JULY 16-07-222 answer key Final 2.pdf
947.2 KB
फिनिक्स पोलीस भरती सराव पेपर answer key
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Police Bharti Paper - 46.pdf
657.8 KB
ज्ञानगंगा पोलीस भरती सराव पेपर answer key
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Q.1) दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने एकूण किती पुरस्कार पटकावले आहेत?
उत्तर :- सात✅
Q.2) ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य कोणते बनले आहे?
उत्तर :- महाराष्ट्र✅
Q.3) मलेशियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
उत्तर :- अन्वर इब्राहिम✅
Q.4) ग्रूमिंग ब्रँड UrbanGabru ने नवीन ब्रँड अँम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर :- सूर्यकुमार यादव✅
Q.5) भारताची कोणती महीला 2022 साठी UNEP च्या ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पैकी एक आहे?
उत्तर :- पूर्णिमा देवी बर्मन✅
Q.6) डॉ. अब्दुल कलाम सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर :- रवी कुमार सागर✅
Q.7) इकॉनॉमिक टाइम्स इन्स्पायरिंग लीडर्स अवॉर्ड 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर :- ए.पी. श्रीधर✅
Q.8) नोव्हेंबरमध्ये PSLV-C54/EOS-06 हे मिशन कोणती संस्था लाँच करणार आहे?
उत्तर:- इस्रो✅
Q.9) गुरु तेग बहादूर यांचा हुतात्मा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी रोजी साजरा केला जातो?
उत्तर :- 24 नोव्हेंबर✅

👍2
Police Bharti Practice Test 15 Maths.pdf
2.1 MB
पोलीस भरती सराव प्रश्नसंच क्रमांक १५
(अंकगणित)
२५ प्रश्न स्पष्टीकरणासह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
(अंकगणित)
२५ प्रश्न स्पष्टीकरणासह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️आरोग्य विभाग गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
▪️मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो❓
Anonymous Quiz
8%
12 सप्टेंबर
25%
16 सप्टेंबर
55%
17 सप्टेंबर
12%
22 सप्टेंबर
👍1
▪️भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कधी विलीन झाले❓
Anonymous Quiz
12%
9 सप्टेंबर 1948
35%
11 सप्टेंबर 1948
24%
16 सप्टेंबर 1948
29%
17 सप्टेंबर 1948
👍1
▪️मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे ------------ येथील होमरुळचे सक्रिय कार्यकर्ते होते.
(अत्यंत महत्वाचा प्रश्न.)
(अत्यंत महत्वाचा प्रश्न.)
Anonymous Quiz
22%
कोकण
36%
खानदेश
28%
विदर्भ
13%
मराठवाडा
नगरपरिषद भरती जाहिरात डिसेंबर-जानेवारी
वन भरती जाहिरात 20 डिसेंबर
तलाठी भरती जाहिरात डिसेंबर/जानेवारी
आरोग्य भरती जाहिरात 1-7 जानेवारी
COMBINE Group B /Group C जाहिरात जानेवारी पहिला आठवडा
ZP भरती जाहिरात 1-7 फेब्रुवारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
वन भरती जाहिरात 20 डिसेंबर
तलाठी भरती जाहिरात डिसेंबर/जानेवारी
आरोग्य भरती जाहिरात 1-7 जानेवारी
COMBINE Group B /Group C जाहिरात जानेवारी पहिला आठवडा
ZP भरती जाहिरात 1-7 फेब्रुवारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🗞 *⭕️इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे.*⭕️ 🗞
🎯 *गंभीर इशारा* - वि. दा. सावरकर
🎯 *संवाद कौमुदी* - राजा राममोहन राय
🎯 *बॉम्बे क्रॉनिकल* - फिरोजशहा मेहता
🎯 *बंगाली* - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🎯 *बेंगाल हेरॉल्ड* - राजा राममोहन रॉय
🎯 *हिन्दुस्थान रिव्ह्यू* - एस. पी. सिन्हा
🎯 *अखबार-ए-आझम* - हरिकृष्ण लाल
🎯 *हिंदुस्थानी वकील* - जी. पी. वर्मा
🎯 *कॉमरेड* - मोहम्मद अली जव्हार
🎯 *हमदर्द* - मोहम्मद अली जव्हार
🎯 *गदर* - लाला हरदयाल
🎯 *व्हँनगार्ड* - एम. एन. रॉय
🎯 *मिरात-उल्-अखबार* - राजा राममोहन राय
🎯 *उदबोधन* - स्वामी विवेकानंद
🎯 *प्रबुद्ध भारत* - डॉ. आंबेडकर
🎯 *रिव्होल्यूशनरी* - सचिन्द्रनाथ सन्याल
🎯 *किर्ती* - संतोषसिह
🎯 *ब्रह्मबोधिनी* - उमेशचंद्र दत्त
🎯 *सुलभ समाचार* - केशवचंद्र सेन
🎯 *बांग्लाकथा* - सुभाषचंद्र बोस
🎯 *तत्त्वबोधिनी पत्रिका* - रविंद्रनाथ टागोर
🎯 *व्हाईस ऑफ इंडिया* - दादाभाई नौरोजी
🎯 *रास्तगोफ्तार* - दादाभाई नौरोजी
🎯 *न्यू इंडिया* - बिपिनचंद्र पाल
🎯 *न्यू इंडिया* - अॅनी बेझंट
🎯 *यंग इंडिया* - महात्मा गांधी
🎯 *इंडियन मिरर* - डी. डी. सेन
🎯 *द ईस्ट इंडियन* - हेन्री डेरोझियो
🎯 *इंडियन ओपिनियन* - महात्मा गांधी
🎯 *नॅशनल हेरॉल्ड* - पंडित नेहरू
🎯 *इंडिपेडन्स* - पं. मोतीलाल नेहरू
🎯 *अल-हिलाल* - मौलाना आझाद
🎯 *अल-बलाघ* - मौलाना आझाद
🎯 *कॉमन विल* - अॅनी बेझंट
🎯 *भारतमाता* - अजित सिंग
🎯 *हिंदू* - सी.सुब्रण्यम अय्यर
🎯 *सर्चलाईट* - डॉ. राजेंद्र प्रसाद
🎯 *सोमप्रकाश* - ईश्वरचंद्र विद्यासागर
🎯 *पंजाबी पीपल* - लाला लजपतराय

❇️ दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
➡️ 3 डिसेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र मध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली
◆ स्वतंत्र मंत्रालयासाठी सचिव दर्जाचे अधिकारी धोरण ठरवताना आता दिव्यांगांचं मत सुद्धा जाणून घेतले जाईल
◆ जागतिक दिव्यांग ( अपंग) दिन दरवर्षी डिसेंबर 3 रोजी जगभरात साजरा केला जातो
◆ इसवी सन 1992 पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला जातो
◆ हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो

👍3
▪️'आत्मीय सभा' कोठे स्थापन करण्यात आली होती❓
Anonymous Quiz
19%
दिल्ली
39%
मुंबई
23%
लखनौ
19%
कोलकत्ता
▪️खालीलपैकी आझाद हिंद फौजेचे संस्थापक कोण होते❓
Anonymous Quiz
4%
लक्ष्मी सहगल
10%
लाला हरदयाल
34%
रासबिहारी बोस
53%
सुभाषचंद्र बोस
▪️खालीलपैकी मूळशंकर हे कोणाचे मूळनाव होते❓
Anonymous Quiz
10%
स्वामी विवेकानंद
15%
स्वामी निगमानंद
56%
स्वामी दयानंद सरस्वती
19%
स्वामी रामकृष्ण परमहंस