Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
▪️काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे❓
(SRPF गट क्र. - 3 जालना पोलीस भरती - 2018)
Anonymous Quiz
11%
बिहार
57%
आसाम
21%
मेघालय
12%
पश्चिम बंगाल
🔥1🥰1😁1
🔬 परिक्षेत विचारले जाणारे मुलद्रव्य आणि संज्ञा

1️⃣ सोडियम - Na

2️⃣ फॉस्फरस - P

3️⃣ आयर्न - Fe

4️⃣ कॉपर - Cu

5️⃣ टंगस्टन - W

6️⃣ टिन - Sn

7️⃣ लेड - Pb

8️⃣ मर्क्युरी - Hg

9️⃣ गोल्ड - Au

🔟 आयर्न - Fe
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
@mega_police_bharti
👍1
🛑#Police #Bharti
जेथे मैदानी चाचणी तेथेच लेखी परीक्षा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
@mega_police_bharti
🛑 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने :-

👉🏻 2018 ( 91 वे )
👉🏻 स्थळ - बडोदा ( गुजरात )
👉🏻 अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख


👉🏻 2019 ( 92 वे )
👉🏻 स्थळ - यवतमाळ
👉🏻 अध्यक्ष - अरुणा ढेरे


👉🏻2020 ( 93 वे )
👉🏻स्थळ - उस्मानाबाद
👉🏻अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो


👉🏻 2021 ( 94 वे )
👉🏻 स्थळ - नाशीक
👉🏻 अध्यक्ष - जयंत नारळीकर


👉 2022 ( 95 वे )
👉 स्थळ -  लातूर 
👉 अध्यक्ष - भारत सासणे 


👉 2023 ( 96 वे )
👉 स्थळ - वर्धा
👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 🛑

✅ मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

✅ शहीद-ए-आलम --  भगतसिंग

✅ भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर

✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज

✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

✅ विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

✅ शांतीदूत -- पंडित नेहरू
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️

★ परीक्षेसाठी महत्वाचे ★


◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन

◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन

◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन

◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन

◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन

◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन

◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
♦️Fifa World Cup Final Result : मेस्सीचं स्वप्न साकार! फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिना विजयी, पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने फ्रान्सवर मात.. ⚽️⚽️⚽️

#FIFAWorldCupFinal #LionelMessi #ARGvsFRA
👍1
❇️ महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे

◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
◆ ना. धो. महानोर - रानकवी
◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2❤1
🟡 कांही वैशिष्टय़े असलेल्या जिल्ह्यांची नावे 🟡

🔶भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई

🔶भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई

🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर

🔶महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड

🔶महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड

🔶मुंबईची परसबाग -- नाशिक

🔶महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी

🔶मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक

🔶द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक

🔶आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार

🔶महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव

🔶महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ

🔶संत्र्याचा जिल्हा -- नागपूर

🔶महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती

🔶जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली

🔶महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव

🔶साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर

🔶महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर

🔶महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा -- कोल्हापूर

🔶कुस्तीगिरांचा जिल्हा -- कोल्हापूर

🔶लेण्यांचा जिल्हा -- औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
     --  औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा        -- बीड

🔶महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
       -- उस्मानाबाद

🔶महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
     -- नांदेड

🔶देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
       --  अमरावती

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍5
⭕️♦️⚠️Forest Guard - वनरक्षक भरती.

👉भरतीबाबत सुधारीत कार्यक्रम -
17/12/2022
👉कंपनी - #TCS परीक्षा घेणार
👉 जाहिरात - 15 जानेवारी 2023 पर्यंत.
👉 परीक्षा - 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🥰1
भारताचे अंटार्क्टिका वर कोणते संशोधन केंद्र आहे ?
Anonymous Quiz
26%
आर्यभट्ट
24%
रोहिणी
37%
मैत्री
13%
इंदिरा पॉईंट
👍1
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

(2022 मध्ये TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह - परीक्षा- MHADA -19 प्रश्नपत्रिका, WRD-9 प्रश्नपत्रिका, ITI-8 प्रश्नपत्रिका)

😌 महाराष्ट्र -TCS द्वारे होणाऱ्या परीक्षा -
*वनरक्षक / वनसेवक
* सरळसेवा भरती
*75,000 मेगा भरती,
* महानगरपालिका / नगरपालिका भरती
* TCS घेणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
* विषय -
🌹 मराठी व्याकरण
🌷 इंग्रजी व्याकरण
🌺 बुद्धिमत्ता चाचणी
🌸 सामान्य अध्ययन
*संपूर्ण मराठी मध्ये

🏆🏆प्रश्नांची होणारी पुनरावृत्ती लक्षात घेऊन सरावासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://rigi.club/courses/OHf6E2bpPa
https://rigi.club/courses/OHf6E2bpPa
https://rigi.club/courses/OHf6E2bpPa
https://rigi.club/courses/OHf6E2bpPa


काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://rigi.club/courses/OHf6E2bpPa
❇️ डिसेंबर दिनविशेष ❇️

1] डिसेंबर - जागतिक एड्स दिन

2] डिसेंबर - जागतीक संगणक साक्षरता दिन

3] डिसेंबर - जागतीक अपंग दिन

4] डिसेंबर - नौदल दिन

7] डिसेंबर - ध्वज दिन

10] डिसेंबर - जागतीक मानवी हक्क दिन

11] डिसेंबर - युनिसेफ दिन

16] डिसेंबर - विजय दिवस

22] डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन

23] डिसेंबर - किसान दिन (चौधरी चरणसिंग यांची जयंती)

24] डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन

25] डिसेंबर - राष्ट्रीय सुशासन दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
❇️ मोजकेच पण महत्वाचे ❇️


1) भारतातील पहिली फूड बँक स्थापन करणारे राज्य
== दिल्ली

2) कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य
== कर्नाटक

3) जन धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य
== मेघालय

4) भारतातील सर्वात मोठी फिरती दुर्बीण
== कावलुर वेधशाळा ( तामिळनाडू )

5) भारतातील सर्वात लहान जिल्हा ( क्षे. फ.)
== माहे ( पुद्दुचेरी , क्षे.फ. 8.69 चौ.किमी )

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ हे माहीत आहे का ?

➡️ विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.


● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
MPSC Departmental ASO Exam 2022 Paper 1 First Key.pdf
570 KB
🔸MPSC Departmental ASO Exam 2022 Paper 1 First Key
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
MPSC Departmental ASO Exam 2022 Paper 2 AB First Key.pdf
580.5 KB
🔸MPSC Departmental ASO Exam 2022 Paper 2 AB First Key
-------------------------------------------

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
MPSC Departmental ASO Exam 2022 Paper 2 AC First Key.pdf
587.7 KB
🔸MPSC Departmental ASO Exam 2022 Paper 2 AC First Key
-------------------------------------------

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1