Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔰जर्मनीने बेल्जियमचा पराभव करून तिसरी FIH हॉकी विश्वचषक ट्रॉफी जिंकली

🔹जर्मनीने FIH पुरुष हॉकी विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले.

🔸यजमान देश : भारत
🔹शहरे - भुवनेश्वर, राउरकेला

स्थळ - कलिंगा स्टेडियम, बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम

🔸विजेता:- जर्मनी (तिसरे विजेतेपद)
🔹उपविजेते:- बेल्जियम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
♦️बजेट 2023...👆👆👆

सगळ्यांनी एकदा कात्रणे पाहुण घ्या.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
#RTI
♦️अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत लिपिक टंकलेखक 301 रिक्त पदे..

👉 औरंगाबाद विभाग पुरवठा शाखा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
#RTI
⭕️♦️⚠️ राज्यसेवा 2023 साठी आत्तापर्यंत फक्त 70 जागांचे मागणीपत्र आयोगाला गेलेले आहे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Talathi Bharti Paper - 01.pdf
1.4 MB
Talathi Bharti Paper - 01.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Talathi Paper Solution - 1.pdf
1.6 MB
Talathi Paper Solution - 1.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
साई अकॅडमी 1000+ One Liner नोट्स.pdf
6.3 MB
👉 साई अकॅडमी 1000+ One Liner Notes

❇️ येणाऱ्या आगामी पोलीस भरती करीता उपयुक्त ठरेल नवीन पोलीस भरती करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
❇️ वाहन चालक पोलीस शिपाई भरती साठी उपयुक्त

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🎯 जगातील काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र

👤 अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा
👤 स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव
👩‍🦰 अनब्रेकेबल : मेरी कॉम
👤 द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह
👩‍🦰 गोल्डन गर्ल : पी टी उषा
👤 प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर
👩‍🦰 प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल
👤 द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह
👤 सनी डेज् : सुनील गावसकर
👤 द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली
👤 अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग
👤 नो स्पिन : शेन वॉर्न
👤 २८१ अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण
👤 गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी
👤 माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद
👩‍🦰 शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू
👤 अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव‌ गांगुली
👩‍🦰 एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा
👤 बिलीव - व्हाट लाइफ एंड क्रिकेट टॉट मी
✅ सुरेश रैना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1