#Typing
🔸जा.क्र.113/2022 व 115/2022-महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता विहित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी या दिनांक 24 व 25 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti

👍1
7298.pdf
656.8 KB
#blacklisted
🔸आयोगामार्फत विविध भरतीप्रक्रियांच्या अनुषंगाने प्रतिरोधित करण्यात आलेल्या उमेदवारांची दिनांक 26 जून 2023 पर्यंत सुधारित काळी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे...

🔸जा.क्र.022/2022 सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब संवर्गाच्या भरतीकरीता दिनांक 19 मार्च 2022 रोजी प्रसिध्द जाहिरातीमधील 8.1(ii) संदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)
१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर -- नायट्रोजन..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad

👍6❤1
🛑 महाराष्ट्र पोलीस दलातील "नाईक" हे पद रद्द करण्यात आले आहे...!!
✅️ सुरुवातीला पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, सहाय्यक उपनिरीक्षक ( ASI ), पोलीस निरीक्षक ( PSI ) यापुढे हा अशा प्रकारे पदांचा क्रम असेल लक्षात ठेवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
✅️ सुरुवातीला पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, सहाय्यक उपनिरीक्षक ( ASI ), पोलीस निरीक्षक ( PSI ) यापुढे हा अशा प्रकारे पदांचा क्रम असेल लक्षात ठेवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Synonyms - समानार्थी शब्द.pdf
1.5 MB
सरळ सेवेच्या सर्व परीक्षांना उपयुक्त असे Synonyms - समानार्थी शब्द
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👏1
5_6336974222316798370.pdf
69 MB
#Notes
संपूर्ण राज्यव्यवस्था हस्तलिखित नोट्स(Total pages-450)
By समाधान कोकाटे सर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
संपूर्ण राज्यव्यवस्था हस्तलिखित नोट्स(Total pages-450)
By समाधान कोकाटे सर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
पर्यावरण_notes_by_श्रीनिवास_पाटील.pdf
8.5 MB
#Notes
#Environment
🔸 पर्यावरण Notes
✍By - श्रीनिवास पाटील सर,
(Excise PSI)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
#Environment
🔸 पर्यावरण Notes
✍By - श्रीनिवास पाटील सर,
(Excise PSI)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
5_6298548777712092048.pdf
200.7 KB
⭕️♦️ MPSC परीक्षेकरिता विज्ञान विषयाचा Approach व Physics, Chemistry, Biology च्या महत्वाच्या घटकांची यादी share करत आहे
👉By The Achievers Mentorship.
👉 नक्की वाचा व Share करा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👉By The Achievers Mentorship.
👉 नक्की वाचा व Share करा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔸 तलाठी भरती चा फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास वरील नंबर ला संपर्क साधा..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔸मृदा व जलसंधारण विभाग भरती बाबतीत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
English_Vocab_संकलन_शिवाजी_शिंदे_STI_2021_8408009798_.pdf
18.5 MB
🟣 English Vocab (PYQ)
👉 संकलन: शिवाजी बुवासाहेब शिंदे
(STI 2021)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👉 संकलन: शिवाजी बुवासाहेब शिंदे
(STI 2021)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍3
5_6131792390362500861.aac
124.5 KB
🛑गृह विभागाने third gender physical निकष जाहीर करून, डिरेकशन्स mpsc ला जारी केलेले आहेत.
वरती उद्धव सरांची cal रेकॉर्डिंग ऐका.
👉 आपण सांगितल्याप्रमाणे या आठवड्यात निकाल लागू शकतो.
©The Achievers Mentorship
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
वरती उद्धव सरांची cal रेकॉर्डिंग ऐका.
👉 आपण सांगितल्याप्रमाणे या आठवड्यात निकाल लागू शकतो.
©The Achievers Mentorship
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे ❇️
◆ भारत - सिंहस्थ राजमुद्रा
◆ रशिया - विळा हातोडा
◆ इराण - गुलाब
◆ जर्मनी - मक्याचे कणीस
◆ इंग्लंड - गुलाब
◆ श्रीलंका - सिंह
◆ इटली - पांढरी लिली
◆ स्पेन - गरूड
◆ ऑस्ट्रेलिया - कांगारू
◆ पाकिस्तान - चंद्रकोर व तारा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

❇️ लक्षात ठेवा...👇👇
महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971
भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910
Bombay Natural History सोसायटी
- मुंबई
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960
नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964