Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
#generalknowledge #GK

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@MPSC_VISION
👍1
❇️ चालू घडामोडी 2023 ❇️

◆ पंतप्रदान मोदींनी बेंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीक 2023 चे उद्घाटन केले.

◆ जमैकामध्ये मुख्यालय असलेल्या ISA ने अधिकृतपणे भारताला “पायनियर गुंतवणूकदार” म्हणून नियुक्त केले आहे.

◆ केंद्र सरकारने PM-KUSUM योजना मार्च 2026 पर्यंत वाढवली.

◆ भूपेंद्र यादव यांनी पाणथळ जमीन संवर्धनासाठी ‘सेव्ह वेटलँड्स मोहीम’ सुरू केली.

◆ यया त्सो हे लडाखचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ असेल.

◆ केरळ पुढील 2 वर्षांत ग्रीन हायड्रोजन हब तयार करणार आहे.

◆ ग्रीन बॉण्ड्स लाँच करणारी इंदोर ही पहिली नागरी संस्था आहे.

◆ हरियाणातील 36 व्या सूरजकुंड हस्तशिल्प मेळ्याचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

◆ दिल्ली बाल हक्क संस्थेने ‘बाल मित्र’ या व्हॉट्सअँप चॅटबॉट सेवेचे अनावरण केले.

◆ आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत भारताने श्रीलंकेला 50 बसेस दिल्या.

◆ हार्वर्ड लॉ रिव्ह्यूच्या अध्यक्षपदी भारतीय-अमेरिकन अप्सरा अय्यर यांची निवड झाली आहे.

◆ जानेवारीमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर चार महिन्यांच्या नीचांकी 7.14% वर घसरला.

◆ भारत आणि युरोपियन युनियन (EU) ने ‘ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल’ अंतर्गत तीन कार्यकारी गट स्थापन करण्याची घोषणा केली.

◆ रिलायन्सने हेवी-ड्युटी ट्रकसाठी भारतातील पहिले हायड्रोजन-चालित तंत्रज्ञानाचे अनावरण केले.

◆ 2023 ची पहिली युथ 20 स्थापना बैठक गुवाहाटी येथे सुरू झाली.

◆ 6वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था (SAI) च्या नेत्यांची बैठक लखनौ येथे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) द्वारे आयोजित केली जात आहे.

◆ कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्यासह BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी पाच क्रीडापटूंना नामांकन देण्यात आले.

◆ ऑस्ट्रेलियाचा अँरॉन फिंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

◆ नेपाळ क्रिकेट असोसिएशनने माजी भारतीय क्रिकेटपटू मॉन्टी देसाई यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

◆ राफेल वराणेने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.

◆ संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाने 2022 मध्ये इतर कोणत्याही वर्षाच्या तुलनेत अधिक बिटकॉइन मालमत्ता चोरली.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमकुरू येथे HAL हेलिकॉप्टर कारखाना राष्ट्राला समर्पित केला.

◆ MeitY ने PayU’s LazyPay, Kishsht सारख्या गैर-चायनीज अँप्ससह कर्ज अँप्सवर बंदी घातली.

◆ यूएस स्पेस एजन्सी नासाचे “ऑल-इलेक्ट्रिक” विमान X-57 लवकरच उड्डाणासाठी सज्ज आहे.

◆ मायक्रोसॉफ्टच्या चॅटजीपीटीशी स्पर्धा करण्यासाठी गुगलने एआय चॅटबॉट ‘बार्ड’ सादर केला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍6
Revised schedule (1).pdf
22.8 KB
🛑केंद्रीय शिक्षक भरती #Schedule #Update..👆🏻
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
तलाठी_भरती_अभ्यासक्रम1.pdf
757.7 KB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..

👆 मित्रांना Share करा 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔹महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
_
शिखराचे नाव  -  उंची(मीटर)  - जिल्हे

कळसूबाई         1646         नगर
साल्हेर              1567      नाशिक
महाबळेश्वर        1438     सातारा
हरिश्चंद्रगड         1424      नगर
सप्तशृंगी            1416     नाशिक
तोरणा               1404     पुणे
राजगड             1376      पुणे
रायेश्वर              1337     पुणे
शिंगी                 1293     रायगड
नाणेघाट            1264     पुणे
त्र्यंबकेश्वर          1304    नाशिक
बैराट                1177    अमरावती
चिखलदरा         1115    अमरावती
━━━━
━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🛑 गोड्या पाण्याची सरोवरे - राज्य

✅ कोल्लेरु - आंध्रप्रदेश

✅ भीमताल - उत्तराखंड

✅ दल ,वुलर - जम्मू काश्मीर

✅ लोकटाक - मणिपूर

✅ रेणूकाजी - हिमाचल प्रदेश

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 खाऱ्या पाण्याची सरोवरे - राज्य

✅ चिल्का - ओडिशा

✅ पुलकित - आंध्रप्रदेश

✅ सांभर - राजस्थान

✅ लोणार - महाराष्ट्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ IMP
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
💥 POLICE POINT 💥

⭕️लक्षात असू द्या प्रश्न 100% येणार अस नाही पण आला तर येऊ शकतो

⭕️लक्षात ठेवा
     
🎯 2000 च्या नोटवर
👉 मंगलयान

🎯 500 च्या नोटवर
👉  लाल किल्ला

🎯 200 च्या नोटवर
👉  सांची स्तूप

🎯 100 च्या नोटवर
👉  राणीची बाग

🎯 50  च्या नोटवर
👉  हंपीचा रथ

🎯 20  च्या नोटवर
👉  वेरूळच्या गुफा

🎯 10  च्या नोटवर
👉 कोणार्क सूर्य मंदीर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
📰नताशा पेरियानयागमने "जगातील सर्वात तेजस्वी" विद्यार्थ्यांच्या यादीत सर्वाधिक गुण
(“world’s brightest” students)


नताशा पेरियानयागम या 13 वर्षांच्या मुलीने “जगातील सर्वात हुशार” विद्यार्थिनीचा किताब पटकावला.

👉युनायटेड स्टेट्समधील जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथने संकलित केलेल्या यादीत नताशा पेरियानयागम या भारतीय अमेरिकनचे नाव आहे.

नताशाची "जगातील सर्वात तेजस्वी" यादीत यादी करण्यात आली आहे, यापूर्वी तिने 2021 मध्ये जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथ (CTY) चाचणी देखील दिली होती, जेव्हा ती अजूनही 5 व्या वर्गात होती. ही चाचणी जगभरातील ऑपरेशन आहे, 76 देशांमधील 1500 हून अधिक विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी झाले आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
🚨9 February Update🚨

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4112

📌 केंद्रीय शिक्षक भरती #Schedule #Update..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4110

📌 मराठी व्याकरणाच्या संपूर्ण Handwritten class नोट्स.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4106

📌 गृहपाल व अधिक्षक रिक्त पदे आदिवासी विकास महाराष्ट्र
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4082

📌 मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची लेखी परीक्षा
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4079

📌 महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4074

📌 VERBS + PREPOSITIONS
https://telegram.me/english_grammer_katta/4484

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4712
😁1
⭕️♦️⚠️#MPSC बाबत विद्यार्थी संभ्रमात.

👉 नवीन अभ्यासक्रम लागू करण्याबद्दल राजकीय श्रेयवाद जोरात..

♦️नवीन अभ्यासक्रमासंदर्भात अजून आयोगाची बैठक झालेली नाही. त्यामुळे निर्णय झालेला नाही.

- सुनील अवताडे (सहसचिव MPSC)


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🔸नवीन अभ्यासक्रमासंदर्भात अजून आयोगाची बैठक झालेली नाही. त्यामुळे निर्णय झालेला नाही.

   - सुनील अवताडे (सहसचिव MPSC)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
📰‘मदार' ठरला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट

21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाच्या संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटावर मदार'ने आपली मोहोर उमटविली.

👉बेल्जियम आणि फ्रान्स येथील 'तोरी अँड लोकिता' हा चित्रपट प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा मानकरी ठरला.

👉प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार मरिना गोबक (क्लॉडिके) यांना मिळाला.

👉"मदार' चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक,
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार अभिनेते मिलिंद शिंदे आणि उत्कृष अभिनेत्रीचा पुरस्कार अमृता अगरवाल यांना मिळाला.

संकलन - Current365
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
Pawan Academy Test Series Paper 039.pdf
1.2 MB
पवन अकॅडमी

पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 330 आणि उत्तरतलिका

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
वन भरती येणाऱ्या पदांची नावे आणि परीक्षा पद्धत 🔥🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
👇 वनरक्षकबद्दल सर्व अपडेट्स मिळवा
@mega_saralseva_bharti