Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔹रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर👉स्वामी विवेकानंद

🔹आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर👉स्वामी दयानंद सरस्वती

🔹प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर👉 आत्माराम पांडुरंग

🔹सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर👉महात्मा फुले

🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर👉 बाळशास्त्री जांभेकर

🔹इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर👉न्या. रानडे

🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर 👉 दादोबा पांडुरंग

🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर 👉 महर्षी धोंडो केशव कर्वे

🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर 👉लोकमान्य टिळक

🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर 👉 पंडिता रमाबाई

🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर👉 महात्मा गांधी

🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर 👉गोपाळ कृष्ण गोखले

🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर 👉विनोबा भावे

🔹सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर👉रमाबाई रानडे

🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर👉न्या. रानडे

🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर👉 दादोबा पांडुरंग

🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर👉ग. वा. जोशी

🔹शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर👉गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

🔹 ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर👉राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4
MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
WCD JE service rule 2020.pdf
1.2 MB
⭕️♦️⚠️ #WCD JE service rule 2020.

👉 सेवा प्रवेश नियम

👉 जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब, मृद व जलसंधारण विभाग पदभरती..
👉 शैक्षणिक अहर्ता यात आहे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
मृदा_व_जलसंधारण_विभाग_भर्ती_वेळापत्रक.pdf
180.6 KB
🛑water conservation department, department of soil and water conservation..

👉मृद व जलसंधारण विभाग

👉670 जागासाठी जाहिरात 31 डिसेंबर 2022 अगोदर

👉परीक्षा 15 मार्च 2023 ते 30.4.2023 दरम्यान
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
पुणे पोलिस शिपाई भरती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️महाराष्ट्रातही लोकायुक्त..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑महापालिका भरती प्रक्रिया आयबीपीएस मार्फत राबविणार👍

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑पोलीस भरती गोळाफेक 3 संधी

👉 लेखी साठी ओएमआर प्रश्नपत्रिका

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 रेल्वे तीन लाखांपेक्षा अधिक रिक्त पदे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️नाशिक महापालिका भरती प्रक्रिया #IBPS मार्फत..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑पोलीस भरती पुणे शहर.

👉पोलीस शिपाई साठी 66 हजार अर्ज.

👉 पुण्यात जानेवारी भरती.

👉 चालक पदासाठी ‌6 हजार 843 अर्ज

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ❇️


● मधमाश्यांचे : पोळे

● घुबडाची : ढोली

● वाघाची : जाळी

● उंदराचे : बीळ

● कुत्र्याचे : घर

● गाईचा : गोठा

● घोड्याचा : तबेला, पागा

● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

● कोळ्यांचे : जाळे

● सिंहाची : गुहा

● सापाचे : वारूळ, बीळ

● चिमणीचे : घरटे

● पोपटाची : ढोली

● सुगरणीचा : खोपा

● कोंबडीचे : खुराडे

● कावळ्याचे : घरटे

● मुंग्यांचे : वारूळ


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
❇️ मराठीतील प्रथम व विशेष ❇️

● मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले (श्रवणबेळगोळ)

● मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र (म्हाईमभट)

● मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू (मुकुंदराज)

● मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर

● मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी

● मराठीतील पहिली स्त्री निबंधकार : ताराबाई शिंदे

● मराठीतील पहिली स्त्री कथाकार : काशीबाई कानेटकर

● मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ : वि. स.खांडेकर (ययाती)

● मराठीतील पहिले गीताभाष्य : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)

● मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी : बळीबा पाटील (कृष्णराव भालेकर)


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️काही दिवसांवर असलेल्या MPSC राज्यसेवा च्या परीक्षा या जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारावर व्हाव्या आणि पुण्यात जे विद्यार्थी आंदोलन करत आहे त्यांना शासनाने आपली स्पष्ट भूमिका कळवावी ही मागणी आज लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली!

- नाना पटोले

हिवाळी अधिवेशन 2022.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
6476.pdf
17.8 KB
#interview राज्यसेवा
⭕️♦️⚠️जा.क्र.31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021च्या पहिल्या टप्प्यातील मुंबई व नाशिक केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती दि.27 ते 30 डिसें, 2022या कालावधीत मुंबई येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
राज्यसेवा मुलाखत बाबतीत प्रसिद्धी पत्रक..👆👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
5_6127418438617925715.pdf
26.2 MB
2022 मधील आयोगाचे झालेले चालू घडामोडी चे सर्व प्रश्न उत्तरासहित pdf स्वरूपात जे 2023 मधील EXAMसाठी उपयुक्त...
🎯👆 सर्व students ना मोफत उपलब्ध 👍

.. संकलन 👉 देवा जाधवर सर😊🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔰 मोजकेच पण महत्वाचे 🔰


1) भारतातील पहिली फूड बँक स्थापन करणारे राज्य
== दिल्ली

2) कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य
== कर्नाटक

3) जन धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य
== मेघालय

4) भारतातील सर्वात मोठी फिरती दुर्बीण
== कावलुर वेधशाळा ( तामिळनाडू )

5) भारतातील सर्वात लहान जिल्हा ( क्षे. फ.)
== माहे ( पुद्दुचेरी , क्षे.फ. 8.69 चौ.किमी )

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
"शिक्षकांनी मुलांना शिकवावे" प्रयोग ओळखा
Anonymous Quiz
50%
1) सकर्मक भावे
17%
2) अकर्मक भावे
22%
3) कर्तरी
11%
4) कर्मणी