Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️राज्यसेवा 2021 मुलाखत transcript..

👉 आज झालेली मुलाखती च्या script.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Sagar Shejul transcript (1).pdf
1 MB
♦️राज्यसेवा 2021 मुलाखत transcript..

👉 आज झालेली मुलाखती च्या script.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
pravin akolkar.pdf
256.4 KB
♦️राज्यसेवा 2021 मुलाखत transcript..

👉 आज झालेली मुलाखती च्या script.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
transcript 2021 Aparna yadav (1).pdf
1023.6 KB
♦️राज्यसेवा 2021 मुलाखत transcript..

👉 आज झालेली मुलाखती च्या script.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❇️ सीमा सुरक्षा दलाचे  माजी महासंचालक पंकज कुमार सिंह यांची देशाच्या उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे....

➡️ पंकज कुमार सिंह हे 1988 च्या तुकडीतले भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतरही MPSC चे अजून ठरेना....

नवा पॅटर्न कधीपासून? विद्यार्थी संभ्रमात, पेच कायम.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️ नवीन MPSC च्या तयारीला सुरवात करणारे विध्यार्थी स्टेट बोर्ड ची विनाकारण सर्व पुस्तकं वाचून काढत असतात.. त्यांच्यासाठी नेमकी कोणती पुस्तकं वाचावी..🤔

हे वरील फोटो फोटो मधून पाहून घ्यावे.. 📚📚🙏🙏
#state board book's
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स



🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 @MPSC_VISION

🔹पोलीस भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_police_bharti

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_talathi_bharti

🔹जिल्हा परिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_zp_bharti

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗  @mpsc_marathi_vyakran

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
  🔗 @english_grammer_katta

🔹नगरपरिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗 @nagar_parishad

🔹वनरक्षक परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_saralseva_bharti

🔹आरोग्य भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_aarogy_bharti


एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
🏻🙏🏻🙏🏻
👍1
❇️ सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास

🤝 शक्ती : भारत व फ्रान्स

🤝 मित्र शक्ति : भारत व श्रीलंका

🤝 समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया

🤝 गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया

🤝 मैत्री : भारत व थायलंड

🤝 शिन्यू मैत्री : भारत व जपान

🤝 मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश

✍️ संकलन : सचिन एस शिंदे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
budget 2023-24 (3).pdf
474.6 KB
Budget 2023-24

नोट्स..
#Notes

By Abhijit Rathod

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
10th- History B-W.pdf
127.8 KB
10 वी इतिहास नोट्स

संयुक्त पूर्व परीक्षा गट:- ब आणि क साठी उपयुक्त

#stateboard #Notes

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
8th- History B-W.pdf
101.4 KB
8 वी इतिहास नोट्स

संयुक्त पूर्व परीक्षा गट:- ब आणि क साठी उपयुक्त

#stateborad #Notes

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
11th-Slide 1-17 Pgs.pdf
66.7 KB
11 वी इतिहास नोट्स

संयुक्त पूर्व परीक्षा गट:- ब आणि क साठी उपयुक्त

#stateborad #Notes
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
5_6140895260013758332.pdf
3.3 MB
11 वी इतिहास नोट्स

संयुक्त पूर्व परीक्षा गट:- ब आणि क साठी उपयुक्त

#stateborad #Notes

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
*❇️ महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे ❇️*

      
1) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?
उत्तर: कुलाबा

2) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?
उत्तर: 1897

3) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
उत्तर: बराकपुर

4) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?
उत्तर: मिनामाटा

5) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर: ॲडम स्मिथ

6) कोणत्या जिल्ह्यात चुनखडी च्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?
उत्तर: यवतमाळ

7) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर: 11 जुलै

8) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
उत्तर: 1993

9) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
उत्तर: 1972

10) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
उत्तर: गडचिरोली

━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
👍3
⭕️ #Tricks -2  ⭕️

🔴 नवीन भारतीय रुपयाच्या नोटांवरील चिन्ह:
_
  
                     
🔶10 ची नोट - कोणार्क सूर्य मंदिर

      ▪️(10 रु एक सूर्य विकत घेतला)

_

🔶50 ची नोट - हम्पी रथ

      ▪️(50 घोड्यांनी रथ ओढला)

_

🔶200 ची नोट - सांची स्तूप

       ▪️ (200किलो तूप घेतले)
__

🔶500 ची नोट - लाल किल्ला

🔶(किल्ला पाहण्यासाठी 500रु  च तिकीट काढलं )
_
          
🔶2000 ची नोट - मंगळयान

▪️(2000km मंगळ ग्रह आहे )

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
❇️ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था ❇️

➡️ पोलीस भरती ला नेहमी विचारले जाणारे


⦿  NCL  - पुणे
⦿  WALMI - औरंगाबाद
⦿  MERI - नाशिक
⦿  BARTI - पुणे
⦿  NARI - पुणे
⦿  BARC - मुंबई
⦿  TIFR - मुंबई
⦿  NDA - पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🟠शरीरात तयार न होणारे आम्ल :-

◾️व्हॅलीन
◾️ल्युसीन
◾️आयसोल्युसिंन
◾️अर्जेंनिन
◾️लायसीन
◾️थ्रीओनीन
◾️फेनीलाणीन
◾️ट्रेप्टोफॅन
◾️हिस्टीडीन
◾️मेथीओनिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
🟠शरीरात तयार होणारे आम्ल :-

▪️ग्लायसीन
▪️ऍलणीनं
▪️गल्युत्मिक ऍसिड
▪️सिस्टीन
▪️सेरीन
▪️असपारजिन
▪️आसपार्टीक ऍसिड
▪️प्रोलिन
▪️टामरोसीन
▪️गल्युटामाईन

✍वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1