Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 रेल्वे तीन लाखांपेक्षा अधिक रिक्त पदे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️नाशिक महापालिका भरती प्रक्रिया #IBPS मार्फत..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑पोलीस भरती पुणे शहर.

👉पोलीस शिपाई साठी 66 हजार अर्ज.

👉 पुण्यात जानेवारी भरती.

👉 चालक पदासाठी ‌6 हजार 843 अर्ज

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ❇️


● मधमाश्यांचे : पोळे

● घुबडाची : ढोली

● वाघाची : जाळी

● उंदराचे : बीळ

● कुत्र्याचे : घर

● गाईचा : गोठा

● घोड्याचा : तबेला, पागा

● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

● कोळ्यांचे : जाळे

● सिंहाची : गुहा

● सापाचे : वारूळ, बीळ

● चिमणीचे : घरटे

● पोपटाची : ढोली

● सुगरणीचा : खोपा

● कोंबडीचे : खुराडे

● कावळ्याचे : घरटे

● मुंग्यांचे : वारूळ


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
❇️ मराठीतील प्रथम व विशेष ❇️

● मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले (श्रवणबेळगोळ)

● मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र (म्हाईमभट)

● मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू (मुकुंदराज)

● मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर

● मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी

● मराठीतील पहिली स्त्री निबंधकार : ताराबाई शिंदे

● मराठीतील पहिली स्त्री कथाकार : काशीबाई कानेटकर

● मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ : वि. स.खांडेकर (ययाती)

● मराठीतील पहिले गीताभाष्य : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)

● मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी : बळीबा पाटील (कृष्णराव भालेकर)


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️काही दिवसांवर असलेल्या MPSC राज्यसेवा च्या परीक्षा या जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारावर व्हाव्या आणि पुण्यात जे विद्यार्थी आंदोलन करत आहे त्यांना शासनाने आपली स्पष्ट भूमिका कळवावी ही मागणी आज लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली!

- नाना पटोले

हिवाळी अधिवेशन 2022.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
6476.pdf
17.8 KB
#interview राज्यसेवा
⭕️♦️⚠️जा.क्र.31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021च्या पहिल्या टप्प्यातील मुंबई व नाशिक केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती दि.27 ते 30 डिसें, 2022या कालावधीत मुंबई येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
राज्यसेवा मुलाखत बाबतीत प्रसिद्धी पत्रक..👆👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
5_6127418438617925715.pdf
26.2 MB
2022 मधील आयोगाचे झालेले चालू घडामोडी चे सर्व प्रश्न उत्तरासहित pdf स्वरूपात जे 2023 मधील EXAMसाठी उपयुक्त...
🎯👆 सर्व students ना मोफत उपलब्ध 👍

.. संकलन 👉 देवा जाधवर सर😊🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔰 मोजकेच पण महत्वाचे 🔰


1) भारतातील पहिली फूड बँक स्थापन करणारे राज्य
== दिल्ली

2) कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य
== कर्नाटक

3) जन धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य
== मेघालय

4) भारतातील सर्वात मोठी फिरती दुर्बीण
== कावलुर वेधशाळा ( तामिळनाडू )

5) भारतातील सर्वात लहान जिल्हा ( क्षे. फ.)
== माहे ( पुद्दुचेरी , क्षे.फ. 8.69 चौ.किमी )

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
"शिक्षकांनी मुलांना शिकवावे" प्रयोग ओळखा
Anonymous Quiz
50%
1) सकर्मक भावे
17%
2) अकर्मक भावे
22%
3) कर्तरी
11%
4) कर्मणी
दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
36%
A) जोडाक्षर
5%
B) कठोर वर्ण
53%
C) संयुक्त व्यंजन
6%
D) स्वरादी
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 (जा.क्र. 086/2022) ची प्रथम उत्तरतालिका व त्याबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 अत्यंत महत्त्वाचे हे नक्की लक्षात ठेवा :-

✅ वंदे भारत एक्स्प्रेस ला ( रेल्वे - 18 ) या नावाने देखील ओळखले जाते 

❇️ पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावली ?

उत्तर :- दिल्ली ते वाराणसी 

❇️ भारतातील दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावली ?

उत्तर :- दिल्ली ते कटरा 

❇️ भारतातील तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावली ?

उत्तर :- गांधीनगर ते मुंबई

❇️ भारतातील चौथी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कुठे धावणार आहे ?

उत्तर :- दिल्ली ते उना

✅ भारतातील पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस

उत्तर :- चेन्नई ते म्हैसूर ( ही दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे )

✅️ भारतातील सहावी वंदे भारत एक्स्प्रेस

उत्तर :- नागपूर ते बिलासपूर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
ITI Instructor - 8 Papers - TCS - 2022.pdf
5 MB
1) ITI Instrcutor - 8 Papers
TCS - 2022 ✅️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 शासकीय नोकरीसाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक: फडणवीस.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
✅ पोलीस भरतीत गोळाफेकीच्या तीन संधी....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟠World test championship 2021-23

🔹भारताची चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप तर पाकिस्तान सातव्या स्थानावर घसरला
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ शासकीय नोकरीसाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक: फडणवीस.

👉 ज्यांनी आत्तापर्यंत domicile काढलेले नाही त्यांनी काढून घ्या 2023 भरती ला कामी येईलच..

👉 domicile प्रमाणपत्र ला validity नसते.. एकदा काढले तरी पुह्ना काढायची गरज नाही..

👉 बाकीचे कागदपत्रे पण तयार असुद्या एनवेळी धावपळ पेक्षा.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟡 कांही वैशिष्टय़े असलेल्या जिल्ह्यांची नावे 🟡

🔶भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई

🔶भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई

🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर

🔶महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड

🔶महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड

🔶मुंबईची परसबाग -- नाशिक

🔶महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी

🔶मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक

🔶द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक

🔶आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार

🔶महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव

🔶महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ

🔶संत्र्याचा जिल्हा -- नागपूर

🔶महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती

🔶जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली

🔶महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव

🔶साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर

🔶महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर

🔶महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा -- कोल्हापूर

🔶कुस्तीगिरांचा जिल्हा -- कोल्हापूर

🔶लेण्यांचा जिल्हा -- औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
     --  औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा        -- बीड

🔶महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
       -- उस्मानाबाद

🔶महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
     -- नांदेड

🔶देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
       --  अमरावती

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1