🇮🇳Vande Bharat Express Train🚂
🚂1st- Delhi to Varanasi
🚂2nd- Delhi to Katra (Jammu Kashmir)
🚂3rd- Gandhinagar to Mumbai
🚂4th- Una (Himachal Pradesh) to New Delhi
🚂5th- Chennai to Mysore
🚂6th- Bilaspur to Nagpur
🚂7th- Hawrah to New Jalpaiguri
🚂8th- Secunderabad to Vishakhapatnam
🚂9th-Mumbai-Solapur
🚂10th-Mumbai-Sainagar Shirdi
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION

👍1
सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी डीजी पंकज कुमार सिंह यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार (डिप्युटी एनएसए) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे... 🇮🇳
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔷 ''जागतिक सामाजिक न्याय दिन'' :- 20 फेब्रुवारी
🔷 ("World Day Of Social Justice" :- 20 February)
◆ दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी ''जागतिक सामाजिक न्याय दिवस'' साजरा केला जातो.
➤ 2023 ची संकल्पना : “Overcoming Barriers and Unleashing Opportunities For Social Justice”.
➤ 2022 ची संकल्पना : "Achieving Social Justice through Formal Employment".
➤ उद्दिष्ट :- मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या समस्येचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने या दिवसाची सुरुवात केली. समतेचा प्रसार करताना अन्याय आणि भेदभाव नष्ट करणे.
➤ हा दिवस कधीपासून साजरा केला जातो :- 26 नोव्हेंबर 2007 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जाहीर केले की, तेव्हापासून दरवर्षी 20 फेब्रुवारी हा 'जागतिक सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा केला जातो.

चंद्रपूर मधून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ
राज्यात लवकरच जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
राज्यात लवकरच जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.श्री.बैस यांनी मराठीतून शपथ घेतली.
महाराष्ट्राचे २०वे राज्यपाल म्हणून ते काम पाहतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
महाराष्ट्राचे २०वे राज्यपाल म्हणून ते काम पाहतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
महाराष्ट्र_भूगोल_संपूर्ण_नोट्स.pdf
26.3 MB
#Notes
#Geography
🔸महाराष्ट्र भूगोल संपूर्ण नोट्स
✍By. - Abuj Patil
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
#Geography
🔸महाराष्ट्र भूगोल संपूर्ण नोट्स
✍By. - Abuj Patil
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
पवार_सर_यवतमाळ_पोलिस_भरती_SRPF_सराव_पेपर_२२_जानेवारी.pdf
2.6 MB
पवार_सर_यवतमाळ_ अकॅडमी
पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 335
Answer key
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 335
Answer key
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 रणजी करंडक स्पर्धा : 2022 - 23
✅ विजेता - सौराष्ट्र (दुसऱ्यांदा,पहिले विजेतेपद - 2019 - 20)
✅ उपविजेता - बंगाल
✅ अंतिम सामना - ईडन गार्डन, कोलकत्ता
✅ सामनावीर - जयदेव उनादखट (सौराष्ट्र,9 विकेट)
✅ मालिकावीर - अर्पित वसावडा़ (सौराष्ट्र,907 धावा)
⭐ 2021 - 22 चे विजेते - मध्य प्रदेश

👍3
🔥🔥 शेवटचा घाव..🔥🔥
♦️एमपीएससी विद्यार्थी आंदोलन..
👉राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा...
👉 ठिकाण: बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे.
मुलं आली आहेत, तुम्ही पण या.. 🙏
👉 आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणूक प्रचार साठी पुण्यात आहेत सोबत इतर दिग्गज नेते पण आहेत.. 🔥

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️दुपारी १.०० वाजता...
तोच उत्साह, तोच आवेश...🔥🔥
तोच उत्साह, तोच आवेश...🔥🔥
♦️आंदोलन स्थळी नाना पटोले दाखल..🔥
🔥🔥🔥 शेवटचा प्रयत्न आहे आंदोलन स्थळी उपस्थिती दाखवा.. 🔥🔥
🔥🔥🔥 शेवटचा प्रयत्न आहे आंदोलन स्थळी उपस्थिती दाखवा.. 🔥🔥
👍1