Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
6672.pdf
76 KB
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा मुलाखत कार्यक्रम (फेज 4)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. तर उत्तराखंडचा चित्ररथ पहिल्या क्रमांकावर राहिलाय. उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️कृषी अभियांत्रिकी विध्यार्थी यांचा परीक्षा वर बहिष्कार..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️यावर्षी रेल्वे सेवेतील कर्मचाऱ्यांची भरती फक्त UPSC CSE द्वारे केली जाणार आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️शाब्बास शुभमन...🏏🏏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवनियुक्त सदस्यांनी घेतली शपथ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️जा. क्र. 31/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा मुलाखत कार्यक्रम (फेज 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
♦️#MPSC Group C main
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक 1 साठी सर्व पात्र उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा.. ❤️💐💐

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6675.pdf
68.8 KB
♦️दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा 2021 (जा. क्र. 048/2022) चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟣 साहित्यिक व त्यांची टोपण नावे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 महत्वाची विद्यापीठे 🛑

❇️ मुंबई विद्यापीठ

◆  शहर   -  मुंबई

◆ स्थापना - 18 जुलै 1857

❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◆ शहर - नागपूर

◆ स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◆ शहर - गडचिरोली

◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना  - 1916

❇️विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◆ शहर - पुणे

◆ स्थापना - 1949

❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - औरंगाबाद

◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958

❇️विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर

◆ शहर - कोल्हापूर

◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

❇️विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◆ शहर - अमरावती

◆ स्थापना - 1 मे 1983

❇️विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◆ शहर  - नाशिक

◆ स्थापना - जुलै 1989

❇️विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◆ शहर - जळगाव

◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989

❇️विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - नांदेड

◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994

❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◆ शहर - सोलापूर

◆  स्थापना - 1 ऑगस्ट 2004

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
⭕️सर्व शासकीय कार्यालयात आता एकमेव ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड वापरता येईल...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔰जर्मनीने बेल्जियमचा पराभव करून तिसरी FIH हॉकी विश्वचषक ट्रॉफी जिंकली

🔹जर्मनीने FIH पुरुष हॉकी विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले.

🔸यजमान देश : भारत
🔹शहरे - भुवनेश्वर, राउरकेला

स्थळ - कलिंगा स्टेडियम, बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम

🔸विजेता:- जर्मनी (तिसरे विजेतेपद)
🔹उपविजेते:- बेल्जियम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🇮🇳

🔥🔥75000 मेगा भरती🔥🔥

Combine 8000✅

Police भरती 18000✅

शिक्षक भरती 30000✅

भूमी अभिलेख 1000+✅

तलाठी 4479

कृषी सेवक 1100+

नगर परिषद 1973

वनरक्षक 2500+

जिल्हा परिषद 13000+

आरोग्य विभाग 8500+

नगर परिषद गट क ड 4000+

पुरवठा विभाग 400

जलसंपदा 2000+

सार्वजनिक बांधकाम 1200+

🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
Model_Notification.pdf
209.5 KB
Indian Post office
जाहिरात🔥🔥
#GDS
पात्रता:-दहावी

एकूण जागा महाराष्ट्र - 2414
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
सोलापूर महानगर पालिका भरती TCS कडे 🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
5_6260323792115992510.pdf
446.5 KB
TAIT Qualification GR
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
IB_Recruitment_2023_for_1675_Posts.pdf
672.2 KB
IB भरती

महाराष्ट्र:- 177 जागा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1