Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ लक्षात ठेवा...👇👇

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971

भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910

Bombay Natural History सोसायटी
- मुंबई

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960

नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
❇️ सामान्य ज्ञान ❇️

1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर-  सोलापूर

2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर

3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून

4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761

5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947

6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट

7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा

8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद

9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी

10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🚨23 May Update🚨


📌 चालू घडामोडी :- 21 मे & 22 मे 2023
https://telegram.me/nagar_parishad/8407

📌 1000 MCQ Lucent
https://telegram.me/nagar_parishad/8409

📌 2013 ते 2022 च्या C-SAT पेपरमधील Decision Making चे सर्व प्रश्न एकत्रित
https://telegram.me/nagar_parishad/8418

📌 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
https://telegram.me/nagar_parishad/8429

📌 महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट
https://telegram.me/nagar_parishad/8432

📌 घटनेमध्ये उल्लेख नसलेल्या बाबी
https://telegram.me/nagar_parishad/8435

📌 महाराष्ट्रातील मुख्य संस्था
https://telegram.me/nagar_parishad/8436

📌 महत्वाचे पुरस्कार
https://telegram.me/nagar_parishad/8453

📌 TCS GS PYQ.pdf
https://telegram.me/nagar_parishad/8454

📌 CSAT स्ट्रॅटेजि by प्राणिल गिल्डा सर (DY.sp/ACP)
https://telegram.me/nagar_parishad/8459

📌 महाराष्ट्राचा 11 वी इतिहास .pdf
https://telegram.me/nagar_parishad/8462
❤1👍1
Ganesh kad sir.pdf
75.2 MB
🔥Ganesh Kad sir english grammar notes.pdf

✍Mahesh patil sir notes चॅनल वर मागे टाकली आहे बघून घ्या🙏

share करा 😍
save करून ठेवा😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
BMC Nursing Result 2023.pdf
578.1 KB
🛍 बृहन्मुंबई महानगरपालिका परिचारिका भरती गुणवत्ता यादी जाहीर, डाक्युमेंट व्हेरिफिकेशन करा!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
अध्ययन_विज्ञान_PYQs_New.pdf
71.6 MB
📌अध्ययन सामान्य विज्ञान PYQs📌
राज्यसेवा पूर्व 2023 साठी सामान्य विज्ञान विषयाचे आयोगाचे आजवरचे सर्व 50 परीक्षांचे सर्व प्रश्न Bilingual स्वरूपात
🖊 प्रश्नाचे इंग्रजी उत्तर टिक करण्यात आले आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
स्वर_संधी_सराव_उदाहरण_by_यशवंत_सोलाट,_पुणे_9763603597.pdf
2 MB
स्वर संधी सराव उदाहरण by यशवंत सोलाट, पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
🔥 काही महत्त्वाचे बघू 🤔🔥


🔥✍वृक्क (किडनी) 👇

✍उदराच्या पाठीमागील बाजूस, पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या बियाच्या आकाराची दोन वृक्के

वजन : 120 ग्राम

✍वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणारा घटक- नेफ्रॉन

✍अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचे काम

✍किडणीत आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढून ते मूत्र मार्गातून विसर्जित

✍'D5-' हे जीवनसत्त्व आणि एरिथ्रोपोइटिन नावाचे संप्रेरक तयार -
ड जीवनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी उपयोगी तर एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या लाल पेशी तयार

✍शरीरातले आम्ल व अल्कली यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्य

✍ किडनीज्ज्ञ डॉक्टर - नेफ्रॉलॉजिस्ट

✍नेफ्रॉन हे किडनीचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक

✍नेफ्रॉनला रक्ताच्या रासायनिक रचनेचा नियंत्रक

✍नेफ्रॉन मधील घटक - बीमन्स संपुट, ग्लोमेरुलस, PCT, हेन्ले चा लूप, DCT.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🔥निवडणूक आयोगासंबंधी महत्त्वाचे अनुच्छेद👇

✍कलम 324 : निवडणूक आयोग

✍कलम 325 : मतदार यादी आणि त्यात नावांचा  समावेश.

✍कलम 326 : प्रौढ मताधिकरांच्या आधारे निवडणुका घेणे.

✍कलम 327 : संसदेचा राज्य विधानमंडळ च्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार.

✍कलम 328 : राज्य विधानमंडळ चा अशा विधान मंडळाच्या निवडणुका बाबत तरतूद करण्याचा अधिकार.

✍कलम 329 : निवडणूक विषयामध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयास मनाई.

🔥प्रश्न इथे विचारला जातो आणि आपण इथे च चुकतो🤷💯
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🔥 महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प 🔥

◼️महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली - रायगड             
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             
◆ कोयना - सातारा               
◆ तिल्लारी - कोल्हापूर         
◆ पेंच - नागपूर                     
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-
             
◆ तारापुर - ठाणे                   
◆ जैतापुर - रत्नागिरी             
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-
                  
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग            
◆ चाळकेवाडी - सातारा          
◆ ठोसेघर - सातारा              
◆ वनकुसवडे - सातारा          
◆ ब्रह्मनवेल - धुळे                
◆ शाहजापूर - अहमदनगर


Share करा मित्र मैत्रिणींना😊💪
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍7❤1
Talathi Bharti pinned Deleted message
All antonyms asked SSC 1997-2020.pdf
2.8 MB
⭐ ANTONYMS asked in SSC exams from 1997 to 2020
All synonyms asked in SSC from 1997 to 2020.protected.pdf
2.9 MB
⭐ SYNONYMS asked in SSC exams from 1997 to 2020
Marathi Question Paper 2021 to 2023.pdf
67.1 MB
⭐ २०२१ ते २०२३ आयोगाच्या विविध परीक्षेतील मराठी विषयाचे प्रश्न (RAYAT)
❤1👍1
Forwarded from Spardha
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍2
🛑कौशल्य_चाचणी_साठी_नवीन_सूचना.pdf
294.2 KB
🛑कौशल्य चाचणी साठी नवीन सूचना.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Notice_chsl_09052023.pdf
2.1 MB
📌SSC CHSL जाहिरात 2023

• पात्रता - बारावी पास

• फीस - 100

• परीक्षा मराठी भाषेतून होणार

• अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 08 जून 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
📣 कोणत्याही प्रकारचा वेळ ✔️ वाया न घालवता 👨‍💻 अभ्यासाला लागा.

✅ सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त 🚀 टेलिग्राम चॅनेल्स
🔽🔽🔽

╔════════════════════╗
▒ मराठी व्याकरण नोट्स 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 ▒
╚════════════════════╝


╔════════════════════╗
▒ इंग्रजी व्याकरण नोट्स 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 ▒
╚════════════════════╝


╔═══════════════════╗
▒ चालू घडामोडी नोट्स 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 ▒
╚═══════════════════╝


╔════════════════════╗
▒ विज्ञान नोट्ससाठी 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 ▒
╚════════════════════╝


╔════════════════════╗
▒ पोलीस भरती नोट्स 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 ▒
╚════════════════════╝


╔═══════════════════╗
▒ तलाठी नोट्स 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 ▒
╚═══════════════════╝


╔════════════════════╗
▒   संपूर्ण भूगोल नोट्स 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚  ▒
╚════════════════════╝


⚠️🔼वरील प्रत्येक लिंकवर क्लिक करा.
➡️ कोणतीही फसवणूक नाही वरील Blue Link CLICK 💬 करून चेक करा. 🔔