Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔥महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण🔥


1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
11) पार घाट - सातारा - रत्नागिरी
12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
16) बोरघाट - पुणे - कुलाबा
17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल
18) कुसुर घाट - पुणे - पनवेल
19) वरंधा घाट - पुणे - महाड
20) रूपत्या घाट - पुणे - महाड
21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड
22) कसारा घाट - नाशिक - ठाणे
23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
24) थळ घाट - नाशिक - ठाणे
25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 
26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
⭕️♦️⚠️भारतीय साहित्य विश्व भाषांमध्ये
अनुवादित करण्याला प्राधान्य..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
⭕️♦️⚠️टंकलेखन परीक्षा पुन्हा घेण्याची एमपीएससीवर वेळ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️♦️⚠️ 'सेबी'ची केंद्राच्या विरोधी भूमिका..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️♦️⚠️कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आज..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
⭕️♦️⚠️ निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरू जबाबदार : राज्यपाल

👉 विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल ३० दिवसात आणी उशिरात उशिरा ४५ दिवसात लावण्याचे नियम नुसार बंधन..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
#ZP
⭕️♦️⚠️झेडपीच्या भरतीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
pune university.pdf
1 MB
⭕️♦️⚠️ CEC - Notification For UPSC / MPSC Coaching Programme (Under UGC scheme) 2023-24.
(सावित्रीबाई फुले विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यासाठी जाहिरात.)

👉 ऑनलाइन अर्ज 30 मे पर्यंत करावा
.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
MPSC (State Services) 750 Merit List.pdf
1.6 MB
⭕️♦️⚠️ सारथी #MPSC राज्यसेवा 750 Candidates provisional मेरिट लिस्ट..

👉 PDF च्या शेवटच्या 2 ते 4 Page's वर सूचना आहेत त्या वाचून घ्या.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
GUIDELINES-MPSC 2023-24 Document Verification.pdf
1.2 MB
#SARTHI_MPSC
⭕️♦️⚠️महत्त्वाच्या सूचना व कागदपत्रे पडताळणी..


👉 CALL FOR DOCUMENT VERIFICATION FOR
#SARTHI-MPSC (STATE SERVICES) 2023 REGULAR COACHING प्रोग्राम..

👉 कागदपत्रे तपासणी.. 750 जणांची निवड यादी pdf मागे टाकली आहे.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
♦️समाजकल्याणच्या सर्व जाहिरातीसाठी अर्ज प्रकिया सुरू झालेली आहे.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑GCC Manual Typing & ShortHand (टंकलेखन व लघुलेखन) परीक्षा फेब्रुवारी - २०२३ निकाल.

🔅लिंक👉 :https://mscepune.in/gcc/GCCFEB2023/ResultGCC_OCT2021.aspx
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Forwarded from Spardha
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😳महसूल विभाग रिक्त जागा.😳

👉 उपजिल्हाधिकारी:- 16 पदे रिक्त

👉 तहसीलदार:- 66 पदे रिक्त

👉 शिपाई:- 954 पदे रिक्त

👉 नायब तहसिलदार :-281 रिक्त पद

👉 तलाठी:- 5030 रिक्त पद

👉 उपअधीक्षक भूमिअभिलेख:- 15 रिक्त पद

👉 शिपाई:- 1025 रिक्त पद

  👉 दुय्यम निबंधक:- 219

महसूल आणि वन विभाग क्लास 1 आणि क्लास 2 च्या पण जागा खूप रिक्त आहेत...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
❇️ नदी काठावर वसलेले शहर :-

✶ यमुना नदी  ➠ मथुरा, आगरा, दिल्ली, इलाहाबाद
✶ गंगा नदी ➠ इलाहाबाद, हरिद्धार, कानपुर, पटना, वाराणसी (बनारस)
✶ ब्रह्मपुत्र नदी ➠ सोकोवा घाट,  डिब्रूगढ़, गुवाहाटी
✶ सतलुज नदी ➠ फिरोजपुर, लुधियाना
✶ महानदी ➠ कटक, संबलपुर
✶ अलकनंदा नदी ➠  बद्रीनाथ
✶ तुंगभद्रा नदी  ➠ कुर्नूल
✶ झेलम नदी ➠ श्रीनगर
✶ ताप्ति नदी  ➠ सूरत
✶ कृष्णा नदी  ➠ विजयवाड़ा
✶ भीमा नदी  ➠ पंढरपुर
✶ रामगंगा नदी  ➠ बरेली
✶ बेतवा नदी  ➠ ओरछा
✶ शिप्रा या क्षिप्रा नदी) ➠ उज्जैन
✶ सरयू नदी  ➠ अयोध्या
✶ हुगली नदी  ➠ कोलकाता
✶ गोमती नदी ➠ लखनऊ
✶ नर्मदा नदी  ➠ जबलपुर
✶ चंबल नदी  ➠ कोटा
✶ गोदावरी नदी  ➠ नासिक
✶ कावेरी नदी  ➠ श्रीरंगपट्टनम्
✶ मूसी नदी  ➠ हैदराबाद
✶ स्वर्ण रेखा नदी  ➠ जमशेदपुर
✶ साबरमती नदी  ➠ अहमदाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🚨16 May Update🚨

📌 परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे
https://telegram.me/mega_zp_bharti/7872

📌 उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा पेपर.
https://telegram.me/mega_zp_bharti/7875

📌 MUMBAI POLICE मार्क्सलिस्ट पोलीस कॉन्स्टेबल..
https://telegram.me/mega_zp_bharti/7876

📌 जा.क्र.261/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक #revised #cut off
https://telegram.me/mega_zp_bharti/7879

📌 जिल्हा परिषद भरती- २०२३ , संपूर्ण माहिती, पात्रता
https://telegram.me/mega_zp_bharti/7881

📌 विज्ञान व त्याच्या विषयशाखा
https://telegram.me/mega_zp_bharti/7890

📌 भारताची सामान्य माहिती
https://telegram.me/mega_zp_bharti/7891

📌 आदिवासी चळवळी
https://telegram.me/mega_zp_bharti/7892

📌 संपूर्ण अर्थव्यवस्था नोट्स
https://telegram.me/mega_zp_bharti/7900

📌 महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण
https://telegram.me/mega_zp_bharti/7915

📌 CEC - Notification For UPSC / MPSC Coaching Programme (Under UGC scheme) 2023-24.
https://telegram.me/mega_zp_bharti/7922

📌 सारथी #MPSC राज्यसेवा 750 Candidates provisional मेरिट लिस्ट..
https://telegram.me/mega_zp_bharti/7923

📌 GCC Manual Typing & ShortHand (टंकलेखन व लघुलेखन) परीक्षा फेब्रुवारी - २०२३ निकाल.
https://telegram.me/mega_zp_bharti/7926
🥰1
Forwarded from Spardha
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
🔷 चालू घडामोडी :- 16 मे 2023

◆ गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे विधान मसुदा तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले.


◆ दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी UGC ने नवीन वेबसाइट, UTSAH आणि PoP पोर्टल सुरू केले.

◆ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री श्री भूपेंद्र यादव यांनी लाँच केलेले मेरी लाइफ अँप मिशन लाइफ नावाच्या जागतिक जन चळवळीत व्यक्ती आणि समुदायांच्या प्रगतीचा मागोवा घेण्याच्या मार्गात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.

◆ एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा पुणे येथे तयार झाली.

◆ मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकतेच डेहराडून येथील दून विद्यापीठात राष्ट्रीय होमिओपॅथिक अधिवेशन ‘होमिओकॉन 2023’ चे उद्घाटन केले.

◆ गीता राव गुप्ता यांची जागतिक महिला समस्यांसाठी अमेरिकेच्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

◆ शिक्षणतज्ज्ञ मनोज सोनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

◆ ड्युरोफ्लेक्सने विराट कोहलीला ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.

◆ लाओस जानेवारी 2024 मध्ये वार्षिक ASEAN टुरिझम फोरम आयोजित करण्यासाठी सज्ज आहे.

◆ मॉन्ट्रियलच्या साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गौरी’ला ‘बेस्ट लाँग डॉक्युमेंटरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ फुटबॉल क्लब बार्सिलोना (FC बार्सिलोना) क्लबच्या 123 वर्षांच्या इतिहासात 27 व्यांदा स्पेनचा चॅम्पियन बनला आहे.

◆ युरोपियन युनियनच्या नियामकांनी मायक्रोसॉफ्टच्या $69 बिलियनच्या ऍक्‍टिव्हिजन ब्लिझार्डच्या अधिग्रहणाला हिरवा कंदील दिला.

◆ डॉ. मनोज कुमार यांचे ‘सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.

◆ आंतरराष्ट्रीय शांततेत एकत्र राहण्याचा दिवस 16 मे रोजी साजरा करण्यात आला.

◆ 1960 मध्ये थिओडोर मैमनच्या लेझरच्या यशस्वी ऑपरेशनच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे रोजी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस पाळला जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1