Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
लोकराज्य_जानेवारी_२०२३_मराठी_भाषा_विशेषांक_0.pdf
4.9 MB
🔸 लोकराज्य जानेवारी २०२३ (मराठी भाषा विशेषांक)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔹🔸भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🔹🔸

◾️ संसदीय शासन पद्धती ➖️ इंग्लंड

◾️ मार्गदर्शक तत्वे ➖️ आयर्लंड

◾️ मूलभूत हक्क ➖️ अमेरिका

◾️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ➖️ अमेरिका

◾️ न्यायालय पुनर्विलोकन ➖️ अमेरिका

◾️ कायद्याचे अधिराज्य ➖️ इंग्लंड

◾️ सामूहिक जबाबदारीची तत्वे ➖️ इग्लंड

◾️ कायदा निर्मिती ➖️ इंग्लंड

◾️ लोकसभेचे सभापती पद ➖️ इंग्लंड

◾️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ➖️ ऑस्ट्रेलिया

◾️ संघराज्य पद्धत ➖️ कॅनडा

◾️ शेष अधिकार ➖️ कॅनडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस

1 ) मुंबई ते अहमदाबाद

2 ) नागपूर ते बिलासपूर

3 ) मुंबई ते शिर्डी

4 ) मुंबई ते सोलापूर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🚨   संपूर्ण  English व्याकरण -उपयोक्त चॅनेल सर्व परीक्षेसाठी मह्त्वाचे🚨
👇👇👇👇👇👇

📌 IDIOMS AND PHRASES
https://t.me/english_grammer_katta/4244

📌 ONE WORD SUBSTITUTION
https://t.me/english_grammer_katta/4232

📌 Synonym word
https://t.me/english_grammer_katta/4228

📌 Antonym word
https://t.me/english_grammer_katta/4230

📌 PHRASAL VERBS🔸
https://t.me/english_grammer_katta/4209

📌 Relative Pronouns Exercise
https://t.me/english_grammer_katta/4208

📌 IDIOMS WITH MEANINGS
https://t.me/english_grammer_katta/4202

📌 VERY IMPORTANT IDIOMS
https://t.me/english_grammer_katta/4178

📌 TCS-IBPS Pattern English Grammar Syllabus
https://t.me/english_grammer_katta/4148

📌 MPSC ENGLISH VOCABULARY..
https://t.me/english_grammer_katta/4147

📌 VOCABULARY
https://t.me/english_grammer_katta/4144

📌 Relative Pronouns Exercise
https://t.me/english_grammer_katta/4134
👍1😁1
🌺अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस घटक CUT OFF👆👮पोलीस शिपाई
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
84 (1).pdf
3.9 MB
✅ सिंधुदुर्ग पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ वाहन चालविण्याची कौशल्य चाचणीकरिता पात्र उमेदवारांची यादी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
policebhartiwarriors.pdf
3.5 MB
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूर यांचे आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणी गुणपत्रक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
✅ चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
✅ चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔥🔥वनरक्षक भरती अभ्यासक्रम

सामान्य ज्ञान - 30
बौद्धिक चाचणी - 30
मराठी - 30
इंग्रजी - 30

♦️ प्रश्न 120 (वेळ 90 मिनिटे)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
Group C Clerk Paper 2.pdf
19 MB
⭕️आज झालेला #MPSC गट क मुख्य 2022 पेपर 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🛑 भारतरत्न गाणसम्राज्ञी लता ताई मंगेशकर - महत्वाचे प्रश्न 🛑

🔰 लता मंगेशकर यांचा जन्म कोठे व केव्हा झाला होता ?
👉 इंदोर , 28 सप्टेंबर 1929

🔰 लता मंगेशकर यांनी वयाच्या कितव्या वर्षांपासून गायनास सुर वात केली होती?
👉 13

🔰 लता मंगेशकर यांना भारतरत्न या पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 2001

🔰 लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1989

🔰 लता मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1997

🔰 लता मंगेशकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1999

🔰 लता मंगेशकर यांना एकूण किती वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
👉 6 वेळा.
( 1958, 1962, 1965, 1969, 1993, 1994)


🔰 लता मंगेशकर यांचे वास्तविक गुरु कोण होते?
👉 गुलाम हैदर

🔰 लता मंगेशकर यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केव्हा समाविष्ट झाले?
👉 1974

🔰 लता मंगेशकर यांचे निधन केव्हा झाले?
👉 6 फेब्रुवारी 2022 ( मुंबई )

🔰 लता मंगेशकर यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेले आहे?
👉 92
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti.
👍3
⛰ भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ⛰


▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
▪ तोरणा : 1404 (पुणे)
▪ राजगड : 1376 (पुणे)
▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
▪ शिंगी : 1293 (रायगड)
▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
▪ बैराट : 1177 (अमरावती)
▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) केंद्रीय मंत्रिमंडळातील जो सदस्य संसदेचा सभासद नसतो त्यास .... महिन्यांच्या आत संसदेवर निवडून यावे लागते.
- सहा

🔹२) केंद्रीय कॅबिनेट सचिवालय कोणाच्या नियंत्रणांतर्गत कार्य करते ?
- पंतप्रधान

🔸३) भारताच्या अॅटर्नी जनरलची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
- राष्ट्रपतींना

🔹४) वित्त आयोगाने केलेली प्रत्येक शिफारस संसदेच्या दोन्ही गृहांपुढे सादर करण्यास कोण सांगू शकते?
- राष्ट्रपती

🔸५) केंद्रसरकारकडे जमा झालेले सर्व कर व शासकीय व्यवहारातून मिळणारी इतर रक्कम भारताच्या संचित निधीमध्ये जमा होते. या निधीतून पैसे काढण्यास कोण मान्यता देते ?
- संसद
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍3
🔷 सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना शपथ :-

◆ सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांना शपथ दिली.

(1) न्यायमूर्ती पंकज मित्तल
(2) न्यायमूर्ती संजय कारोल
(3) न्यायमूर्ती पी.व्ही. संजय कुमार
(4) न्यायमूर्ती अहसानुद्दिन अमानुल्लाह
(5) न्यायमूर्ती मनोज मिश्रा

◆ यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 32 झाली असून दोन जागा रिक्त आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
❇️ चालू घडामोडी : 10 फेब्रुवारी 2023 ❇️

◆ भारताच्या नवीन पायाभूत सुविधा संस्थांची योजना $610 दशलक्ष बॉण्डची सुरुवात केली.

◆ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला.

◆ किरकोळ विक्रीसाठी भारतातील पहिला म्युनिसिपल बाँड इश्यू लाँच केल्या गेला आहे.

◆ पाकिस्तानी पंतप्रधानांनी तपशील न देता IMF कराराला मंजुरी दिली.

◆ क्वाड नेशन्सने सायबर सुरक्षा सुधारण्यासाठी सार्वजनिक मोहीम सुरू केली.

◆ Tokamak Energy ने आण्विक संयंत्रात चाचणीसाठी पहिले सुपर मॅग्नेट तयार केले.

◆ वीज संकटामुळे दक्षिण आफ्रिकेने ‘स्टेट ऑफ डिझास्टर’ घोषित केले.

◆ औषध निर्माता Pfizer Ltd ने भारतातील व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी मीनाक्षी नेवातिया यांची नियुक्ती केली.

◆ 10 देशांतील अनिवासी भारतीयांना UPI सेवा मिळेल.

◆ सॅमसंग रिसर्च युनिट आणि IISc ने भारत सेमीकंडक्टर R&D ला चालना देण्यासाठी भागीदारी केली.

◆ उच्च न्यायालयाच्या दोन मुख्य न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली.

◆ नव्याने लाँच झालेल्या Google Bard ने एका चुकीने $100bn गमावले.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौ येथे उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 चे उद्घाटन केले.

◆ भारतीय गोल्फर अदिती अशोकने केनिया लेडीज ओपन 2023 चे विजेतेपद पटकावले.

◆ ख्रिस्तियानो रोनाल्डोने त्याच्या क्लब कारकिर्दीत 500 लीग गोलचा टप्पा पार केल्यामुळे अल नासरचे सर्व गोल सौदी लीगमध्ये अल वेहदाला 4-0 ने पराभूत केले.

◆ रविचंद्रन अश्विन हा सर्वात जलद 450 कसोटी बळी घेणारा भारतीय ठरला आहे.

◆ जगातील शीर्ष पाच क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक लागतो.

◆ इस्रोचे नवीन रॉकेट SSLV-D2 श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले.

◆ नासा ब्लू ओरिजिनच्या न्यू ग्लेनवर ‘मार्स मिशन’ प्रक्षेपित करणार आहे.

◆ जागतिक कडधान्य दिन 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

◆ लोकप्रिय कलाकार बी. के. एस. वर्मा यांचे निधन झाले.

◆ लोकसभेत आदिवासी व्यवहार मंत्रालयाने उघड केले आहे की अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग (NCST) सध्या त्याच्या मंजूर संख्याबळाच्या 50% पेक्षा कमी काम करत आहे.

◆ विश्वचषक स्कीइंग पदक विजेती एलेना फॅन्चिनी यांचे वयाच्या 37 व्या वर्षी निधन झाले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🚨 संपूर्ण मराठी व्याकरण -उपयोक्त चॅनेल सर्व परीक्षेसाठी मह्त्वाचे🚨
👇👇👇👇👇👇
📌 मराठी - समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4343

📌 विभक्ती व त्याचे प्रकार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4342

📌 एक शब्दाबद्दल शब्दसमूह
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4341

📌 मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4340

📌 अध्याक्षर "आ" पासून समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4333

📌 महत्वचे वाक्प्रचार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4335

📌 प्राण्यांची राहण्याची ठिकाणे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4300

📌 व्यवसायावर आधारित जाती
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4264

📌 अलंकारिक शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4254

📌 मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4250

📌 मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4223

📌 मराठी व्याकरण - एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4222
👍1
वीज संकटामुळे दक्षिण आफ्रिकेने ‘स्टेट ऑफ डिझास्टर’ घोषित केले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
औषध निर्माता Pfizer Ltd ने भारतातील व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी मीनाक्षी नेवातिया यांची नियुक्ती केली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti