Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from Spardha
🚨25 April Update🚨

📌 प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय
https://telegram.me/visionmpsc2023/7084

📌 75000 पदांची भरती सर्वात मोठी असेल
https://telegram.me/visionmpsc2023/7085

📌 १ जानेवारी ते ३१ मार्च २०२३
फक्त महत्त्वाच्या चालू घडामोडी

https://telegram.me/visionmpsc2023/7086

📌 . क्र. 006/2022 विधी अधिकारी, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मुल्यनिर्धारण सेवा, गट-अ
https://telegram.me/visionmpsc2023/7087

📌 भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील पदांचा सुधारित आकृतीबंध.
https://telegram.me/visionmpsc2023/7112

📌 महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या
https://telegram.me/visionmpsc2023/7117

📌 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या
https://telegram.me/visionmpsc2023/7135

📌 ZP भरती अभ्यासक्रम निश्चितीसाठी पुणे येथे कार्यशाळा आयोजना बाबत परिपत्रक.
https://telegram.me/visionmpsc2023/7137

📌 मुंबई पोलीस शिपाई भरती ग्राउंड कट ऑफ.
https://telegram.me/visionmpsc2023/7138
👍1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
Apr 26, 2023.pdf
1.2 MB
#DAILY_CURRENT_AFFAIRS
♦️👉 26 एप्रिल च्या सर्व चालू घडामोडी एकाच pdf मध्ये
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔷 BRO ने ‘पहिले भारतीय गाव’ असे मानाचे वर्णन करणारा फलक लावला.

◆ उत्तराखंडमधील माना गाव, जे पूर्वी शेवटचे भारतीय गाव म्हणून ओळखले जात होते, ते आता “पहिले भारतीय गाव” म्हणून ओळखले जाईल.

◆ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने सीमा गावाच्या प्रवेशद्वारावर मानाची अद्ययावत स्थिती घोषित करण्यासाठी एक साइनबोर्ड स्थापित केला आहे.  

◆ माना हे देशातील पहिले गाव आहे आणि सर्व सीमावर्ती गावे अशीच ओळखली जावीत, असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या विधानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🔷 चालू घडामोडी :- 25 एप्रिल 2023

◆ दुर्गम भागांशी संपर्क वाढवण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने UDAN 5.0 लाँच केले.

◆ पंतप्रधान मोदी कोची येथे भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील.

◆ केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी TN मध्ये शिपिंग मंत्रालयाच्या तंत्रज्ञान शाखेचे उद्घाटन केले.

◆ भारताने दिल्लीत G20 पार्क बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे जो विकासाच्या मार्गावर जागतिक एकतेचे प्रतिनिधित्व करेल.

◆ केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी ईश्रम पोर्टलवर नवीन कार्यप्रणाली सादर केल्या.

◆ BRO ने ‘पहिले भारतीय गाव’ असे मानाचे वर्णन करणारा फलक लावला.

◆ गुजरात पंतप्रधान मोदींच्या SWAGAT उपक्रमाची 20 वर्षे साजरी करत आहे.

◆ बेंगळुरू आज संपूर्ण शहरात झिरो शॅडो डे साजरा करण्यासाठी सज्ज आहे.

◆ मंगोलिया रिफायनरी 2025 पर्यंत भारत बांधेल.

◆ भारत आणि युक्रेन चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली जाईल.

◆ महावीर सिंग फोगट यांची MMA 1 चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ रिजर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी तरतुदीच्या निकषांमध्ये सुसूत्रता आणली.

◆ भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चार सहकारी बँकांवर 44 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

◆ भारत, आर्मेनिया आणि इराण यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामधील पहिली त्रिपक्षीय चर्चा येरेवन येथे झाली.

◆ सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले.

◆ इस्रोच्या PSLV-C55 ने सिंगापूरचे 2 उपग्रह कक्षेत यशस्वीरित्या तैनात केले.

◆ दरवर्षी 24 एप्रिल रोजी जागतिक प्रयोगशाळा प्राण्यांसाठी दिवस साजरा केला जातो.

◆ दरवर्षी 25 एप्रिल रोजी, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन साजरा केल्या जातो.

◆ पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर 1949 मध्ये जन्माला आल्याने स्वत:ला “मिडनाइट्स चाइल्ड” म्हणून संबोधणारे पाकिस्तानी-कॅनेडियन पत्रकार तारेक फताह यांचे वयाच्या 73 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥 तलाठी भरती 2022 VIMP 🔥


1)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
------------------------------------------------
2) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-----------------------------------------------
3) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-----------------------------------------------
4) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
-------------------------------------------------

5) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
❇️ परीक्षेसाठी महत्वाचे ❇️

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक

◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच

◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक

◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच

◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच

◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती

◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी

◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO

◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष

◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी

◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष

◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी

◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त

◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर

◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

🔔संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023
(Combine 2023)🔔
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम

          🦚 वैशिष्ट्य :-
🍀एकूण Test - 24
🌷प्रश्न - 600
🌹प्रत्येक महिन्याचे - 2 टेस्ट
🦚प्रत्येक महिन्याचे - 50 प्रश्न
🌿प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण
Pdf स्वरूपात
🌵Source - चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या 3 मासिकांचा वापर
🍀 पेजेस - 185
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
   
http://wa.me/+917385137752
⭕️♦️⚠️स्पर्धा परीक्षार्थींची बायोमेट्रिकद्वारे नोंद..

👉 गैरप्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा निर्णय..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️विविध परीक्षांमधील उत्तीर्ण 2002 उमेदवारांना महाराष्ट्रदिनी नियुक्तीपत्र...

👉 उन्हामुळे जिल्हास्तरावर पालकमंत्र्याच्या हस्ते होणार वितरण..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
आरोग्य विभागातील रिक्त पदे 31 ऑक्टोबर पूर्वी भरा

खंडपीठाचे राज्य शासनाला अल्टिमेटम

पदभरतीला मुदतवाढ मिळणार नसल्याचेही बजावले
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑Mahagenco अभियंता वर्गाची ऑनलाइन परीक्षा आजपासून
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️#NCL बाबतीत..

👉 इथून पुढे खुल्या मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ची आवश्यकता नाही..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
📚परीक्षेला जाता जाता गोंधळात टाकणारी पेपर ची शब्दरचना सोप्या भाषेत
एकदा कळजी पूर्वक नक्की वाचा
----------------------------------------


🤔 प्रश्न सोडविताना आधी प्रश्न समजून घ्या

🛑अचूक  :👉म्हणजे बरोबर  ( Correct, true, right) ✅

🛑बिनचूक :👉 म्हणजे बरोबर ( Correct, true) ✅

🛑बिनचूक नाही :👉 म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)❌

🛑अयोग्य  :म्हणजे चूक ( incorrect) ❌

🛑योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)❌

🛑असत्य :👉 चूक (incorrect) ❌

🛑सत्य नाही  :👉 म्हणजे चूक (incorrect) ❌

🛑कोणते विधान असत्य नाही :👉 म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect) ✅ chose right

काय खरे नाही : (not true)

पेपर सोडवताना वरील शब्द 👆काळजीपूर्वक वाचल्यास तुमच्या चूका नक्कीच कमी होतील.

English मधून वाचल्यास आधिक सोपे जाईल
....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 जगातील शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर्स 🛑

📊 टॉप ५०० यादी (नोव्हेंबर २०२०)

👨‍💻 ०१) फुगाकु : जपान
👨‍💻 ०२) समिट : अमेरिका
👨‍💻 ०३) सिएरा : अमेरिका
👨‍💻 ०४) सनवे तैहुलाईट : चीन
👨‍💻 ०५) सेलेन : अमेरिका
👨‍💻 ०६) तियान्हे २ ए : चीन
👨‍💻 ०७) जुवेल्स बूस्टर : जर्मनी
👨‍💻 ०८) एच पी सी ५ : इटली
👨‍💻 ०९) फ्रोंटेरा : अमेरिका
👨‍💻 १०) दम्माम ७ : सौदी अरेबिया

🇮🇳 भारतातील शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर्स

👨‍💻 ६२) परम सिध्दी
👨‍💻 ७७) प्रत्यूष
👨‍💻 १४४) मिहीर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

🔸मध्यवर्तीऊस संशोधनकेंद्र----------पाडेगाव(सातारा)
🔸गवत संशोधन केंद्र-------------पालघर
🔸नारळ संशोधन केंद्र----------भाट्य (रत्नागिरी)
🔸सुपारी संशोधन केंद्र-------------श्रीवर्धन (रायगड)
🔸काजू संशोधन केंद्र--------वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
🔸केळी संशोधन केंद्र---------यावल )
🔸हळद संशोधन केंद्र-------------दिग्रज (सांगली)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
trick 5.pdf
9.8 MB
⭕️शेवटच्या टप्प्यात काय पाठ करावं समजत नसेल...तर ह्या tricks baghu शकता......
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤1
भारत आणि शेजारील देशातील बालविवाह
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
लोकसंख्या सर्वाधिक/सर्वात कमी मृत्यूदर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━