Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक पदासाठी आवश्यक कागदपत्रे यादी...

👉कागदपत्रे पडताळणीच्या विभागावारी याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🚨15 February Update🚨

📌 अधीक्षक, लोहमार्ग औरंगाबाद पोलीस भरती उमेदवारांना मिळालेले गुणपोलीस
https://telegram.me/mega_police_bharti/17064

📌 दिनांक 14/02/2023 रोजी पुणे ग्रामीण महिला पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण....
https://telegram.me/mega_police_bharti/17065

📌 कोल्हापूर जिल्हा पोलीस मेरीट
https://telegram.me/mega_police_bharti/17066

📌 चंद्रपूर पोलीस शिपाई मैदानी मेरिट....
https://telegram.me/mega_police_bharti/17067

📌 नवीन MPSC च्या तयारीला सुरवात करणारे विध्यार्थी स्टेट बोर्ड ची विनाकारण सर्व पुस्तकं वाचून काढत असतात.. त्यांच्यासाठी नेमकी कोणती पुस्तकं वाचावी..
https://telegram.me/mega_police_bharti/17080

📌 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग भरती 2023
https://telegram.me/mega_police_bharti/17086

📌 वनविभाग पदभरती #Update
https://telegram.me/mega_police_bharti/17097

📌 भूमी अभिलेख निवड यादी जाहीर
https://telegram.me/mega_police_bharti/17101
👍2🥰1
♦️#MPSC आयोगाला आणखी काही सदस्य मिळणार !!!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#DVET जाहिरात

⭕️♦️⚠️ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सरळसेवा जाहिरात २०२२.

👉 एकूण पदे : ७७२

👉 विस्तृत जाहिरात लिंक :-
www.dvet.gov.in

👉 अर्ज करण्याचा कालावधी : १७.०२.२३ ते ०९.०३.२३
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️#DVET जाहिरात..

👉 2014 मध्ये
#DVET ची जाहिरात आलेली त्यावेळेस असलेली पदानुसार पात्रता..

👉 2023 ची जाहिरात 17 फेब्रुवारी 2023 रोजी वेबसाईट वर येत आहे.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 बोगस अपंग प्रमाणपत्राद्वारे नोकरभरती: 13 वर्षांनी भांडाफोड

👉 बोगस प्रमाणपत्र काढलेल्या लोकांनी सावधान!!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती*

०१) जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश कोणता ?
- भारत.

०२) संगणकाचा मेंदू कोणत्या भागास म्हणतात?
- सिपियू.(CPU - Central Processing Unit)

०३) "नागालँड" या राज्याची राजधानी कोणती ?
- कोहिमा.

०४) इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे ?
- कुराण.

०५) "झाकीर हुसेन" कोणते वाद्य वाजवतात ?
- तबला.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
7 वी.भूगोल (New) सारांश.pdf
652.4 KB
#Geo #Notes

7 वी भूगोल सारांश

©अबुज सर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Marathi Vocabulary 212 Pages.pdf
3 MB
मराठी Vocabulary (शब्दसंग्रह) चे बुक सर्वांना फ्री देत आहोत.

1) समानार्थी शब्द
2) विरुद्धार्थी शब्द
3) वाक्प्रचार
4) म्हणी
5) अलंकारिक शब्द
6) शब्दसमुहाबद्दल एक शब्द
7) अनेक शब्दाचे अनेक अर्थ
8) शुद्धलेखन

#Notes #Marathi

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🛑सातवा वेतन आयोग 🔥

👉सरकारी कर्मचाऱ्यांचे अडीच पटीने वेतन वाढणार😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
📌नमामि गंगे मिशन-II 2026 पर्यंत 22,500 कोटीच्या अर्थसंकल्पीय खर्चासह मंजूर करण्यात आला

📌NCSM द्वारे कोटा येथे विज्ञान केंद्र आणि तारांगण बांधले जाणार आहे

📌केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियाणा पोलिसांना प्रेसिडंटस कलर प्रदान केला

📌या आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलन 24 टक्क्यांनी वाढून 15.67 ट्रिलियन रुपये झाले आहे

📌रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दुसरी ग्लोबल हॅकाथॉन “HARBINGER 2023” जाहीर केली

📌रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियामक त्रुटींसाठी दोन संस्थांची नोंदणी रद्द केली

📌Paytm Payments Banks Limited (PPBL) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) LITE लाँच केले आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
🛑महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय बेलापूर नियोजित बिल्डिंग ( #MPSC )
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
DVET मार्फत 772 पदांची भरती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
डाबर ही पहिली भारतीय प्लास्टिक कचरा न्युट्रल FMCG कंपनी ठरली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2
राजस्थानमध्ये मारू महोत्सव किंवा जैसलमेर वाळवंट उत्सव साजरा केला जातो
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
आयएएस अधिकारी विनीत जोशी यांची सीबीएसईच्या अध्यक्षपदी निवड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
कीगन पीटरसन, हीदर नाइट ICC जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2
❇️ महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव ❇️

1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
1. गुजरात ✅
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1.दिल्ली ✅
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान ✅
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
1.02
2.06
3.07
4.05 ✅
👉 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व ✅

6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?
1. ग्वाल्हेर ✅
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे ✅
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर ✅
2. 1, 2बरोबर
3. 3, 4बरोबर
4. सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र ✅
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?
1. नर्मदा व तापी ✅
2.  तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश ✅
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम ✅
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र


13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?
1. चेन्नई
2. कोलकत्ता ✅
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद ✅
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा ✅
👉 19 जून 1999 रोजी  ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4😁1
Pre 2023 (1).pdf
830.4 KB
🛑#Combine गट_ब आणि गट_ क पूर्व 2023 #Syllabus 2023 साठी..

👉 30 एप्रिल 2023 पूर्व परीक्षा.

👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम  combine 2023.

⚠️प्रिंट काढून नेहमी समोर राहूद्या अभ्यास करताना...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
नांदेड_महानगरपालिका_199_नवीन_मंजूर_पदे_1_1.pdf
7.8 MB
🛑नांदेड_महानगरपालिका_199_नवीन_मंजूर_पदे_1.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti