Talathi Bharti
9.51K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
✴️ आयपीएल 2023 मध्ये पहिले शतक करणारा क्रिकेटर.
👍 Harry Brook

✴️ IPL 2023 सर्वात महागडा क्रिकेटर.
👍 सॅम करण

✴️ IPL मधील सर्वात महागडा भारतीय क्रिकेटर.
👍 मयंक अग्रवाल

✴️ महिला आयपीएल 2023 मधील सर्वात महागडी क्रिकेटर.
👍 स्मृती मानधना

✴️ 2023 मध्ये शतक करणारे 4 क्रिकेटर.
👍 Harry Brook
👍 Yashaswi Jaiswal
👍 Vyanktesh Ayyr
👍 Suryakumar Yadav

✴️ 2023 सर्वाधिक अर्थशतक करणारा क्रिकेटर.
👍 Yashaswi Jaiswal
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023.pdf
5.1 MB
⭕️♦️⚠️नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.

एकूण जागा 1983

👉 #updated #syllabus नगरपरिषद पदभरती 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
पिंपरी चिंचवड महानगरपालिका‌ भरती प्रवेशप्रमाणपत्र लिंक

https://g26.tcsion.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html
TCS & IBPS Pattern Topics.pdf
135.1 KB
🔸सरळसेवा भरतीसाठी महत्वाचे टॉपिक

👉TCS & IBPS Pattern...

सर्व टॉपिक महत्वाचे असले तरी अगोदर हे टॉपिक करा. कारण यावरच वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
गती,गतीविषयक_नियम,_गतीविषयक_समीकरणे_Numericals.pdf
802.4 KB
गती,गतीविषयक नियम, गतीविषयक समीकरणे Numericals.pdf [Questions with Explanation ]
For all Science Numericals pdf सरावासाठी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔥🔥महत्वाचे दहा प्रश्न  🔥🔥

प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
उत्तर - लॉर्ड पामर्स्
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🔥आंतरराष्ट्रीय घडामोडी 🔥


◆ जोर्जीया मेलोनी  इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान

◆ लक्ष्मण नरसिंहन स्टारबक्स कंपनीच्या CEO पदी नियुक्त

◆ भारतीय वंशाचे लिओ वराडकर ireland च्या पंतप्रधान पदी दुसऱ्यांदा निवड

◆ 19 वर्षीय झारा रुदरफॉर्ड जगाला प्रदक्षिणा घालणारी सर्वात तरुण महिला

◆  गिलबर्ट होंगबो आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO ) च्या महासचालक पदी नियुक्त ( पहिले आफ्रिकन ठरले

◆ इराण = महिलांना आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी फुटबॉल स्टडीयम मध्ये प्रवेश नाकारला

◆ इस्राएल = नागरी हवाई क्षेत्रात द्रोणला परवानगी देणारा पहिला देश

◆ पेरू = तेल गळतीशी लढण्यासाठी पर्यावरण आणीबाणी जाहीर.

◆ टोगो आणि गेबान = कोमनवेअल्थ असोसिएशन चे नवीन सदस्य

◆ नेपाळ = संपूर्ण देशात भारताच्या UPI प्रणालीचा स्वीकार करणारा पहिला देश

◆ I2U2 देश = इंडिया, इस्राईल, uae, usa

◆ G20 2022 (17 वी )परिषद = बाली

◆ G20 2023 (18 वी ) परिषद = भारत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
नगरपरिषद_कर_निर्धारण_Booklist.pdf
679.5 KB
नगरपरिषद कर निर्धारण

अभ्यासक्रम आणि Booklist.

जास्तीत जास्त शेअर करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🔥🔥 राज्य आणि लोकनृत्य 🔥🔥


◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
Forwarded from Spardha
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨18 May Update🚨

📌 पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम
https://telegram.me/mega_talathi_bharti/7986

📌 मुंबई पोलीस तात्पुरती निवड यादी
https://telegram.me/mega_talathi_bharti/7989

📌 UPSC 2024 वेळापत्रक जाहीर..
https://telegram.me/mega_talathi_bharti/8012

📌 Tax Asst. #Cut Off 2022.
https://telegram.me/mega_talathi_bharti/8014

📌 जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021ची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या
https://telegram.me/mega_talathi_bharti/8024

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/mega_talathi_bharti/8034

📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका‌ भरती प्रवेशप्रमाणपत्र लिंक
https://telegram.me/mega_talathi_bharti/8035

📌 सरळसेवा भरतीसाठी महत्वाचे टॉपिक
https://telegram.me/mega_talathi_bharti/8037

📌 गती,गतीविषयक नियम, गतीविषयक समीकरणे
https://telegram.me/mega_talathi_bharti/8038
👍1🥰1
❇️ लक्षात ठेवा ❇️

1) राष्ट्रीय स्तरावर व राष्ट्रव्यापी स्वरूपात अस्पृश्यता •निवारण्याचे कार्य करण्यासाठी सन 1933 मध्ये 'हरिजन सेवक संघा'ची स्थापना केली व त्याच वर्षी 'हरिजन' नावाचे साप्ताहिक सुरू केले ....
- महात्मा गांधी

2) सन 1920 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मूकनायक' हे पाक्षिक सुरू केले. त्यासाठी त्यांना ------------ यांनी विशेष प्रोत्साहन दिले.
- राजर्षी शाहू

3) -------------- यांनी इ.स. 1920-21 च्या दरम्यान 'बहुजन समाज' हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात रूढ केला.
- महर्षी वि. रा. शिंदे

4) इंग्लंडमध्ये झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व केले ---------------
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

5) 3 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिरावर मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह -------------
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
❇️ विद्यापीठ - मुंबई विद्यापीठ ❇️

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना - 18 जुलै 1857

❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◆ शहर - नागपूर

◆ स्थापना - 4 ऑगस्ट 1923

❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◆ शहर - गडचिरोली

◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना - 1916

❇️ विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◆ शहर - पुणे

◆ स्थापना - 1949

❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - औरंगाबाद

◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958

❇️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

◆ शहर - कोल्हापूर

◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

❇️ विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◆ शहर - अमरावती

◆ स्थापना - 1 मे 1983

❇️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◆ शहर - नाशिक

◆ स्थापना - जुलै 1989

❇️ विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◆ शहर - जळगाव

◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989

❇️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - नांदेड

◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994

❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◆ शहर - सोलापूर

◆ स्थापना - 1 ऑगस्ट 2004
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
❇️ आत्मीय सभा ❇️

◆ स्थापना : 1815

◆ ठिकाण : कोलकत्ता

◆ संस्थापक : राजा राममोहन रॉय

❇️ सहकारी -

◆ द्वारकानाथ टागोर

◆ प्रसन्नकुमार टागोर

◆ डॉ राजेंद्रपाल मिश्र

◆ राजा कली

◆ शंकर घोषाल

◆ आंनद प्रसाद बॅनर्जी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
❇️ महत्त्वाचे झटपट प्रश्न उत्तरे ❇️

1) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया -------------
1) वाढते
2) मंदावते ✅
3) कमी होते
4) समान राहते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो -------------
1) साखर ✅
2)जीवनसत्वे
3) प्रथिने
4) पाणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
3) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश - संश्लेषण क्षमता ------------
1) नसते ✅✅
2) असते
3) दोन्हीपैकी नाही
4) समान असते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
4) प्रकाश - संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन --------------- तून दिला जातो.
1) पाणी ✅
2) कार्बन डाय ऑक्साईड
3) हरित द्रव्य
4) नायट्रोजन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
5) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
1) जीवाणू
2) मासा
3) हिरव्या वनस्पती ✅
4) मानवी प्राणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
6) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
1) बुरशी ✅
2) शैवाल
3) दगडफूल
4) नेचे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
7) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
1) तुरटी
2) विरंजक चुर्ण ✅
3) चुनखडी
4) धुण्याचा सोडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
8) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला --------------- हायकार्बन असे म्हणतात.
1) संतृप्त
2) असंतृप्त✅
3) वलयांकित
4) वरील सर्व
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
9) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा ------------- ची वाढ होय.
1) सुक्ष्मजीव ✅
2) किटक
3) विषाणू
4) कृमी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
10) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात ?
1) डोळे
2) कान
3) त्वचा✅
4) नाक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
11) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला -------------- म्हणतात.
1) ऊती ✅
2) केंद्रक
3) मूल
4) अभिसार
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
12) 1873 मध्ये लुईस पाश्चरने ----------- हा नवा सिध्दांत मांडला
1) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
2) जंतूपासून रोगोद्भव ✅
3) साथीचे रोगविषयक
4) यापैकी नाही
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
🔥प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी🔥



◾️ अशोक ➖️ देवानाम प्रिय प्रियदस्स

◾️ समुद्रगुप्त ➖️   भारताचा नेपोलियन

◾️ चंद्रगुप्त मौर्य  ➖️  सॅन्ड्रीकोटेस

◾️ बिंदुसार ➖️  अमित्रोकोटेस

◾️  कनिष्क ➖️ देवपुत्र

◾️  गौतमीपुत्र सातकर्णी ➖️  त्रीसमुद्रतोयपितवाहन

◾️  राजराजा ➖️ शिवपाद शिखर

◾️  राजेंद्र प्रथम ➖️  गंगाईकोंडचोल

◾️ चंद्रगुप्त द्वितीय ➖️  विक्रमादित्य

◾️  कुमार गुप्त ➖️  महेंद्रादित्य

◾️ चंद्रगुप्त प्रथम ➖️  महाराजाधिराज

◾️  धनानंद ➖️ अग्रमिस

◾️ नागार्जुन ➖️  भारताचा आईन्स्टाईन

◾️  हर्षवर्धन ➖️ शिलादित्य

◾️  पुलकेशी द्वितीय ➖️  परमेश्वर

◾️  अश्वघोष ➖️  भारताचा कांत, वॉल्टेअर

◾️  बल्बन ➖️  उगलु खान

◾️ मुहम्मद बिन तुघलक ➖️  जुना खान

◾️ गियासुद्दीन तुघलक ➖️ गाजी मलिक

◾️ जहांगीर ➖️  सलीम

◾️  शेरशाह ➖️  शेरखान

◾️ मलिक सरवर  ➖️ मलिक उस शर्क

◾️ जगत गोसाई ➖️  जोधाबाई

◾️  शहाजहान ➖️  शहजादा

◾️ औरंगजेब ➖️  जिंदा पिर

◾️  बहादुर शहा प्रथम ➖️  मुअज्जम

◾️  व्योमेशचंद्र बॅनर्जी ➖️  नखशिखांत इंग्रज

◾️  उमाजी नाईक ➖️  आद्य क्रांतिकारक

◾️  राजा रणजितसिंग ➖️  आधुनिक भारताचा नेपोलियन

◾️  बाळाजी बाजीराव ➖️  नानासाहेब

◾️  माधवराव नारायण ➖️ सवाई माधवराव

◾️  जवाहरलाल नेहरू ➖️  चाचा 

◾️ खानअब्दुल गफारखान ➖️ सरहद्द गांधी

◾️ चित्तरंजन दास ➖️  देश बंधू

◾️  सुभाष चंद्र बोस ➖️  नेताजी

◾️  जयप्रकाश नारायण ➖️  लोकनायक

◾️  अण्णाभाऊ साठे ➖️  लोकशाहीर

◾️ सरोजिनी नायडू ➖️ गानकोकिळा

◾️ के केप्पलन ➖️ दक्षिणेकडील गांधीजी

◾️  वीरेशलिंगम पंतलु ➖️  दक्षिणेकडील राजा राम मोहन राय

◾️ ई.व्ही.रामास्वामी ➖️ पेरियार

◾️  वल्लभभाई पटेल ➖️ लोहपुरुष

◾️  छत्रपती शाहू महाराज  राजर्षी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
11th History MCQ (1).pdf
1011.3 KB
11वी च्या स्टेट बोर्ड इतिहासातील MCQ

📌उत्तरे टिक करुन दिली आहेत.

पाठ करा. 4 जून ला एखादा प्रश्न आला तर बरोबर येईल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
1)राष्ट्रीय उत्पन्न
2) दारिद्य्र
3) बेरोजगारी आणि रोजगार
4) आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना
5) LPG
6) चलनवाढ व कारणे
7) IMF & world bank
8) WTO & GATT
9) HDI, IHDI, GDI, MPI , GII
10) लोकसंख्या आणि धोरणे
11) SDG & MDG
12) समावेशन
13) शास्वत विकास
14) शासकीय योजना
राज्यसेवा पूर्व साठी ECONOMICS चे एवढेच टॉपिक करा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023