Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ चालू घडामोडी : 1 फेब्रुवारी 2023 ❇️

◆ केंद्रीय अर्थसंकल्प 2023 FM निर्मला सीतारामन यांनी सादर केला.

◆ विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल.

◆ उत्तरप्रदेश सरकारने ‘समग्र शिक्षा अभियान’ मोहीम सुरू केली.

◆ NCERT ने दिल्ली सरकारी शाळेतील  शिक्षकांसाठी ‘जीवन विद्या शिबिर’ आयोजित केले.

◆ जीनस पॉवरने रु. 2,850 कोटी पेक्षा जास्त किमतीच्या बॅग ऑर्डर मिळाला.

◆ IMF ने पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.8 टक्क्यांवरून 6.1 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

◆ जानेवारीमध्ये जीएसटी संकलन सुमारे 1.56 लाख कोटी रुपये झाले.

◆ रिलायन्सने श्रीलंकेच्या मालिबानसोबत भागीदारीची घोषणा केली.

◆ भारतीय तटरक्षक दल आपला 47 वा स्थापना दिवस साजरा करत आहे.

◆ पहिली G20 इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्चर वर्किंग ग्रुप मीटिंग ज्यामध्ये सहभागी स्थिरता आणि एकसंधता वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करतील.

◆ 1 ते 7 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान वर्ल्ड इंटरफेथ हार्मनी वीक साजरा केल्या जाणार आहे.

◆ भारतीय सैन्याने उत्तर बंगालमध्ये “त्रिशकरी प्रहार” हा लष्करी सराव केला.

◆ माजी कायदा मंत्री शांती भूषण यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले.

◆ अहमदाबादमध्ये 30 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🚨3  February Update🚨

📌 MAHA - TAIT Change the Voice
https://telegram.me/mega_police_bharti/16488

📌 Talathi paper's
2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)
पेपर ऑनलाईन झाले होते

https://telegram.me/mega_police_bharti/16489

📌 भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
https://telegram.me/mega_police_bharti/16498

📌 ZP भरती.. upadate
https://telegram.me/mega_police_bharti/16508

📌 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा मुलाखत कार्यक्रम (फेज 4)
https://telegram.me/mega_police_bharti/16509

📌 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा 2021 (जा. क्र. 048/2022) चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://telegram.me/mega_police_bharti/16519

📌 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🇮🇳
🔥🔥75000 मेगा भरती🔥🔥

https://telegram.me/mega_police_bharti/16524

📌 Indian Post office
जाहिरात🔥🔥

https://telegram.me/mega_police_bharti/16525

📌 TAIT Qualification GR
https://telegram.me/mega_police_bharti/16527

📌 IB भरती जाहिरात
https://telegram.me/mega_police_bharti/16528

📌 प्राण्यांची राहण्याची ठिकाणे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4300

📌 MPSC ENGLISH VOCABULARY..मुख्य परीक्षा पेपर सर्व इंग्लिश शब्दार्थ..
https://telegram.me/english_grammer_katta/4147
👍3
Important topics of mathematic..
Mpsc सारखे आहेत हे गणित एकदम easy to medium level प्रश्न असतात.mpsc चे जुने pyq करून टाका.( भूमी अभिलेख आणि PMC निवड झालेले उमेदवार कडून माहिती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4
🔹महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
_
शिखराचे नाव  -  उंची(मीटर)  - जिल्हे

कळसूबाई         1646         नगर
साल्हेर              1567      नाशिक
महाबळेश्वर        1438     सातारा
हरिश्चंद्रगड         1424      नगर
सप्तशृंगी            1416     नाशिक
तोरणा               1404     पुणे
राजगड             1376      पुणे
रायेश्वर              1337     पुणे
शिंगी                 1293     रायगड
नाणेघाट            1264     पुणे
त्र्यंबकेश्वर          1304    नाशिक
बैराट                1177    अमरावती
चिखलदरा         1115    अमरावती
━━━━
━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
116.pdf
1.3 MB
पुणे लोहमार्ग cut off pdf

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
👍2
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
🔔🔔 YearBook (वार्षिकी)-2023 (E-Book) 🔔🔔
(01/01/2022 ते 25/12/2022)

🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम वार्षिकी.

🦚 वैशिष्ट्य :-
🌺 राज्यसेवा, गट ब, गट क 2021, 2022
       चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषणात्मक  तक्ता
🌸 परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जाणारे
      48 टॉपिक चे शॉर्ट नोट्स
🌹 तज्ञ व्यक्तींचे सहकार्य आणि मार्गदर्शन
🌷 One Stop Solution
💐 परिक्षाभिमुख मांडणी
🌼 महत्वाच्या घडामोडीचा सखोल आढावा
🌻 परीक्षेच्या दृष्टीने one liner चा समावेश
🍀 पेजेस - 190
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
👍3
⭕️♦️⚠️आज जागतिक कॅन्सर दिन..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
पशुधन पर्यवेक्षक 478+
शैक्षणिक पात्रता व अभ्यासक्रम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
👮‍♂:
💥पुणे लोहमार्ग पोलीस cut off 👇

OPEN =40
SC=32
ST=28
VJ.A=38
NT.B=34
NT.C=39
SBC=30
OBC=35
EWS=38

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Group C Mains Paper 1 (1).pdf
10.2 MB
♦️ आज झालेला गट क मुख्य परीक्षा 2022 चा पेपर 1

संकलन - The Achievers Mentorship

👉 येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे. Pdf save करून ठेवा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
अभियांत्रिकी/औषधनिर्माणशास्त्र/तंत्र निकेतन महाविद्यालय शिक्षकीय व प्रशासकीय अधिकारी रिक्त पद संख्या माहिती.

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥
75000 मधील वाटा
आकृतीबंध तयार होताच येणार जाहिरात🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 गोड्या पाण्याची सरोवरे - राज्य

✅ कोल्लेरु - आंध्रप्रदेश

✅ भीमताल - उत्तराखंड

✅ दल ,वुलर - जम्मू काश्मीर

✅ लोकटाक - मणिपूर

✅ रेणूकाजी - हिमाचल प्रदेश

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🛑 खाऱ्या पाण्याची सरोवरे - राज्य

✅ चिल्का - ओडिशा

✅ पुलकित - आंध्रप्रदेश

✅ सांभर - राजस्थान

✅ लोणार - महाराष्ट्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👏1
Group C Mains Paper 1 (1).pdf
10.2 MB
♦️ आज झालेला गट क मुख्य परीक्षा 2022 चा पेपर 1

संकलन - The Achievers Mentorship

👉 येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे. Pdf save करून ठेवा.


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti