GMCH लातूर प्रसिद्धिपत्रक - विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (गट-ड ) भरती उत्तर तालिका हरकत अर्जाबाबत सूचना.
लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33100/96571/login.html
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️
⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा!
📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा:
✉️ 👉 @Puneroomadmin
✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल!
🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा…
आजच जॉइन करा!⭐️

दुष्काळग्रस्तांना परीक्षा शुल्कमाफी
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व
परीक्षा.
अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून घ्या.
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
परीक्षा.
अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून घ्या.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
DOC-20261019-WA0013.pdf
660.7 KB
SIAC 3rd round notice
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📅 20 October Update 📢
📌 GMCH लातूर प्रसिद्धिपत्रक – विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (गट-ड) भरती उत्तरतालिकेबाबत हरकत अर्ज करण्यासंदर्भातील सूचना. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15681
📌 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून सुरू होत आहे. 🏛️ 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15682
📚 महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – महत्त्वाची माहिती. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15683
🚆 भारतीय रेल्वेमध्ये १६८८ जागांसाठी भरती (Undergraduate Posts). 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15684
🗳️ पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची अपडेट. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4862
👮♂️ आगामी पोलीस भरती लवकरच! 🚨 🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5776
📌 GMCH लातूर प्रसिद्धिपत्रक – विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (गट-ड) भरती उत्तरतालिकेबाबत हरकत अर्ज करण्यासंदर्भातील सूचना. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15681
📌 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून सुरू होत आहे. 🏛️ 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15682
📚 महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – महत्त्वाची माहिती. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15683
🚆 भारतीय रेल्वेमध्ये १६८८ जागांसाठी भरती (Undergraduate Posts). 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15684
🗳️ पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची अपडेट. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4862
👮♂️ आगामी पोलीस भरती लवकरच! 🚨 🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5776
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️
⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा!
📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा:
✉️ 👉 @Puneroomadmin
✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल!
🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा…
आजच जॉइन करा!⭐️
⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा!
📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा:
✉️ 👉 @Puneroomadmin
✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल!
🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा…
आजच जॉइन करा!⭐️
### 📚 FKT VARDI – आजच्या १५ प्रश्नांची उत्तरे
* भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह — राज्यसभा
* भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सुरू झालेले शहर — कोलकाता
* भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय — मुंबई
* महाराष्ट्रातील कोयना धरण — कोयना नदी
* ‘जय जवान, जय किसान’ घोषणा — लालबहादूर शास्त्री
* भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना — २८ जानेवारी १९५०
* वनस्पतींमध्ये पाणी व खनिजांचे वहन करणारी ऊती — झायलम
* ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाचे लेखक — रवींद्रनाथ टागोर
* भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल — सरोजिनी नायडू
* पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू — नायट्रोजन
* ‘राजपुत्र’ या शब्दातील समास — षष्ठी तत्पुरुष समास
* ‘तो पुस्तक वाचतो.’ या वाक्यातील क्रियापद — वाचतो
* ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द — गगन
* ‘ज्याला मरण नाही असा’ या अर्थाचा शब्द — अमर
* ‘तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे.’ या वाक्यातील अलंकार — उपमा अलंकार

✅ भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या.......
१ ली घटनादुरुस्ती (1951)
➤ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा.
➤ सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद.
७ वी घटनादुरुस्ती (1956)
➤ राज्यांचे पुनर्गठन – भाषा आधारावर नवे राज्य निर्माण.
➤ दोन श्रेणी (Part A & Part B) राज्यांचा अंत.
९ वी घटनादुरुस्ती (1960)
➤ भारत-पाकिस्तान सीमेवरील भूभाग देवाण-घेवाण (बेरेबरी करार).
१० वी घटनादुरुस्ती (1961)
➤ दादरा-नगर हवेली भारतात विलीन.
१२ वी घटनादुरुस्ती (1962)
➤ गोवा, दमन व दीव भारतात विलीन.
१४ वी घटनादुरुस्ती (1962)
➤ पाँडिचेरी केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात समाविष्ट.
२४ वी घटनादुरुस्ती (1971)
➤ संसदेला मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा अधिकार स्पष्ट.
२५ वी घटनादुरुस्ती (1971)
➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून वगळला.
➤ मालमत्तेच्या अधिग्रहणावर न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित.
३१ वी घटनादुरुस्ती (1973)
➤ लोकसभेतील जागा ५२५ वरून ५४५ करण्यात आल्या.
३६ वी घटनादुरुस्ती (1975)
➤ सिक्कीमला भारताचे पूर्ण राज्याचा दर्जा.
४२ वी घटनादुरुस्ती (1976) – मिनी संविधान
➤ प्रस्तावनेत "समाजवादी" आणि "धर्मनिरपेक्ष" शब्दांची भर.
➤ न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित करण्याचा प्रयत्न.
➤ मूलभूत कर्तव्ये (Article 51A) समाविष्ट.
➤ राज्य धोरणातील मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य.
४४ वी घटनादुरुस्ती (1978)
➤ आपत्कालीन काळातील दुरुपयोग थांबवला.
➤ कलम ३५२ – राष्ट्रीय आणीबाणी लावण्याचे निकष कठोर.
➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून हटवून कायदेशीर हक्क बनवला.
५२ वी घटनादुरुस्ती (1985)
➤ दलबदल विरोधी कायदा (Anti-Defection Law) – १०वा अनुसूची.
६१ वी घटनादुरुस्ती (1989)
➤ मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे केले.
७१ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ संविधानाच्या आठव्या अनुसूचीत ३ भाषांची भर (कोंकणी, मणिपुरी, नेपाळी).
७३ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ पंचायत राज व्यवस्था – ११वी अनुसूची.
७४ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था – १२वी अनुसूची.
८६ वी घटनादुरुस्ती (2002)
➤ ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मूलभूत हक्क.
९१ वी घटनादुरुस्ती (2003)
➤ मंत्रीमंडळाच्या आकारावर मर्यादा (एकूण आमदार/खासदारांच्या १५%).
९७ वी घटनादुरुस्ती (2011)
➤ सहकारी संस्थांना संविधानिक दर्जा.
१०१ वी घटनादुरुस्ती (2016)
➤ वस्तू व सेवा कर (GST) लागू.
१०३ वी घटनादुरुस्ती (2019)
➤ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १०% आरक्षण.
१०५ वी घटनादुरुस्ती (2021)
➤ राज्यांना OBC यादी तयार करण्याचा अधिकार परत.

❤1
Group B & C Pre Papers 2017 to 2024.pdf
15.2 MB
☑️संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित.
📍 गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022
📍 गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022
📍 गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023
📍 नव्याने समाविष्ट
गट ब पूर्व 2024
गट क पूर्व 2024
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
📍 गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022
📍 गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022
📍 गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023
📍 नव्याने समाविष्ट
गट ब पूर्व 2024
गट क पूर्व 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही..
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याबाबत..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202610211107234525.pdf
318.2 KB
नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
TA-2024 batch ( 2nd order-116) dated 21.10.2026.pdf
5 MB
Tax Assistant 2nd Order
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📅 21 October Update 📚🔥
🏆 पुरस्कार आणि सन्मान २०२६ 🥇
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15688
📢 शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयांना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही. ✅
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15700
🚆 भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] 🎯
🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4872
📑 मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची कागदपत्र तपासणी 🏛️
📌 सेल्फ-अटेस्टेड कागदपत्रांचा १ सेट तसेच मूळ कागदपत्रे दिलेल्या क्रमाने लावून ठेवावीत.
🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4864
🏦 युको बँकेत अप्रेंटिस पदांच्या 530 जागांसाठी भरती 💼
🔗 https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a/1974