Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
खालील पैकी संयुक्त स्वरांचा गट ओळखा
Anonymous Quiz
15%
1) आ,ई, ऊ,ओ
50%
2)ए, ऐ, ओ ,औ
12%
3)आ, उ,ए,ऐ
23%
4)1 व 2
👍1
⭕️♦️⚠️हॉल तिकीट आले..26 डिसेंबर #stenographer आणी इतर परीक्षा चे..

👉 वरील ऑनलाईन सरळसेवा परीक्षांची प्रमाणपत्रे उपलब्ध..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास

🤝 शक्ती : भारत व फ्रान्स

🤝 मित्र शक्ति : भारत व श्रीलंका

🤝 समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया

🤝 गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया

🤝 मैत्री : भारत व थायलंड

🤝 शिन्यू मैत्री : भारत व जपान

🤝 मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश

✍️ संकलन : सचिन एस शिंदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ केंद्र व राज्य शासनातिल प्रमुख पदांसाठी किमान पात्रता...

❇️ पदनाम & वय

◆ राष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ उपराष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ पंतप्रधान - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यपाल - 35 वर्ष पुर्ण
◆ मुख्यमंत्रि - 25 वर्ष पुर्ण
◆ लोकसभा सभापति - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यसभा सदस्य - 30 वर्ष पुर्ण
◆ विधानसभा सदस्य - 25 वर्ष पुर्ण
◆ विधान परिषद सदस्य - 30 वर्ष पुर्ण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे❇️

◆ मधमाश्यांचे : पोळे

◆ घुबडाची : ढोली

◆ वाघाची : जाळी

◆ उंदराचे : बीळ

◆ कुत्र्याचे : घर

◆ गाईचा : गोठा

◆ घोड्याचा : तबेला, पागा

◆ हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

◆ कोळ्यांचे : जाळे

◆ सिंहाची : गुहा

◆ सापाचे : वारूळ, बीळ

◆ चिमणीचे : घरटे

◆ पोपटाची : ढोली

◆ सुगरणीचा : खोपा

◆ कोंबडीचे : खुराडे

◆ कावळ्याचे : घरटे

◆ मुंग्यांचे : वारूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍4
४०००+ पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा

🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
Panchayat Raj New FI.pdf
15.3 MB
पंचायतराज नोट्स

#polity

साभार:-कोकाटे सर

Combine पूर्व आणि मुख्यसाठी उपयुक्त

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव ❇️

1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
1. गुजरात ✅
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1.दिल्ली ✅
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान ✅
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
1.02
2.06
3.07
4.05 ✅
👉 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व ✅

6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?
1. ग्वाल्हेर ✅
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे ✅
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर ✅
2. 1, 2बरोबर
3. 3, 4बरोबर
4. सर्वच चूक

9. खालील पैकी कोणते राज्य भारताच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ?
1. महाराष्ट्र ✅
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?
1. नर्मदा व तापी ✅
2. तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश ✅
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम ✅
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?
1. चेन्नई
2. कोलकत्ता ✅
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद ✅
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा ✅
👉 19 जून 1999 रोजी ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️ विभक्ती व त्याचे प्रकार ⭕️

🔰 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.

🔰 नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.

🔰 नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.

⭕️ प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत –
      कर्ता

⭕️ व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते –
      कर्म

⭕️ तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण

⭕️ चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते –
      संप्रदान

⭕️ पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान

⭕️ षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध

⭕️ सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ –
     अधिकरण

⭕️ संबोधन – नो – संबोधन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️🔰भारताचे पद्म पुरस्कार....२०२२
त्यांचा क्रम ⭕️🔰
१) भारतरत्न
२) पद्मविभूषण
३) पद्मभूषण
४) पद्मश्री
हा क्रम परीक्षा ला विचारला जातो
या वर्षी ऐकून नागरी पुरस्कार १२८ दिले गेले आहे
त्यांच्यापैकी भारतरत्न हा पुरस्कार कुणालाच दिले नाही
पद्मविभूषण : ४
पद्मभूषण : १७
पद्मश्री : ११७
आणि महारष्ट्र च्या वाटेला
पद्मविभूषण : ०१
पद्मभूषण :०२
पद्मश्री : ०७
असे ऐकून : १० पुरस्कार प्राप्त झाले आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
☘राष्ट्रीय प्रतिके🍀

१) राष्ट्रध्वज : २२ जानेवारी १९४७
२) राष्ट्रीय पक्षी : मोर १९६३
३) राष्ट्रगीत : जन गण मन २४ जाने १९५०
४)राष्ट्रीय प्राणी : वाघ १९७२
५) राष्ट्रीय गीत : वंदे मातरम् २४ जाणे १९५०
६) राष्ट्रीय फूल : कमल
७) राष्ट्रीय चिन्ह : राजमुद्रा २६ जाणे १९५०
८) राष्ट्रीय वृक्ष : वड
९) राष्ट्रीय फळ : आंबा
१०) राष्ट्रीय पंचांग : शक २२ मार्च १९५७
११) राष्ट्रीय खेळ : हॉकी
१२) राष्ट्रीय नदी : गंगा २००८
१३) राष्ट्रीय जल प्राणी : डॉल्फिन २००९
१४) राष्ट्रीय समरक : इंडिया गेट
१५) राष्ट्रीय वारसा प्राणी : हत्ती २०१०
१६) राष्ट्रीय वाक्य : सत्त्यमेव जयते
१७) राष्ट्रीय लिपी : देवनागरी
१८) राष्ट्रीय पेय : चहा २०१२
१९) राष्ट्रीय मिठाई : जलेबी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
6427.pdf
484.5 KB
#final key #industrial inspector
♦️जाहिरात क्रमांक 62/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-उद्योग निरीक्षक पेपर क्रमांक 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6428.pdf
752.9 KB
#Syllabus #FSO

♦️सहायक आयुक्त (अन्न), गट-अ व अन्न सुरक्षा अधिकारी, गट-ब या पदांकरीताच्या अन्न व औषधी द्रव्ये प्रशासकीय सेवा (राजपत्रित) मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
6430.pdf
830.6 KB
#syllabus
♦️निरीक्षक वैधमापनशास्त्र, गट-ब (राजपत्रित) मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️#Stenographer वाल्यानी पुह्ना एकदा सुधारीत हॉलतिकीट काढून घ्या काही बदल झाला असेल तर.. 🙏

👉 26 डिसेंबर परीक्षा चे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ शिफारस पत्र आले आहेत.. 🙏

Profile - correspondence मध्ये

👉
#STI 2020 आणी
👉
#Excise SI 2021

⚠️ शिफारस पत्रातील 8 नंबर चा पॉईंट नीट वाचून घ्या.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ भारतातील महत्त्वपूर्ण स्पर्धांची सुरुवात

⚽️ 1888 : डुरंड कप (फुटबॉल)
🏏 1934 : रणजी क्रिकेट स्पर्धा
🏏 2002 : विजय हजारे क्रिकेट स्पर्धा
🏏 2006 : सय्यद मुश्ताक अली
🏏 2008 : आयपीएल क्रिकेट स्पर्धा
⚽️ 2013 : आयएसएल फुटबॉल स्पर्धा
🎽 2014 : प्रो कबड्डी लीग
🏸 2016 : प्रिमिअर बॅडमिंटन लीग
🎖 2019 : खेलो इंडिया युथ गेम्स

✍️ सकलन : सचिन एस शिंदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti