Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
8.99K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
पुणे ग्रामीण पेपर (1).pdf
4.7 MB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सोलापूर_शहर_पोलीस_शिपाई_पेपर_1.pdf
545.9 KB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
रायगड जिल्हा पेपर.pdf
5.9 MB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
अहमदनगर जिल्हा पेपर.pdf
1.2 MB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
कोल्हापूर जिल्हा पेपर.pdf
1.3 MB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
यवतमाळ पेपर.pdf
691 KB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
अकोला जिल्हा पेपर.pdf
840.7 KB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
══════════════════
❇️ कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ★

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट
                    - भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
                   - प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔹 ज्योतिर्लिंग - ठिकाण 🔹

🔸१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात)

🔹२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश)

🔸३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश)

🔹४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.)

🔸५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र)

🔹६) रामेश्वर - तामिळनाडू

🔸७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र)

🔹८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश)

🔸९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र)

🔹१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड)

🔸११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र)

🔹१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
Police Bharti Papers.pdf
24.2 MB
#Paper
#police_bharti

🔸आज झालेले 25 जिल्ह्यांतील
पोलिस भरती पेपर्स Pdf

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
New Merge Doc 2023-03-31 122705_10(2).pdf
40.2 MB
🛑 All_in_One. pdf

👉2020 ते 2023 या कालावधी झालेल्या आयोगाच्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षा मधील चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषण

🔥ऑनलाईन परीक्षांचा सुध्दा समावेश

👉संपूर्ण चालू घडामोडी विश्लेषण.

👉जास्तीत जास्त शेअर करा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
👇👇अनुऊर्जा प्रकल्प information 👇👇

◾️ हा प्लांट 560 हेक्टर जमिनीवर बांधला जाणार आहे.

◾️ उद्दिष्ट : 2800 मेगावॅट निर्मिती

◾️ पहिला टप्पा 2025 पर्यंत पूर्ण होईल

◾️ दुसरा टप्पा 2028 पर्यंत

◾️ 20,594 कोटी रुपये अंदाजीत खर्च.

🔸 भारतातील 7 ऑपरेशन न्यूक्लिअर पॉवर प्लांट ची यादी 🔸

◾️ कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प 2013 ➖️ तमिळनाडू ( 2000 MW )

◾️ तारापूर अणुऊर्जा केंद्र 1969 ➖️ महाराष्ट्र ( 1400 MW)

◾️ राजस्थान अणुऊर्जा केंद्र 1973 ➖️ राजस्थान ( 1180 MW )

◾️ कैगा न्यूक्लियर पावर प्लांट 2000 ➖️ कर्नाटक ( 880 MW )

◾️ नरोरा अणुऊर्जा केंद्र 1991 ➖️ उत्तर प्रदेश ( 440 MW )

◾️ ( कल्पक्कम ) मद्रास अणुऊर्जा केंद्र 1984 ➖️ तमिळनाडू ( 440 MW )

◾️ काक्रापार अणुऊर्जा केंद्र 1993 ➖️ गुजरात ( 440 MW )

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
♦️#Countdown.🆘👀👀

👉 कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥👀👀👀

➡️
#combined परीक्षा साठी फक्त 27 दिवस बाकी आहेत.. अभी नही तो कभी नही!
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅#Alert ✅#last_day

⭕️♦️⚠️ राज्यसेवा पूर्व 2023 अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.

➡️
#important 🆘🆘

✅राज्यसेवा फॉर्म भरण्याची 3 एप्रिल 2023 शेवटची तारीख आहे.. रिकाम्या वेळेत प्रोफाइल log in करुन तुमची फॉर्म मधील माहिती, Payment status Paid⭐️⭐️ आहे का पाहून घ्या.. तारीख संपल्यावर काहीच करता येत नाही.. 🙏🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

🔔संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023
(Combine 2023)🔔
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम

🦚 वैशिष्ट्य :-
🍀एकूण Test - 24
🌷प्रश्न - 600
🌹प्रत्येक महिन्याचे - 2 टेस्ट
🦚प्रत्येक महिन्याचे - 50 प्रश्न
🌿प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण
Pdf स्वरूपात
🌵Source - चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या 3 मासिकांचा वापर
🍀 पेजेस - 185
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
   
http://wa.me/+917385137752
🔸भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-

1) इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

2) उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात


3) काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4) कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
- हिमाचल प्रदेश

5) गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6) जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

7) जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8) टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9) तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10) तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11) दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी - पश्चिम बंगाल

12) दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13) नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14) नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15) नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16) पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17) पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18) फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21) बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20) भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21) भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22) मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23) रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24) राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25) सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26) सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27) हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
🛑 मुंबई शहर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न :-

👉 देवेन भरती हे मुंबईचे पहिलेच विशेष पोलीस आयुक्त बनलेले आहे.

👉 मुंबई पोलीस आयुक्त - विवेक फनसाळकर

👉 महाराष्ट्र पोलीस महासंचालक - रजनीश शेठ

👉 अप्पर पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक - सदानंद दाते

👉 अप्पर पोलीस महासंचालक लाच लुचपत प्रतिबंध विभाग - विश्वास नांगरे पाटील

👉 महाराष्ट्राचे गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस

👉 भारताचे गृहमंत्री - अमित शहा

👉 भारताचे संरक्षण मंत्री - राजनाथ सिंह

👉 परराष्ट्र सचिव - विनय क्वात्रा

👉 परराष्ट्र मंत्री - एस जयशंकर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2