Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
202304241413254828.pdf
356.5 KB
⭕️♦️⚠️भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील पदांचा सुधारित आकृतीबंध.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅ संयुक्त गट ब&क जाहिरात 2023 जागा 8159 आहेत . 🔥

01) PSI :- 374
02) STI :- 159
03) ASO :- 78
04) SR :- 49
05) Clerk :- 7035
06) Tax asst :- 468
07) Excise:- 05
08) Technical asst :- 01
09) Industrial:- 00
10) AMVI :- 00

♦️ Total - जागा :- 8159

⚠️ परीक्षा दिनांक:- 30 एप्रिल 202
3
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🚆 महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या

🚇 महाराष्ट्र एक्सप्रेस - कोल्हापूर ते गोंदीया

🚇 हरिप्रिया एक्सप्रेस - कोल्हापूर ते तिरूपती

🚇 सिद्धेश्वर एक्स्प्रेस - सोलापूर ते मुंबई

🚇 सिंहगड एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई

🚇 तुतारी (राज्यराणी) एक्स्प्रेस - दादर ते सावंतवाडी

🚇 महालक्ष्मी एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई

🚇 सह्याद्री एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई

🚇 डेक्कन एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई हजरत

🚇 निजामुद्दीन एक्सप्रेस - गोवा ते दिल्ली







भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
◾️ कांडला : गुजरात

◾️ मुंबई : महाराष्ट्र

◾️ न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

◾️ मार्मागोवा : गोवा

◾️ कोचीन : केरळ

◾️तुतीकोरीन : तमिळनाडू

◾️ चेन्नई : तामीळनाडू

◾️ विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

◾️ पॅरादीप : ओडिसा

◾️ न्यू मंगलोर : कर्नाटक

◾️ एन्नोर : आंध्रप्रदेश

◾️ कोलकत्ता : पश्चिम बंगाल

◾️ हल्दिया : पश्चिम बंगाल
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Talathi Bharti 2022 Paper 1.pdf
977.6 KB
🟢तलाठी भरती 2022 सराव प्रश्नसंच - 1

१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6264618789476763281.pdf
204.5 KB
🟢तलाठी भरती GK पेपर 12 जानेवारी

१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6260334735692662141.pdf
199.6 KB
🟢तलाठी भरती GK पेपर 10 जानेवारी

१००० पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
✅#Joining 🇮🇳🇮🇳🇮🇳
⭕️♦️⚠️1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खालील पदांच्या नियुक्त्या देण्यात येणार आहेत.

• भूकरमापक
• Excise 2021
• STI 2020 & 202
1
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
InterimAnswerKey_March2023_PII.pdf
998.9 KB
#SET_EXAM
#Answer_key

🔸 सेट EXAM सर्व विषयांची एकत्रित Answer Key .Pdf


👉 परीक्षा दिनांक : 26 मार्च 2023.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
11&12 State Board Economics MCQ.pdf
758.6 KB
11 वी आणि 12 वी स्टेट बोर्ड अर्थशास्त्रातील MCQ

आयोगाने यातील 2021 आणि 2022 पूर्व परीक्षेत Option सहित काही प्रश्न टाकले आहेत.

Save करुन ठेवा 🔥🔥

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
6997.pdf
70.8 KB
#General_merit_list

🔸महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 सुदान मधील भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन कावेरी मोहीम सुरू...

✅️ भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आहेत...

👉 युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा ' मोहीम राबवली होती...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
प्र.क्र. 11 दि. 25.04.2023.pdf
218.7 KB
ZP भरती अभ्यासक्रम निश्चितीसाठी पुणे येथे कार्यशाळा आयोजना बाबत परिपत्रक.

15 ऑगस्ट पर्यन्त पदभरती पूर्ण करण्याचा वारंवार उल्लेख. प्रशासन तयारीत आहे पोरं आहेत की नाही पोरांनाच माहिती 😁
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
170.pdf
17.9 MB
⭕️♦️⚠️मुंबई पोलीस शिपाई भरती ग्राउंड कट ऑफ.
👉 83743 मुलांची यादी लेखी साठी पात्र PDF

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6215205680362555885(1) (1).pdf
218.7 KB
🛑75 हजार पदे भरण्याबाबत आजचे परिपत्रक...

👉शासनस्तरावर सर्व कारवाई सुरू झाली आहे..

👉१५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती होणार..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❇️ दिनविशेष :- एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-

➤ 02 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस
◆ आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन

➤ 04 एप्रिल दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय खाण जागृती आणि खाण
◆ कृतीमध्ये सहाय्य दिन

➤ 05 एप्रिल दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय सागरी दिन
◆ आंतरराष्ट्रीय विवेक दिन

➤ 06 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक टेबल टेनिस दिन
◆ विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन

➤ 07 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक आरोग्य दिन

➤ 10 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक होमिओपॅथी दिन

➤ 11 एप्रिल दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन
◆ जागतिक पार्किन्सन्स दिन

➤ 12 एप्रिल दिनविशेष :-
◆ मानवी अंतराळ उड्डाण दिन
◆ आंतरराष्ट्रीय रस्त्यावरील मुलांचा दिन

➤ 13 एप्रिल दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय पगडी दिन
◆ सियाचीन दिन

➤ 14 एप्रिल दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन
◆ जागतिक चागस रोग दिन

➤ 15 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक कला दिन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
📣 UPSC ची तयारी करताये ??

📝 ज्यांची संधी हुकली त्यांच्यासाठी परत एकदा सुवर्ण संधी...

👨🏻‍🏫 UPSC परीक्षेच्या Pattern नुसार तुम्ही ही देऊ शकता परीक्षा तीही Online किंवा Offline स्वरूपात आणि कोणताही खर्च नाही

🗒️𝐓𝐞𝐬𝐭 𝐃𝐚𝐭𝐞: 𝟑𝟎 𝐀𝐩𝐫𝐢𝐥
🗒️𝐓𝐢𝐦𝐢𝐧𝐠𝐬:
𝐆𝐒 - 𝟎𝟗:𝟑𝟎𝐀𝐌 - 𝟏𝟏:𝟑𝟎𝐀𝐌
𝐂𝐒𝐀𝐓- 𝟎𝟐:𝟑𝟎𝐏𝐌 - 𝟎𝟒:𝟑𝟎 𝐏𝐌

✅ Test ही UPSC Pattern वर होणार
✅ All india ranking मिळणार
✅ Offline mode मध्ये 15 सेंटर वर Test होणार

👇🏻 आजच Register करा ( Limited Seats )
🔗 https://smart.link/hzsijbf4t2b0w
https://smart.link/hzsijbf4t2b0w
https://smart.link/hzsijbf4t2b0w

( ✍🏻 नोट : Entry Limited सिट साठी असेल )
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1