Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 ZP पदभरती....
👉 15 सप्टेंबर नंतर ‌..🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
7644.pdf
5.6 MB
#JMFC #advertisement

♦️दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023 करीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.047/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 पदसंख्या:-40

👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 25 सप्टेंबर 2023. 

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
7645.pdf
418.8 KB
#TAX assistant पूर्व निकाल 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
7646.pdf
55.2 KB
#excise Sub inspector पूर्व निकाल 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
7647.pdf
20.9 KB
#Technical assistant पूर्व निकाल 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील कर सहायक, तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक-राज्य उत्पादन शुल्क संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
#Department #ASO
♦️जा.क्र.032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर 2023 ऐवजी दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2❤1
♦️Cut off
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔰 तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम

1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके

🔰महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके.

🔰कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

🌊 महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)
:-

🔰नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700

🔰लांबीनुसार(किमी) :

1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208

🔰 पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी) :

1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍5
5_6309993001540127643.pdf
297.7 KB
⭕️♦️Flowchart पवित्र पोर्टल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
dfccil pdf compilation hindi.pdf
6 MB
DFCCIL paper compilation hindi

Paper TCS 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान ने घेतेल आहेत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
SSC 2023-24 timetable जाहीर..

हे सर्व paper TCS घेते

सर्वात महत्वाचं पेपर मराठी मध्ये असणार आहेत 💥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
4_638291866017910786.pdf
569.6 KB
🛑 अखेर शिक्षक भरतीच्या प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेसह पवित्र पोर्टल सुरु झालं आहे✨️
सर्व अभियोग्यता धारकांचे अभिनंदन 🔥

https://mahateacherrecruitment.org.in/
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
📣 पशुसंवर्धन हॉलतिकीट आलेलं आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
➡️Recruitment of Various Posts

https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
महाराष्ट्रातील पहिली अपंगांसाठीची बाग कोणत्या शहरात उभारली जात आहे
Anonymous Quiz
39%
नागपूर
29%
चंद्रपूर
24%
पुणे
9%
मुंबई
👍3
बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?
Anonymous Quiz
19%
पंजाब व हरियाणा
28%
महाराष्ट्र व गोवा
45%
आंध्रप्रदेश व तामिळनाडू
8%
केरळ व कर्नाटक
👍1😁1
कोणत्या शहराला महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणतात
Anonymous Quiz
27%
कोल्हापूर
58%
पुणे
10%
नाशिक
4%
मुंबई
👏1
कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात
Anonymous Quiz
13%
नवी दिल्ली
7%
अहमदाबाद
9%
कोलकत्ता
71%
मुंबई
👍1