Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Provisonal_List_17042023 (2).pdf
10.5 MB
रायगड जिल्हा निवड व प्रतीक्षा यादी...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
16 (1).pdf
2.8 MB
गोंदिया जिल्हा निवड व प्रतीक्षा यादी...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
◾खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ? (PSI Pre 2013)

(A) चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ एकत्र येतात.. (B) चुंबकीय क्षेत्र रेषा दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर ध्रुवाजवळ संपतात. पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
26%
फक्त वाक्य (A) बरोबर आहे.
22%
फक्त वाक्य (B) बरोबर आहे.
48%
दोन्ही वाक्ये (A) व (B) बरोबर आहेत.
5%
दोन्ही वाक्ये (A) व (B) बरोबर नाहीत.
👍1
▪️आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला❓
Anonymous Quiz
13%
हुगो द व्हीस
21%
ओस्वल्ड अवरी
64%
ग्रेगर जोहान मेंडेल
2%
यापैकी नाही
◾नैसर्गिक प्रसूतिसाठी लागणारे संप्रेरक कोणते ?(ASO Pre 2015)
Anonymous Quiz
41%
ऑक्सीटोसीन
32%
व्हासोप्रिसीन
20%
अँड्रेनॅलीन
7%
थायरोक्झीन
ग्रामप्रशासन

· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.

· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959

· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र

· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.
बलवंतराय मेहता समिती

· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.

· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.

· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.
यासमितीने केलेल्या शिफारशी

· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.

· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.

· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.


· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.


· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.

· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.

· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.

· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)

· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
📚 सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे 📚

🔹 गोविंदाग्रज यांचे पूर्ण नाव काय?
Ans : राम गणेश गडकरी

🔹 राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतात?
Ans : राष्ट्रपती

🔹 घटना समितीने राष्ट्रध्वज ....... या दिवशी मान्य केला?
Ans : २२ जुलै १९४७

🔹 महाराष्ट्राचा सर्व भाग ....... या पट्ट्यामध्ये मोडतो?
Ans : मान्सून

🔹 डबलक्लिक हि कोणत्या इंटरनेट कंपनीची सेवा आहे?
Ans : गुगल

🔹 भारतामध्ये सती बंधीच कायदा कोणत्या गव्हर्नर जनरल ने कोणाच्या मदतीने केला?
Ans : लॉर्ड विल्यम बेंटीक (१८२९) ने राजा राममोहन रोय यांच्या मदतीने

🔹 सर्वात दक्षिणेकडील नदी?
Ans : वैन गंगा

🔹 मत्स क्रांतीला काय म्हणतात?
Ans : नील क्रांती
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1
🚨 17 April Update🚨

📌 आयोगाचे सामान्य विज्ञान विषयाचे सर्व प्रश्न एकत्रित
https://telegram.me/visionmpsc2023/6659

📌 महाराष्ट्राचा भूगोल IMP POINTS
https://telegram.me/visionmpsc2023/6674

📌 11 वी इतिहास नोट्स
https://telegram.me/visionmpsc2023/6675

📌 गोंदिया जिल्हा निवड व प्रतीक्षा यादी...
https://telegram.me/visionmpsc2023/6697

📌 रायगड जिल्हा निवड व प्रतीक्षा यादी...
https://telegram.me/visionmpsc2023/6696

📌 नगरपरिषद कर निर्धारण Booklist.
https://telegram.me/visionmpsc2023/6695

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8710

📌 IDIOMS & PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/7681
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
नोबेल पुरस्कार २०२२.pdf
1.4 MB
येणाऱ्या combine पूर्व परीक्षेसाठी पुरस्कारावर हमखास एक प्रश्न असतोच त्यामुळे पुरस्कार करून जा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
✳️ तलाठी भरती 2023 VIMP ✳️

1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड

२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल.

3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:-  लैक्टिक ऍसिड.

4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड.

5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
राष्ट्रीय पक्ष...

सध्या (एप्रिल २०२३) देशात राष्ट्रीय पक्ष - ६
१) भाजप - कमळ
२) काँग्रेस - पंजा
३) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष  - हातोडा, विळा आणि चांदणी
४) बसप - हत्ती
५) नॅशनल पिपल पार्टी - पुस्तक
६) आम आदमी पार्टी - झाडू

एप्रिल २०२३ मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावणारे पक्ष - NCP, TMC and CPI
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️'महसूल' मधील 31% पदे रिक्त..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
⭕️♦️⚠️डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये पुणे,मुंबई आघाडीवर..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
♦️#Countdown 🆘👀👀

➡️ कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥👀👀👀

➡️
#combined परीक्षा साठी फक्त 12 दिवस बाकी आहेत.. अभी नही तो कभी नही!
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️देशात सर्वाधिक 17000 कुष्ठरुग्ण महाराष्ट्रात..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
#RTI
⭕️♦️⚠️ DY.SP/ACP च्या 296 जागा रिक्त आहेत..

👉 मुख्य पर्यंत काहींना काही जागा 100% वाढणार आहेत अभ्यास कमी पडू देऊ नका..🆘🆘

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🔸 एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस 🔸

१ एप्रिल ➖️ एप्रिल फूल दिन

२ एप्रिल ➖️ जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन

३ एप्रिल ➖️ छत्रपती शिवाजी महाराज पुण्यदिन

७ एप्रिल ➖️ जागतिक आरोग्य दिन

८ एप्रिल ➖️ आंतरराष्ट्रीय रोमानी दिन

९ एप्रिल ➖️ जलसंधारण दिन

११ एप्रिल ➖️ जागतिक पार्किन्सन दिन

१३ एप्रिल ➖️ जालियनवाला बाग स्मृतीदिन

१४ एप्रिल ➖️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१५ एप्रिल ➖️ जागतिक कला दिन

१५ एप्रिल ➖️ जागतिक सांस्कृतिक दिन

१६ एप्रिल ➖️जागतिक ध्वनी दिन

१७ एप्रिल ➖️ जागतिक हिमोफेलिया दिन

१८ एप्रिल ➖️ आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन

२१ एप्रिल ➖️ भारतीय नागरी सेवा दिन

२२ एप्रिल ➖️ जागतिक पृथ्वी दिन

२३ एप्रिल ➖️ जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल ➖️ इंग्रजी भाषा दिन

२४ एप्रिल ➖️ भारतीय पंचायती राज दिन

२५ एप्रिल ➖️ जागतिक मलेरिया दिन

२६ एप्रिल ➖️ जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन

२९ एप्रिल ➖️ आंतरराष्ट्रीय नृत्य दिन

३० एप्रिल ➖️ आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3