे, जी त्याच्या मंजूर संख्येपेक्षा दोनने कमी आहे.

🔰 कायदा मंत्री :- किरेन रिजिजू
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍5
❇️  पंतप्रधान नरेंद्र मोदीच जगात सर्वांत लोकप्रिय नेते.....

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांना मागे टाकत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांना एकूण ७८ टक्के जणांनी पसंती दिली आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🚨   संपूर्ण  English व्याकरण -उपयोक्त चॅनेल सर्व परीक्षेसाठी मह्त्वाचे🚨
👇👇👇👇👇👇

📌 IDIOMS AND PHRASES
https://t.me/english_grammer_katta/4244

📌 ONE WORD SUBSTITUTION
https://t.me/english_grammer_katta/4232

📌 Synonym word
https://t.me/english_grammer_katta/4228

📌 Antonym word
https://t.me/english_grammer_katta/4230

📌 PHRASAL VERBS🔸
https://t.me/english_grammer_katta/4209

📌 Relative Pronouns Exercise
https://t.me/english_grammer_katta/4208

📌 IDIOMS WITH MEANINGS
https://t.me/english_grammer_katta/4202

📌 VERY IMPORTANT IDIOMS
https://t.me/english_grammer_katta/4178

📌 TCS-IBPS Pattern English Grammar Syllabus
https://t.me/english_grammer_katta/4148

📌 MPSC ENGLISH VOCABULARY..
https://t.me/english_grammer_katta/4147

📌 VOCABULARY
https://t.me/english_grammer_katta/4144

📌 Relative Pronouns Exercise
https://t.me/english_grammer_katta/4134
👍2
#NCL
⭕️♦️⚠️ वरील MPSC नियमानुसार पाहिले तर तुमच्याकडे
#combined गट ब, गट क फॉर्म भरण्यासाठी 14 फेब्रुवारी 2023 च्या आधीचे काढलेले NCL पाहिजेत.

👉 Combined फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे..

👉 2022-23 या आर्थिक वर्षी साठी valid असलेले म्हणणेज कमीतकमी 31 मार्च 2023 पर्यंत valid किंवा त्यापेक्षा जास्त..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👏2👍1
⭕️♦️⚠️शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️MPSC च्या तीन परीक्षांसाठी नवा अभ्यासक्रम लागू..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️#TAIT अर्ज करण्यासाठी मुदतवाढ..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
👍1
महाराष्ट्र_इतिहास_नोट्स.pdf
29.1 MB
#Notes

🎯महाराष्ट्र इतिहास शॉर्ट नोट्स

नोट्स करिता वापरलेली पुस्तक - गाठाळ आणि कथा स्वातंत्र्याची
(लेखक - कुमार केतकर)

✍ प्रशांत खेडकर(STI 2017)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचा शपथविधी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti