Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️👉मृदा व जलसंधारण विभाग भरती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🛑 भारतरत्न गाणसम्राज्ञी लता ताई मंगेशकर - महत्वाचे प्रश्न 🛑

🔰 लता मंगेशकर यांचा जन्म कोठे व केव्हा झाला होता ?
👉 इंदोर , 28 सप्टेंबर 1929

🔰 लता मंगेशकर यांनी वयाच्या कितव्या वर्षांपासून गायनास सुर वात केली होती?
👉 13

🔰 लता मंगेशकर यांना भारतरत्न या पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 2001

🔰 लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1989

🔰 लता मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1997

🔰 लता मंगेशकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1999

🔰 लता मंगेशकर यांना एकूण किती वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
👉 6 वेळा.
( 1958, 1962, 1965, 1969, 1993, 1994)


🔰 लता मंगेशकर यांचे वास्तविक गुरु कोण होते?
👉 गुलाम हैदर

🔰 लता मंगेशकर यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केव्हा समाविष्ट झाले?
👉 1974

🔰 लता मंगेशकर यांचे निधन केव्हा झाले?
👉 6 फेब्रुवारी 2022 ( मुंबई )

🔰 लता मंगेशकर यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेले आहे?
👉 92
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
🔹🔸भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🔹🔸

◾️ संसदीय शासन पद्धती ➖️ इंग्लंड

◾️ मार्गदर्शक तत्वे ➖️ आयर्लंड

◾️ मूलभूत हक्क ➖️ अमेरिका

◾️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ➖️ अमेरिका

◾️ न्यायालय पुनर्विलोकन ➖️ अमेरिका

◾️ कायद्याचे अधिराज्य ➖️ इंग्लंड

◾️ सामूहिक जबाबदारीची तत्वे ➖️ इग्लंड

◾️ कायदा निर्मिती ➖️ इंग्लंड

◾️ लोकसभेचे सभापती पद ➖️ इंग्लंड

◾️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ➖️ ऑस्ट्रेलिया

◾️ संघराज्य पद्धत ➖️ कॅनडा

◾️ शेष अधिकार ➖️ कॅनडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
❇️ सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास

🤝 शक्ती : भारत व फ्रान्स

🤝 मित्र शक्ति : भारत व श्रीलंका

🤝 समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया

🤝 गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया

🤝 मैत्री : भारत व थायलंड

🤝 शिन्यू मैत्री : भारत व जपान

🤝 मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश

✍️ संकलन : सचिन एस शिंदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍6
11th-Slide 1-17 Pgs.pdf
66.7 KB
11 वी इतिहास नोट्स

संयुक्त पूर्व परीक्षा गट:- ब आणि क साठी उपयुक्त

#stateborad #Notes
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
Science by Shrinivas Patil.pdf
5.2 MB
#Notes
#Science

🔸Science Notes

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
❇️ लक्षात ठेवा...👇👇

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971

भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910

Bombay Natural History सोसायटी
- मुंबई

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960

नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍5
🎯 बँक ऑफ सिंगापूरची स्थापना
👉 29 जानेवारी 2010
🎯 बँक ऑफ सिंगापूर पालक संस्था
👉 ओव्हरसी-चायनीज बँकिंग कॉपोरेशन, लिमिटेड


🎯 बिहारचे राज्यपाल
👉 फागु चौहान
🎯 बिहारचे मुख्यमंत्री
👉नितीशकुमार
🎯 बिहार राजधानी
👉 पाटणा


🎯 चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
👉 जनरल अनिल चौहान
🎯 लष्करप्रमुख
👉 जनरल मनोज पांडे
🎯 हवाई दल प्रमुख
👉 चीफ मार्शल विवेक राम चौधरी
🎯 नौदल प्रमुख
👉 अँडमिरल आर. हरी कुमार


🎯 OECD मुख्यालय
👉 पॅरिस, फ्रास;
🎯 OECD ची स्थापना
👉 30 सप्टेंबर 1996.

🎯 पाचवे आणि सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA)
👉 अजित कुमार डोवाल


🎯 केरळ राजधानी
👉 तिरुवनंतपुरम
🎯 केरळचे राज्यपाल
👉 आरिफ मोहम्मद खान
🎯 केरळचे मुख्यमंत्री
👉 पिनाराई विजयन.


🎯 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक
👉 क्लॉस श्र्वाब
🎯 वर्ल्ड इकॉनॉवमक फोरमचे मुख्यालय
👉 कॉलोनी, स्वित्झलंड
🎯 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष
👉 Borge Brende


🎯 व्हिएतनाम राजधानी
👉 हनोई
🎯 व्हिएतनाम चलन
👉 व्हिएतनामी डोंग


🎯 स्पेन सरकार
👉 एकात्मक संसदीय घटनात्मक राजेशाही
🎯 स्पेनची राजधानी
👉 माद्रिद
🎯 स्पेनचा राजा
👉 स्पेनचा फेलिप सहावा
🎯 स्पेनचे पंतप्रधान
👉 पेड्रो सांचेझ


🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे मुख्यालय
👉 लॉसने, स्विझरलँड
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे सीईओ
👉 थियरी वेइल
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची स्थापना
👉 7 जानेवारी 1924, पॅरिस, फ्रास
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे संस्थापक
👉 पॉल लेउटे
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे ब्रीदवाक्य
👉 फेअरप्ले फ्रेंडवशिप फॉरेव्हर


🎯 टोयोटा मोटर कॉपोरेशनची स्थापना
👉 28 ऑगस्ट 1937, जपान;
🎯 टोयोटा मोटर कॉर्पचे संस्थापक
👉 किचीरो टोयोडा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
🛑 आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 :-

✅️ कोरिया प्रजासत्ताकमधील बुसान येथील ‘डोंग-युई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सेओकडांग कल्चरल सेंटर’ येथे शुक्रवारी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत भारतीय कबड्डी संघाने इराणचा 42 - 32 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

✅️ याआधीही अशी अप्रतिम कामगिरी केली असून भारताचे हे नऊ आवृत्त्यांमध्ये आठवे विजेतेपद ठरले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
🛑 राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे.

✅️ अजित पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिकामी झाले होते.

✅️ अजित पवारांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने हे पद कोणाकडे जाणार असाही प्रश्न निर्माण झाला होता. परंतु,

✅️ अजित पवारांच्या बंडखोरीच्या अवघ्या दोन तासाच्या आतच शरद पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे.

✅️ तसंच, विधिमंडळाच्या प्रतोदपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2❤1
भारतात एक पेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असलेले राज्य.. महाराष्ट्र पण आता सामील झाले यात..

1 ) आंध्रप्रदेश - पाच उपमुख्यमंत्री

2 ) उत्तरप्रदेश - दोन उपमुख्यमंत्री

3 ) नागालँड - दोन उपमुख्यमंत्री

4 ) मेघालय - दोन उपमुख्यमंत्री

5 ) महाराष्ट्र - दोन उपमुख्यमंत्री

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👎1
❇️ विभाग नुसार पोलीस भरती रिक्त जागा,,,,👇👇👇👇👇👇👇👇

◆ सोलापूर ग्रामीण जागा ---- 1416 जागा

◆ कोल्हापूर----------1662 जागा

◆ सांगली -----------1616 जागा

◆ सातारा ----------1694 जागा

◆ पुणे ग्रामीण -------1990जागा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
महाराष्ट्रातील पोलीस शिपाई या पदासाठी प्रत्येक जिल्हा निहाय रिक्त जागांचा अहवाल :-

कोल्हापूर 1662 जागा
सोलापूर 1416 जागा
सांगली 1616 जागा
सातारा 1694 जागा
पुणे ग्रामीण 1990 जागा
छत्रपती संभाजी नगर  - 1069
बीड - 1249
जालना - 1005
धाराशिव - 1058
नांदेड - 2021
लातूर - 1064
हिंगोली - 636
परभणी - 962

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🚨2 July Update🚨

📌 पक्षांतर बंदी कायदा काय आहे
https://telegram .me/mega_aarogy_bharti/10815

📌 चालू घडामोडी :- 01 जुलै 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10817

📌 भारताचा : क्षेत्रानुसार नदी खोऱ्यांचा :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10842

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10843

📌 EPFO Paper 2023 आज झालेला UPSC EPFO चा पेपर..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10853

📌 भारतरत्न गाणसम्राज्ञी लता ताई मंगेशकर - महत्वाचे प्रश्न
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10867

📌 भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10868

📌 सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10869

📌 11 वी इतिहास नोट्स
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10870

📌 Science Notes
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10874

📌 महाराष्ट्रातील पोलीस शिपाई या पदासाठी प्रत्येक जिल्हा निहाय रिक्त जागांचा अहवाल :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10881
👍2❤1😁1
MPSC Non-Gazetted Group B Mains Syllabus.pdf
1.5 MB
🛑#MPSC Non-Gazetted Group B Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट केला आहे...)🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
MPSC Non-Gazetted Group C Mains Syllabus.pdf
1.9 MB
🛑#MPSC Non-Gazetted Group C Combine Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट केला आहे...)🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑 अभियंतेची सेवा परीक्षा बाबत उद्या सुनावणी..

👉 राज्यातील 94 मराठी उमेदवारांच्या नियुक्ती बाबत 'तारीख पे तारीख'...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
“आज गुरुपौर्णिमा”
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
.. 💐💐
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
👍1