टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे नाव FORTUNE® मासिकाच्या जगातील सर्वाधिक प्रशंसनीय कंपन्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🥰1
भारत 2021-22 या वर्षात जागतिक दूध उत्पादनात 24 टक्के योगदान देणारा जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
गुरु ग्रहाने शनी ग्रहाला मागे टाकून बहुतेक नैसगिक उपग्रह असलेला ग्रह बनला, शनी 83 गुरू 92
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023
आप्पासाहेब धर्माधिकारी
पूर्ण नाव - दत्तात्रय नारायण धर्माधिकारी
जन्म गाव - रेवदंडा ( ता. अलिबाग, रायगड)
वडील - नानासाहेब धर्माधिकारी ( महाराष्ट्र भूषण 2008)
पुरस्कार - पद्मश्री (2017)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
आप्पासाहेब धर्माधिकारी
पूर्ण नाव - दत्तात्रय नारायण धर्माधिकारी
जन्म गाव - रेवदंडा ( ता. अलिबाग, रायगड)
वडील - नानासाहेब धर्माधिकारी ( महाराष्ट्र भूषण 2008)
पुरस्कार - पद्मश्री (2017)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
recruitbom20230208161212.pdf
190.6 KB
List of 2011 eligible candidates, for Screening Test for the post of Clerk on the establishment of High Court of Judicature of Bombay.
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची लेखी परीक्षा 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 ला आयोजित करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची लेखी परीक्षा 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 ला आयोजित करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
पी एम विश्वकर्मा कौशल योजना कोणासाठी जाहीर केली आहे ?
Anonymous Quiz
10%
विद्यार्थ्यांसाठी
17%
महिलांसाठी
66%
कारागीर आणि हस्त शिल्पकार
6%
उद्योगांसाठी
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारा ५ वा भारतीय फलंदाज कोण ठरला ?
Anonymous Quiz
21%
विराट कोहली
52%
शुभमन गिल
23%
सूर्यकुमार यादव
5%
हार्दिक पांड्या
सुरूवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या पिरिशिष्टा मध्ये _ _ _ _ _ भाषा होत्या ?
Anonymous Quiz
28%
8
33%
12
31%
14
8%
21
खालीलपैकी कोणते सहजिवनाचे उदाहरण नाही ?
Anonymous Quiz
33%
आंबा-अमरवेल
29%
वाळवी-ट्रायकोनिफा
25%
मायको-हासा
13%
हायसोबीअम-जीवाणू
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे 15 हजारांहून अधिक लोक मरण पावले.भारताकडून ऑपरेशन दोस्त अंतर्गत मानवतेच्या आधारावर ही मोहीम राबविण्यात येत आहे. भारत सरकारकडून केवळ वैद्यकीय मदत दिली नाही, तर एनडीआरएफच्या तीन पथकांना मदत आणि बचावासाठी पाठवण्यात आले आहे.🙏👌
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION