Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️वखार महामंडळ मंजूर पदे - ३०२ जाहिरात लवकरच.. 🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🍁पठाराची स्थानिक नावे:🍁

खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार          – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
★ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ★

◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓
- पांढ-या पेशी

◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓
- मुत्रपिंडाचे आजार

◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓
- मांडीचे हाड

◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓
- कान

◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓
- सुर्यप्रकाश

◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓
- टंगस्टन

◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓
- 8 मिनिटे 20 सेकंद

◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓
- न्यूटन

◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓
- सूर्य

◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓
- नायट्रोजन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍5
#Eco
🔴भारतीय नोटावरील प्रतिमा
🔴

🔳10 ₹:-कोणार्क सूर्य मंदिर

🔳20 ₹:-वेरूळ लेण्या

🔳50 ₹:-हंपी रथ

🔳100 ₹:-राणी ची विहीर

🔳200 ₹:-सांची स्तूप

🔳500 ₹:-लाल किल्ला

🔳2000 ₹:-मंगळयान

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2❤1
7501.pdf
3.2 MB
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.

👉 ऑगस्ट 2023 महिना..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
♦️#Combine संयुक्त गट ब मुख्य 2022 च्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत.. 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
♦️ 31 जुलै 2023 पर्यतच status टाकलेल आहे.. 🙏

👉 १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२३ दरम्यान काय ठरल असेल तर आयोग लवकरच सांगेल.🙏🙏🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
गट-क संवर्गातील कृषी सेवक सरळसेवा पदभरती बाबतचा सविस्तर अभ्यासक्रम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
महाराष्ट्र राज्याचा आकार भूमिती दृष्टीने कसा आहे ?
Anonymous Quiz
9%
वर्तुळाकार
15%
चौकोनी
23%
पंचकोनी
54%
त्रिकोणी
👍5❤3👏2
महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किमी आहे ?
Anonymous Quiz
7%
700
9%
735
80%
720
4%
750
❤4👌3👍1
खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे ?
Anonymous Quiz
26%
लिग्नाइट
21%
बिटुमिनस
5%
पीठ
48%
ॲन्थासाईट
👍5👏1
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ?
Anonymous Quiz
49%
विदर्भ
13%
कोकण
33%
पश्चिम महाराष्ट्र
6%
मराठवाडा
❇️ चालू घडामोडी :- 09 ऑगस्ट 2023 ❇️

◆ भू-व्हिजन हे एक क्रांतिकारी IoT-आधारित स्वयंचलित माती परीक्षण आणि कृषी सल्लागार प्लॅटफॉर्म नुकतेच लाँच झाले.

◆ भारत सरकार देशातील रहस्यमय ‘हवन सिंड्रोम’ च्या संभाव्य अस्तित्वाची चौकशी करण्यास तयार आहे.

◆
पीएमबीएफवाय अंतर्गत 2021-22 पर्यंत सुमारे रु.2,716.10 कोटी किमतीचे पीक विमा दावे प्रलंबित होते.

◆ नेपाळमधील लुंबिनी येथे इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (IBC) द्वारे बौद्ध संस्कृती आणि वारसा साठी आंतरराष्ट्रीय केंद्राचे बांधकाम सुरू करण्यात आले.

◆ जुलै 2023 हा पृथ्वीवरील सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवल्या गेला.

◆ इराकने माध्यमांना ‘समलैंगिकता’ हा शब्द वापरण्यास बंदी घातली आहे.

◆ न्यायमूर्ती सुभाषिस तलपात्रा यांनी ओरिसा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.


◆ संजय कुमार अग्रवाल यांनी CBIC चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला.

◆
पाणबुडीविरोधी युद्धावर लक्ष केंद्रित करून क्वाड नेव्हीज मलबार संयुक्त कवायती सुरू करणार आहेत.

◆ संरक्षण मंत्रालयाने मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टमला सर्व इंटरनेट-कनेक्टेड कॉम्प्युटरवर ‘माया’ नावाच्या स्थानिक ओएसने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

◆
09 ऑगस्ट रोजीजागतिक आदिवासी दिन साजरा केल्या जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
🔸 2018 वखार add पात्रता.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2😁1
🍀English Notes
(TCS, IBPS पॅटर्न च्या धर्तीवर)

🍁तलाठी, वनरक्षक, नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग,TCS - IBPS घेणाऱ्या सर्व भरती परीक्षांसाठी इंग्लिश च्या 25 प्रश्नांच्या तयारीसाठी अंत्यत उपयुक्त नोट्स.
♥️♥️Vocabulary सहित.♥️♥️

🌺पेजेस - 363
🌸शुल्क - 99₹
(ऑफर कमी कालावधी साठी)

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/dc5b15851e
https://link.qoohoo.in/dc5b15851e
https://link.qoohoo.in/dc5b15851e

💚 काही अडचण असेल तर 💚
Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752

Telegram
t.me/vision_mpsc_admin
👍4
english ad.pdf
4.1 MB
🍀English Notes
(TCS, IBPS पॅटर्न च्या धर्तीवर)
♥️♥️Vocabulary सहित.♥️♥️

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/dc5b15851e