Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे ❇️

◆ भारत - सिंहस्थ राजमुद्रा

◆ रशिया - विळा हातोडा

◆ इराण - गुलाब

◆ जर्मनी - मक्याचे कणीस

◆ इंग्लंड - गुलाब

◆ श्रीलंका - सिंह

◆ इटली - पांढरी लिली

◆ स्पेन - गरूड

◆ ऑस्ट्रेलिया - कांगारू

◆ पाकिस्तान - चंद्रकोर व तारा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ लक्षात ठेवा...👇👇

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971

भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910

Bombay Natural History सोसायटी
- मुंबई

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960

नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
◾️ विमान – राईट बंधू
◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
◾️ रडार - टेलर व यंग

◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

◾️ विजेचा दिवा - एडिसन
◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
◾️ ग्रामोफोन - एडिसन

◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
◾️ भूमिती - युक्लीड

◾️ देवीची लस - जेन्नर
◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
◾️ न्यूट्रोन – चॅडविक

◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
❇️ चालू घडामोडी 2022 ❇️

◆ भारतात 5G इंटरनेट सेवा शुभारंभ - 1 ऑक्टोंबर 2022 पासून.


◆ भारताचा 76 वा ग्रँडमास्टर - प्रणवआनंद

◆  भारताने 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन उद्दिष्ट ठेवले आहे.

◆ लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022- डॉ. टेसी थॉमस ( मिसाईल वूमन)

◆ डेमोक्रॅटिक आझाद पार्टी नवीन पक्ष - गुलाब नबी आझाद

◆ महाराष्ट्रतील संपूर्ण डिजिटल जिल्हा - नागपूर

◆ 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - वर्धा
➡️ अध्यक्षपदी :- नरेंद्र चपळगावकर

◆ भारतात एकूण 5 वंदे भारत एक्स्प्रेस शुभारंभ.

◆ पहिली वंदे भारत एक्स्प्रेस - दिल्ली ते वाराणसी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
• भुखमरी सूचकांक: 107
• मानव विकास सूचकांक: 132
• वैश्विक लैंगिक अंतर सूचकांक: 135
• विश्व प्रेस स्वतंत्रता सूचकांक: 150
• सतत विकास सूचकांक: 121
• वैश्विक शांति सूचकांक: 135
• खाद्य सुरक्षा सूचकांक: 68
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
बिकानेर हाऊस येथील स्कल्पचर पार्कचे नवी दिल्लीत उद्घाटन करण्यात आले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांच्या नियुक्ती करण्यात आली आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Talathi Bharti
सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांच्या नियुक्ती करण्यात आली आहे ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
5 नवनियुक्त न्यायाधीश
न्यायमूर्ती पंकज मिथल, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
न्यायमूर्ती संजय करोल, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला, पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
न्यायमूर्ती मनोज मिश्रा, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
के. सत्यनारायण राजू यांची कॅनरा बँकेचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
वनस्पती-आधारित मांस ब्रँड UnCrave ने वीर दास यांना राजदूत म्हणून नियुक्ती केली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे नाव FORTUNE® मासिकाच्या जगातील सर्वाधिक प्रशंसनीय कंपन्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🥰1
भारत 2021-22 या वर्षात जागतिक दूध उत्पादनात 24 टक्के योगदान देणारा जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
गुरु ग्रहाने शनी ग्रहाला मागे टाकून बहुतेक नैसगिक उपग्रह असलेला ग्रह बनला, शनी 83 गुरू 92
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023

आप्पासाहेब धर्माधिकारी

पूर्ण नाव - दत्तात्रय नारायण धर्माधिकारी
जन्म गाव - रेवदंडा ( ता. अलिबाग, रायगड)
वडील - नानासाहेब धर्माधिकारी ( महाराष्ट्र भूषण 2008)
पुरस्कार - पद्मश्री (2017)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
आधार अपडेट
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
WTC 2021-2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
महाराष्ट्र भूषण
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
recruitbom20230208161212.pdf
190.6 KB
List of 2011 eligible candidates, for Screening Test for the post of Clerk on the establishment of High Court of Judicature of Bombay.
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची लेखी परीक्षा 26 फेब्रुवारी 2023 रोजी  सकाळी 10.30 ला आयोजित करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
निवडणुका एप्रिलनंतरच...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti