Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
👍4
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
❤1
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
4%
वारघर
85%
पालघर
6%
नवघर
5%
यापैकी नाही
👍2👎2
मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
Anonymous Quiz
61%
पेट्रोलियम
12%
मीठ
13%
कोळसा
14%
मँगनीज
👍4👏1
खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
Anonymous Quiz
24%
तिबेटचे पठार
34%
दख्खनचे पठार
28%
अरेबियाचे पठार
14%
ब्राझीलचे पठार
👍5👏1
"निर्मिका चा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी"असे कोणी म्हटले?
Anonymous Quiz
20%
वि दा सावरकर
37%
महात्मा फुले
37%
गोपाळ गणेश आगरकर
6%
लोकमान्य टिळक
👍6👏2
🔘महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
Anonymous Quiz
21%
तापी
51%
वैनगंगा
16%
नर्मदा
12%
कृष्णा
महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते ?
Anonymous Quiz
43%
काळी
23%
तांबडी
22%
गाळाची
13%
जांभी
👍3
▪️ महाराष्ट्रातील ...... जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात ?
Anonymous Quiz
64%
नागपूर व गोंदिया
16%
सातारा व सांगली
10%
धुळे व जळगाव
9%
यवतमाळ व परभणी
👍3
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद भरती 2023

👉 अर्जासाठी २५ ऑगस्टपर्यंत मुदत...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
⭕️♦️⚠️जिल्हा परिषदेत भरतीबाबत समस्या निवारण कक्ष...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️♦️⚠️राज्यात १ लाख ६७ हजार जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित..

👉 २१३ भूकरमापकांची महिना अखेरीस भरती..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
⭕️♦️⚠️५५३ पदे मंजूर असतानाही स्वच्छता निरीक्षक पदांचा समावेश नाही !

👉 नगरपरिषद भरतीचे चित्र...

👉 'MS-CIT' ची जाचक अट..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🤯1
♦️नगर मनपात १३४ पदांची भरती होईल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
♦️सर्वाधिक करदाते कोणत्या राज्यात?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
♦️जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021च्या मुलाखतीसाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण व उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 8 ते 17 ऑगस्ट, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍2
MPSC 2022-23 Questions.pdf
1.4 MB
2022 & 2023 मध्ये झालेल्या MPSC सर्व परीक्षांमधील चालू घडामोडींच्या प्रश्नांचे उत्तर टिक मार्क करुन दिले आहेत.

⭕️2022
• राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
• संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022
• संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022
• महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
• लिपिक मुख्य परीक्षा 2022
• कर सहायक मुख्य परीक्षा 2022
• उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा 2022
• राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा 2022

⭕️2023
• महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023
• महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023

Save करुन ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा.🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran