Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
*🔸 हिंदू नेपोलियन -- स्वामी विवेकानंद*

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना

*🔹 शहीद-ए-आलम -- भगतसिंग

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

*🔸 पंजाबचा सिंह -- राजा रणजितसिंग

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू



━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
🔷 सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले काही :-

🔸 पद्मश्री पुरस्कार (२०२१)

🔹 महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)

🔸 पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)

🔹 महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)

🔸 मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)

🔹 आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)

🔸 सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार

🔹 राजाई पुरस्कार

🔸 शिवलीला महिला गौरव पुरस्कार.

🔹 श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)

🔸 सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).

🔹 २००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.

🔸 प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)

🔹 डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)

🔸 पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' 
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
😁1
📰जगात सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानी, तर देशात अव्वल क्रमांकावर

स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स IQAir नुसार मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीला मागे टाकले आहे.

◾️मुंबई AQI - 163
◾️दिल्ली AQI - 155


👇जगातील सर्वात प्रदूषित शहरं कोणती?

1. लाहोर (पाकिस्तान)
2. मुंबई (भारत)
3. काबूल (अफगाणिस्तान)
4. काओशुंग (तैवान)
5. बिश्केक (किर्गिस्तान)
6. अक्रा (घाना)
7. क्राको (पोलॅंड)
8. दोहा (कतार)
9. अस्ताना (कझाकिस्तान)
10. सॅंटियागो (चिली)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
🛑मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.श्री.बैस यांनी मराठीतून शपथ घेतली.

👉महाराष्ट्राचे २०वे राज्यपाल म्हणून ते काम पाहतील.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖  हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी  ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी  ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆  बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी  ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖  सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी  ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖  मानववंश शास्त्र
◆  एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆  एण्टॉमॉलॉजी  ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
National Payment Corporation of India (NPCI )

✓ हि भारतातील एक सुरक्षित रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली तयार करणारी व्यवस्था आहे.

✓ NPCI ची स्थापना RBI आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांनी मिळून केली आहे.यात एकूण दहा बँकांनी सहभाग घेतला.

✓ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ॲक्ट, 2007 अंतर्गत स्थापना केली आहे.

✓ नॉन प्रॉफिट संस्था आहे.

✓भारताला ' लेस कॅश ' अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आवश्यक पायाभूत तंत्रज्ञान विकसित करण्यात अग्रेसर आहे.

✓ NPCI ची प्रमुख उत्पादने उदा. RuPay card, BHIM, NACH, ई.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत.

परिशिष्ट – 1 –   घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी (28) व (7)

परिशिष्ट – 2 –   राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधीश, सभापती आणि इतर सदस्य यांच्या पगाराचा तपशील

परिशिष्ट – 3 –   विविध शपथा व प्रतिज्ञा यांचे नमुने

परिशिष्ट – 4 –   राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावे याची नोंद

परिशिष्ट – 5 –   अनुसूचित जाती व जमाती प्रशासन व नियंत्रण

परिशिष्ट – 6 –   उत्तर पूर्वीय राज्यातील आदिवासींचे प्रशासन

परिशिष्ट – 7 –   केंद्रसूची, राज्यसूची व समवर्ती सुचींची माहिती

परिशिष्ट – 8 –   राष्ट्रीय भाषांची माहिती (22 भाषा)

परिशिष्ट – 9 –   विविध कायद्यांची माहिती

परिशिष्ट – 10 – पक्षांतर विरोधी विधेयकाची माहिती

परिशिष्ट – 11 – पंचायत राज संबंधी तरतुदी

परिशिष्ट – 12 – नागरी प्रशासन (नगरपालिका) याविषयी तरतुदी

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2
🔶 अंतर्राष्ट्रीय सीमा 🔶

1. बांग्लादेश - 4096.7 किमी.

2. चीन - 3488 किमी.

3. पाकिस्तान - 3323 किमी.

4. नेपाल - 1751 किमी.

5. म्यांमार - 1643 किमी.

6. भूटान - 699 किमी.

7. अफगानिस्तान - 106 किमी.

🔴 भारतातील जनक विषयी माहिती 🔴

🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

🔶स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

🌺 नंद वंश : 🌺

प्राचीन मगधातील एक प्रसिद्ध राजवंश. शैशुनागांनंतर नंद वंशाचे राज्य स्थापन झाले. ह्याचा सत्ताकाल अद्यापि अनिश्चित आहे कारण पुराणात तद्‌विषयक भिन्नभिन्न मते आहेत. तथापि सामान्यतः तो चाळीस वर्षांचा (इ. स. पू. ३६४—३२४) मानण्यात येतो.

🍀 या वंशाचा मूळ पुरुष म्हणून महापद्माचे नाव पुराणात येते. पुराणातील वर्णनानुसार तो शेवटचा शैशुनाग नृपती महानंद याचा दासीपुत्र होता. या काळापर्यंत क्षत्रिय राजे झाले आणि याच्या पुढे शुद्र राजांचा अंमल सुरू झाला, असे मानण्यात येते (नन्दान्त क्षत्रिय कुलम्).

🌷 ग्रीक इतिहासकारांच्या विधानाप्रमाणे हा नंदराजा एका न्हाव्याचा मुलगा होता. जैन साहित्यातही त्याला एका वेश्येला न्हाव्यापासून झालेला पुत्र, असे म्हटले आहे. पण हा पुरावा फार नंतरचा आहे. त्यामानाने पुराणातील विधान विश्वसनीय वाटते.

🍀 महापद्माने स्वकालीन इक्ष्वाकू राजांचा व पांचाल, काशी, कलिंग, अश्मक, मिथिला, कुरु वगैरे देशांच्या अधिपतींचा उच्छेद करून आपली सत्ता उत्तर भारतभर पसरविली.

🌷 नंदराजाने कलिंग देशात पाटबंधारे बांधल्याचा आणि त्यावर स्वारी करून तेथील एक जिनमूर्ती पाटलिपुत्राला नेल्याचा उल्लेख खारवेलच्या हाथीगुंफा लेखात आहे. तेव्हा कलिंग देशही त्याच्या साम्राज्यात मोडत होता, यात संशय नाही.

🍀 नंदांनी दक्षिणेच्या काही प्रदेशांवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले असल्याचा उल्लेख तमिळ वाङ्‌मयात येतो पण तो फार नंतरच्या काळातील असल्यामुळे विश्वसनीय नाही. तसेच कुंतलासारख्या दूरच्या प्रदेशावर त्यांचे आधिपत्य असावे, असे कर्नाटकमधील काही शिलालेखांवरूनही दिसते परंतु तेही निर्णायक म्हणता येणार नाही. गोदावरीकाठच्या नांदेड ह्या ग्रामनामावरून नंदसत्ता त्या भागात प्रस्थापित झाली असावी, असेही काही विद्वान मानतात.

🌷 महापद्माने २८ वर्षे राज्य केले. त्याला आठ मुलगे होते. त्यांपैकी सुकल्प या एकाचे नाव पुराणे देतात. त्या सर्वांनी मिळून बारा वर्षे राज्य केले असे पुराणे सांगतात.

🍀 श्रीलंकेच्या महावंसामध्ये शेवटच्या नंदाचे नाव धननंद असे आले आहे. मुद्राराक्षसात ते सर्वार्धसिद्धि असे दिले आहे, पण ते संस्कृत नाटक नंतरचे आहे. नंदराजांनी आपल्या राज्यात नवीन वजन-मापे सुरू केली असे पाणिनीच्या सूत्रांवरील (२, ४, २१) काशिकेत म्हटले आहे.

🌷 महापद्माला पुराणात सर्वक्षत्रान्तक (सर्व क्षत्रियांचा संहारक) असे म्हटले आहे. त्याचे साम्राज्य विशाल होते आणि त्याचा खजिना भरलेला होता. त्याने फार मोठी सेना जय्यत तयारीत ठेवली होती. ग्रीक इतिवृत्तकार सांगतात, की महापद्माच्या सैन्यात २०,००० घोडेस्वार २,००,००० सैनिक २,००० रथ आणि ३,००० (काहींच्या मते ६,०००) हत्ती होते.

🍀 अलेक्झांडरने भारताच्या वायव्य भागावर स्वारी करून बिआस नदीपर्यंत मजल मारली. येथे नंदराजाच्या लष्करी सामर्थ्याची वार्ता कळताच त्याच्या सैनिकांनी पुढे चाल करण्याचे नाकारल्यामुळे त्यास परत फिरावे लागले.

🌷 इ. स. पू. ३२४ च्या सुमारास चाणक्याच्या साह्याने ⇨ चंद्रगुप्त मौर्याने नंदराजाला पदच्युत करून मगधाची गादी बळकावली.

MaHi:
🤞Imp

📌 प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट 📌

❑ नन्द वंश
संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन
अंतिम शासक ➛ धनानंद

❑ मौर्य वंश
संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य
अंतिम शासक ➛ बृहद्रथ

❑ गुप्त वंश
संस्थापक ➛ श्रीगुप्त
अंतिम शासक ➛ स्कंदगुप्त

❑ शुंग वंश
संस्थापक ➛ पुष्यमित्र शुंग
अंतिम शासक ➛ देवभूमी

❑ सातवाहन वंश
संस्थापक ➛ सिमुक
अंतिम शासक ➛ यज्ञ शातकर्णी

❑ (वतापी के) चालुक्य वंश
संस्थापक ➛ पुलकेशिन् प्रथम
अंतिम शासक ➛ कीर्तीवर्मन चालुक्य

❑ चोल वंश
संस्थापक ➛ विजयालय
अंतिम शासक ➛ अथिराजेंद्र

❑ राष्ट्रकूट वंश
संस्थापक ➛ दंतीदुर्ग
अंतिम शासक ➛ इंद्र चतुर्थ

❑ सोलंकी वंश
संस्थापक ➛ मूलराज प्रथम

❑ गुलाम वंश
संस्थापक ➛ कुतुबुद्दीन ऐबक
अंतिम शासक ➛ मुइज़ुद्दिन क़ैकाबाद

❑ खिलजी वंश
संस्थापक ➛ जलाल उद्दीन
अंतिम शासक ➛ खुसरो खान
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍3
✅ आयसीसी हॉल ऑफ फेम २०२१ जाहीर
⏳ सुरुवात : २००९ पासून

📌 पाच कालखंडातील प्रत्येकी २ खेळाडू

🏏 क्रिकेटचे सुरुवातीचे युग (१९१८ पूर्वी)
👤 ऑब्रे फाल्कनर (दक्षिण आफ्रिका)
👤 मॉन्टी नोबल (ऑस्ट्रेलिया)

🏏 महायुद्ध युग (१९१८ ते १९४५)
👤 लेरी कॉन्स्टँटाईन (वेस्ट इंडिज)
👤 स्टॅन मॅककेब (ऑस्ट्रेलिया)

🏏 महायुद्धा नंतरचा काळ (१९४६ ते १९७०)
👤 टेड डेकस्टर (इंग्लंड)
🇮🇳 विनू मनकड (भारत)

🏏 एकदिवसीय युग (१९७१ ते १९९५)
👤 डेसमॉन्ड हेन्स (वेस्ट इंडिज)
👤 बॉब विलिस (इंग्लंड)

🏏 आधुनिक युग (१९९६ ते २०१६)
👤 कुमार संगकारा (श्रीलंका)
👤 अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे)

📌 आतापर्यंत एकुण १०३ खेळाडूंचा सामावेश
🇮🇳 आतापर्यंत ०७ भारतीय खेळाडूंचा समावेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔰घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी🔰


🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही

🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही

🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही

🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत

🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही

🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही

🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही

🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत

🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही

🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही

🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही

🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता

🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही

🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही

🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही

🔶घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही

🔶व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही

🔶CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही

🔶न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही

🔶घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही

🔶उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही

🔶न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही

🔶उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही

🔶घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही

🔶महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🔷 आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीसाठी परवानगी; ‘दिवाण-ए-आम’ मध्ये होणार सोहळा :-

◆ पुरातत्व खात्याने आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे.

◆आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये शिवजयंती साजरी करता येईल, असं पुरातत्व खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

◆ महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांना वारंवार परवानगी नाकारण्यात आली होती.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
📰उत्तर भारतातील पहिला अणूऊर्जा प्रकल्प, राजधानी दिल्लीपासून 150 किमी अंतरावर असलेल्या हरियाणाच्या गोरखपूर शहरात येणार – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची माहिती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
📰पासपोर्ट जारी करण्याच्या पोलिस पडताळणीला वेग देण्यासाठी विदेश मंत्रालयाकडून 'mPassport Police App' लाँच

पासपोर्ट जारी करण्यासाठी पोलिस पडताळणीची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने आज ‘mPassport पोलिस अँप’ लाँच केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या कर्मचार्‍यांना 350 मोबाईल टॅब्लेट दिले. ही उपकरणे आता पोलीस पडताळणी (mPassport Police App) आणि अहवाल सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्यास सक्षम करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या दिल्लीच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने म्‍हटले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
1) प्रश्न -  भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत ?
उत्तर : द्रौपदीजी मुर्मु (15 व्या)


2) प्रश्न - भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?
उत्तर : जगदीपजी धनखड (14 वे)


3) प्रश्न - भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत ?
उत्तर : नरेंद्रजी दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न - भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
उत्तर : अमितजी शहा (29 वे)


5) प्रश्न - भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत ?
उत्तर : राजनाथजी सिंग (27 वे)


6) प्रश्न - सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर :  ओम प्रकाश बिर्लाजी (17 वे  )


7) प्रश्न - भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत ?
उत्तर :निर्मलाजी सीतारमन (23 वे)


8) प्रश्न - सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहेत ?
उत्तर : धनंजयजी वाय.चंद्रचूड (50वे)


9) प्रश्न - रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :  शक्तीकांतजी दास (25 वे)


10) प्रश्न - भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :अनिल चव्हाण ( 2 रे) १ ले -  बिपिंजी रावत


11) प्रश्न - भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर : अजित डोवाल


12) प्रश्न - भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर : दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न - सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर : अश्र्विन कुमार वैष्णव


14) प्रश्न - भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर : राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न - सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर : राजीव कुमार


16) प्रश्न - महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर : यु.पी.एस.मदान


17) प्रश्न - सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर : गुजरात मधील ( कच्छ ) जिल्हा


18) प्रश्न - भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : मनोज पांडे ( 29 वे)


19) प्रश्न - भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :  विवेक राम चौधरी


20) प्रश्न - भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :आर. हरिकुमार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4👏2
▪️भारतातील बारा ज्योतिर्लिंग :
1.सोमनाथ सौराष्ट्र क्षेत्र, गुजरात
2.मल्लिकार्जुन श्रीशैल, आंध्र प्रदेश
3.महाकालेश्वर उज्जैन, मध्य प्रदेश
4.ओंकारेश्वर खंडवा, मध्य प्रदेश
5.केदारनाथ रुद्रप्रयाग, उत्तराखंड
6.काशी विश्वनाथ वाराणसी, उत्तर प्रदेश
7.रामेश्वरम,तामिळनाडू
8.घृष्णेश्वर, औरंगाबाद ,महाराष्ट्र
9.भीमाशंकर, पुणे , महाराष्ट्र
10.परळी वैजनाथ, बीड, महाराष्ट्र
11.त्र्यंबकेश्वर, नाशिक,महाराष्ट्र
12.औढा नागनाथ. हिंगोली, महाराष्ट्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1😁1
⭕️♦️मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी रमेश_बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
श्री.बैस यांनी मराठीतून शपथ घेतली.

👉 महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून ते काम पाहतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
📕 चालू घडामोडी :- 17 फेब्रुवारी 2023

▪️मोदींनी राजस्थानमध्ये जल जन अभियानाचे व्हर्च्यूअली उद्घाटन केले.

▪️UIDAI ने भारतात नवीन Al चॅटबॉट आधार मित्र लाँच केले.

▪️परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या हस्ते फिजीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे अनावरण झाले.

▪️स्मार्ट सिटी मिशनला जून 2023 पर्यंतची अंतिम मुदत 67% पूर्ण झाली आहे.

▪️रिझर्व्ह बँकेने NEFT, RTGS द्वारे परदेशी देणग्यांसाठी नियम अद्यतनित केले.

▪️नील मोहन यांची YouTube च्या नवीन भारतीय अमेरिकन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली.

▪️इंडियन ओव्हरसीज बँकेने इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी योजना सुरू केली.

▪️UNDP च्या “डोन्ट चॉज एक्सटिंक्शन” हवामान मोहिमेने दोन राष्ट्रगीत पुरस्कार जिंकले.

▪️भारतात बीटलची एक नवीन प्रजाती 'ओमोर्गस खान्देश' शोधण्यात आली.

▪️भारत-जपान किकने चौथा “धर्म गार्डियन” 2023 संयुक्त प्रशिक्षण सराव सुरू केला.

▪️लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार लष्कराचे नवे उपप्रमुख असतील.

▪️भारत आणि फिजी यांनी राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्ट धारकांना व्हिसातून सूट देण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.

▪️लडाख पॅँगॉन्ग त्सो येथे भारताची पहिली पफ्रोझन-लेक मॅरेथॉन आयोजित करेल.

❣️
© संकलन ➖ तषार शिरगीरे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❤1👍1
📰इंटेलने व्यावसायिक निर्मात्यांसाठी 'सेफायर रॅपिड्स' प्रोसेसर लाँच केले.

इंटेलने नवीन Xeon W-3400 आणि Xeon W-2400 डेस्कटॉप वर्कस्टेशन प्रोसेसर (कोड-नावाचे Sapphire Rapids) लाँच केले आहेत, जे मीडिया आणि मनोरंजन, अभियांत्रिकी आणि डेटा सायन्स व्यावसायिकांना प्रचंड कामगिरी प्रदान करण्यासाठी व्यावसायिक निर्मात्यांसाठी तयार केले आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti