Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️कृषी विभाग,गट क भरती प्रक्रिया बाबतीत..🌳🌳

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️आदिवासी विकास भरती प्रक्रिया 2023....

👉 31 जानेवारी 2023 पर्यंत येणार जाहिरात..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -
@mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Saturday Paper 10.12.22.pdf
873 KB
फिनिक्स पोलीस भरती सराव पेपर


👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Hingoli 2013.pdf
1.9 MB
📑 Hingoli Gramsevak paper 2013

आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद पेपरची परिपूर्ण तयारी करण्यासाठी खालील चॅनेल जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -
@mega_zp_bharti
Yavatmaal 2013.pdf
2 MB
📑 Yavatmaal Gramsevak 2013

आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद पेपरची परिपूर्ण तयारी करण्यासाठी खालील चॅनेल जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -
@mega_zp_bharti
Akola 2013.pdf
1.5 MB
📑 Akola Gramsevak paper 2013

आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद पेपरची परिपूर्ण तयारी करण्यासाठी खालील चॅनेल जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -
@mega_zp_bharti
Parbhani 2013.pdf
1.9 MB
📑 Parbhani Gramsevak paper 2013

आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद पेपरची परिपूर्ण तयारी करण्यासाठी खालील चॅनेल जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -
@mega_zp_bharti
🛑पोलीस भरतीची 2 जानेवारीपासून "मैदानी"

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
भरतीबाबत_सुधारीत_कार्यक्रम_दि_१७_१२_२०२२.pdf
1.7 MB
⭕️♦️⚠️Forest Guard - वनरक्षक भरती.

👉भरतीबाबत सुधारीत कार्यक्रम. 17/12/2022.

👉 कंपनीची निवड झाली आहे.
#TCS परीक्षा घेणार..

👉 जाहिरात - 15 जानेवारी 2023 पर्यंत.

👉 परीक्षा - 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/mega_zp_bharti
https://t.me/mega_zp_bharti
https://t.me/mega_zp_bharti
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://rigi.club/courses/BGUAc1sj6r
https://rigi.club/courses/BGUAc1sj6r

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
    http://wa.me/+917385137752
👍1
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://rigi.club/courses/BGUAc1sj6r
कोणत्याही शाखेतील पदवीधर परीक्षा देऊ शकेल अशा परीक्षा.

1. नगरपरिषद भरती : कर निर्धारक
2. जिल्हा परिषद भरती : आरोग्य सेवक
3. आरोग्य भरती (लिपिक आणि इतर)
4. जिल्हा परिषद : कंत्राटी ग्रामसेवक,
5. पुरवठा निरीक्षक
6. तलाठी भरती
7. Combine 30 एप्रिल...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
मुंबई_जिल्हा_विशेष_नोट्स_YPawar_YP_STUDY.pdf
2.5 MB
🚔 मुंबई जिल्हा विशेष नोट्स मुंबई पोलीस भरती 2022 साठी खूप खूप उपयुक्त ठरेल सर्वांनी नक्की प्रिंट काढून घ्या तसेच लिहून घ्या आणि तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा......

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ पोलीस भरती सराव प्रश्नसंच ❇️

Q1. राष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर :-  13 फेब्रुवारी

Q2. भरत कोकिळा हे प्रसिद्ध टोपणनाव कोणाचे आहे?
उत्तर :- सरोजिनी नायडू

Q3. अलीकडेच उत्तराखंडचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- अक्षय कुमार

Q4. सार्वभौम राज्यावर सर्वाधिक काळ राज्य करणारा राजा म्हणून खालीलपैकी कोणी फ्रान्सच्या लुई चौदावा या राजास मागे टाकले आहे?
उत्तर :- राणी एलिझाबेथ दुसरी

Q5. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- दिनेश प्रसाद सकलानी

Q6. उन्हाळी ऑलिंपिक 2028 चे आयोजन कोणाकडून केले जाणार आहे?
उत्तर :- लॉस एंजेलिस

Q7. कोणत्या बोगद्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डतर्फे ‘10,000 फुटांपेक्षा जास्त असणारा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा ‘ म्हणून अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आले आहे?
उत्तर :- अटल बोगदा

Q8. नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस भारत हा जगातील सर्वात मोठा परकीय चलन राखीव असलेला _देश होता?
उत्तर :- चौथा

Q9. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणाला मिळाले?
उत्तर :- राफेल नदाल

Q10. तोरग्या सण कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2😁1
❇️ विज्ञानाच्या प्रमुख शाखा आणि त्यांचे अभ्यासाचे विषय.

1.  आर्बेरिकल्चर - वृक्ष उत्पादनाचे विज्ञान

2.  आरकोलाजी - पुरातत्वशास्त्राशी संबंधित विज्ञानाची एक शाखा आहे

3. ऑर्थोपेडिक्स  - हाडांचा अभ्यास

4. इकोलोजी  - जीव आणि पर्यावरण यांच्यात परस्परसंबंधाचा अभ्यास

5. इथेनॉलॉजी  - विविध संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास

6.  इथेनोग्राफी  - विशिष्ट संस्कृतीचा अभ्यास

7. इथोलॉजी - सजीवांच्या वागणुकीचा अभ्यास

8. इक्थियोलॉजी  - माशांच्या रचना, कार्य इ. चा अभ्यास

9. एंटोमोलोजी - कीटकांचा वैज्ञानिक अभ्यास

10. एंथोलोजी - फुलांचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️ वनरक्षक परीक्षा पद्धती ⭕️

🔸120 गुणांचा पेपर 90 मिनिट
🔸 4 विषय

1.मराठी
2.इंग्रजी
3.सामान्य ज्ञान
4.बुद्धिमत्ता चाचणी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -
@mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4
♦️ वनरक्षक पदभरती..

👉 वेतनश्रेणी
👉शैक्षणिक पात्रता
👉वयोमर्यादा


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -
@mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🔸Forest वनरक्षक भरती नवीन वेळापत्रक..

👉 15 जानेवारी 2023पर्यंत जाहिरात येणार..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -
@mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🛑 तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti